⭕️ मराठी व्याकरण ⭕️
118K subscribers
1.89K photos
47 videos
813 files
3.79K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

संपर्क @GaneshDSangale
Download Telegram
. 🔴 आजची सराव टेस्ट सोडवा 🔴

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

🔈
विषय - देश व राजधानी

💥 एकूण प्रश्न : 30

💥 Passing : 10

Score लगेच समजेल.😍


🔍आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.💯

💎 Www.Ganitmanch.com

▶️ आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇

https://ganitmanch.com/major-countries-and-capitals-of-the-world/
https://ganitmanch.com/major-countries-and-capitals-of-the-world/
https://ganitmanch.com/major-countries-and-capitals-of-the-world/


📚😍 आपल्या मित्रांना पण नक्की share करा.👍
नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 11 मे 2025 (11:55 PM)

Apply Link :-
https://www.nmmc.gov.in/navimumbai/additional-content/Jobs

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️ㅤ  📥ㅤ   ✈️      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

📱 𝗝𝗼𝗶𝗻
https://t.me/Ganitmanch
हरि-हर' या शब्दातील दोन पदांमध्ये वापरलेले चिन्ह कोणते ?
Anonymous Quiz
1%
A. प्रश्नचिन्ह
14%
B. उद्गारवाचक चिन्ह
80%
C. संयोग चिन्ह
5%
D. अवतरण चिन्ह
Forwarded from ⭕️ चालू घडामोडी ⭕️
🙏नमस्कार, विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र दिनानिमित्त तुमच्या मागणीनुसार आपण घेऊन येत आहोत, राज्यसेवा नवीन पॅटर्ननुसार अनेक नवीन बॅचेस..!!🎆

आपल्या प्रत्येक बॅचेस वर पुढील दोन दिवस दिनांक 2 मे व 3 मे रोजी 90% पर्यंत सूट असणार आहे तरी विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.😍

🚨 Rajyaseva Batch : 🔔
https://depben.on-app.in/app/oc/666503/depben?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview

🚨Combine Batch : 🔔
https://depben.on-app.in/app/oc/666505/depben?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview

📞 77100 95924

📱अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..
https://wa.me/917710095924
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ⭕️ चालू घडामोडी ⭕️
नमस्कार, विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र दिनानिमित्त तुमच्या मागणीनुसार आपण घेऊन येत आहोत, राज्यसेवा नवीन पॅटर्ननुसार अनेक नवीन बॅचेस..!!

आपल्या प्रत्येक बॅचेस वर पुढील दोन दिवस दिनांक 2 मे व 3 मे रोजी 90% पर्यंत सूट असणार आहे तरी विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.

Demo Lectures :

🚨राज्यसेवा MPSC 🔔
https://youtu.be/6ZjASccVAv4?si=QinbBGKgS8NwYfEN

https://youtu.be/6ZjASccVAv4?si=p7wzdBq6e_kmlssH

🚨Combine Group B & C 🔔
https://youtu.be/LmESD2UZ7Zw?si=Q0KNHyk5yNyWga97

📞 7710095924

🏡 स्थान:
https://maps.app.goo.gl/4JrpJuoFroy5mr6cA
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
खालीलपैकी कोणता शब्द 'विशेषण' नाही ते ओळखा ?
Anonymous Quiz
2%
गोड़
13%
कडू
17%
दहा
68%
मी
'पाच हजार' यातील पाच कोणते विशेषण आहे ?
Anonymous Quiz
1%
धातुसाधित
89%
संख्यावाचक
8%
गुणवाचक
1%
सार्वनामिक
तो खेळत आहे - या वाक्यातील वर्तमान काळाचा प्रकार कोणता ?
Anonymous Quiz
4%
पूर्ण
57%
अपूर्ण
33%
चालू पूर्ण
6%
रीती
. 🔥 सामान्य ज्ञान [ Gk ] सराव टेस्ट सोडवा🔥
   
☑️TCS व IBPS
☑️ वनरक्षक
☑️ MPSC
SSC ...
पोलीस भरती...
रेल्वे
सरळसेवा परीक्षा.

🎓 टेस्ट क्रमांक - 47

🤳 एकूण प्रश्न : 25

👨‍💻Passing : 13

📲अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.

🆕 Www.MpScCorner.com

📱आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇

https://mpsccorner.com/general-knowledge-test-47/
https://mpsccorner.com/general-knowledge-test-47/
https://mpsccorner.com/general-knowledge-test-47/

🧑‍💻 आपल्या मित्रांना नक्की share करा.
🚓 पोलीस भरती गणित PYQ 📲🚨

🆘 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥

⚾️ Math (गणित) ✍️

🔔 Chapter - Wise (Type Wise)

2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या गणित विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन..

📖 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण..

🚔 आगामी काळात होणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त..💯

🎉 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...🛒

🛍 (50%) Discount सह उपलब्ध.🎁📞

🛍 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb

🌐 YouTube चॅनल 👇👇
https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH

👨‍💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर

📩☎️ संपर्क :- 7058244009

📱 अधिक माहितीसाठी संपर्क करा.
https://wa.me/7058244009
🔖पोलीस_भरती_गणित_PYQ_⭐️_Sample_Copy_1.pdf
437.4 KB
🆘पोलीस भरती गणित PYQ ✔️

⚙️Sample Copy PDF ✍️
🎯 खालील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता

➡️ ‘अभ्यासात सातत्य म्हणजे हमखास यश’
Anonymous Quiz
30%
स्वरूपबोधक
16%
कारणबोधक
18%
विकल्पबोधक
35%
परिणामबोधक
🎯 खाली दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा

➡️ स्तव
Anonymous Quiz
34%
हेतुवाचक
31%
दिक्वाचक
20%
विरोधवाचक
15%
तुलनावाचक
जरा म्हणजे ........ ( STI मुख्य 2016 )
Anonymous Quiz
55%
म्हातारपण
24%
तरुण
17%
विधवा
5%
पती
'पानीपत' या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Anonymous Quiz
5%
मिलिंद बोकील
37%
रणजीत देसाई
21%
जी. ए. कुलकर्णी
37%
विश्वास पाटील
🚘 भारतातील प्रथम राबवणारे राज्य 🚘

चालू घडामोडी

पोलीस भरती

Mpsc परीक्षा

वनरक्षक परीक्षा

इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त..

🔘 संपूर्ण व्हिडिओ एकदा नक्की बघा.

🔥 Youtube Link 👇👇

https://youtube.com/watch?v=sN_QfS2l5CU&si=scp2OcdMBYAz8SwU
https://youtube.com/watch?v=sN_QfS2l5CU&si=scp2OcdMBYAz8SwU

▪️ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.
#RTI...
♦️महिला बाल कल्याण भरती
परिविक्षा अधिकारी पदासाठी 62,973 अर्ज.
समानार्थी शब्द

अमित : असंख्य, अगणित, अमर्याद, अपार.

कमळ : पंकज, अंबुज, कमल, नीरज, पदम, नलिनी.

अंधार : काळोख, तम, तिमिर.

अगत्य : अस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर.

ओढाळ : अनिर्बध, उनाड, भटक्या.

एकवार : एकडा, एकवेळ.

ऐषआराम : स्वस्थता, चैन, सुखोपभोग, सुख.

ओझे : भार, बोजा, वजन, जबाबदारी, काळजी.

अघोर : भीतिदायक, भयंकर, वाईट.

उषा : उषःकाल, पहाट, अरुणोदय, प्रातःकाल, प्रभात, सकाळ..

अभिनव : नवीन, नूतन, अपूर्व.

उसंत : फुरसत, विसावा, विश्रांती, आराम.

उपासना : भक्ती, पूजा, आराधना, सेवा.

अघटित : विलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य.

इतमाम : सरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा.

इंद्र : सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष.

अनमान : हयगय, उपेक्षा, दुलर्क्ष, अनादर.

अचानक : अनपेक्षित, एकाएकी.


https://whatsapp.com/channel/0029VamZ5V25q08cm6CLRa2y
🔥 मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा🔥
   

🎖TCS व IBPS ,पोलीस भरती,वनरक्षक अतिशय उपयुक्त.

🎓 टेस्ट क्रमांक - 97

🤳 एकूण प्रश्न : 25

👨‍💻Passing : 13

📲अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.

🆕 Www.Ganitmanch.com

📱आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇


https://ganitmanch.com/marathi-grammar-test97/
https://ganitmanch.com/marathi-grammar-test97/
https://ganitmanch.com/marathi-grammar-test97/

🧑‍💻 आपल्या मित्रांना नक्की share करा.