MarathiCelebs.Com
3 subscribers
9 photos
1 video
258 links
Your one stop destination for interesting entertainment updates.
Download Telegram
कलर्स मराठीच्या नव्याकोऱ्या मालिकेचा टीझर शेअर करत निखिल सानेंनी दिल्या शुभेच्छा 💗
.
Repost - @saneness_
आपल्या अजून एका नवीन मालिकेचा हा नवा कोरा Teaser !

गेल्या २० वर्षात अनेक लेखक, दिग्दर्शकांबरोबर काम करण्याचा योग आला. त्यातील अनेक जणांबरोबर एक विशेषदेखील नाळ जोडली गेली.

यातील एक महत्वाचं, प्रतिभावान नावं म्हणजे केदार शिंदे!

अशी एक व्यक्ती ज्याने आजवर वेगवेगळ्या माध्यमांत अनेक यशस्वी प्रयोग करून दाखवले. केदारचे महत्वाचे यशस्वी projects म्हणजे हसा चकट फू, श्रीयुत गंगाधर टिपरे, सही रे सही, अगंबाई अरेच्चा इ.

आजचा योग म्हणजे केदार बरोबरच आमचा मित्र भरत जाधवदेखिल या नव्या प्रवासात आमच्या साथीला आहे, याचा विशेष आनंद होतो आहे. 😊

मला खात्री आहे की तुम्हाला देखिल आमच्या इतकाच आनंद आमच्या या नव्या प्रयोगातून मिळेल. आमचा हा नवा प्रयोग : ‘सुखी माणसाचा सदरा’. भेटूया दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर! ☘️@colorsmarathiofficial @kedaarshinde @sahibharat @deepakrajadhyaksha #marathi #marathimalika
#SukhiMansachaSadara #NewSerial #NewShow #ColorsMarathi #BharatJadhav #KedarShinde #KedaarShinde #NikhilSane #MarathiCelebs .
.
--------------
.
For interesting entertainment updates, follow the page right now - @marathicelebs_com .
*Please turn on the Post Notifications so that u won't miss any update*.
https://www.instagram.com/p/CFyzeRtB07l/?igshid=p28prr7496od