MarathiCelebs.Com
3 subscribers
9 photos
1 video
258 links
Your one stop destination for interesting entertainment updates.
Download Telegram
कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील संत बाळूमामा म्हणजेच अभिनेता सुमीत पुसावळेची माध्यमांसोबत खास इंस्टाग्राम लाईव्ह मुलाखत. Press Meet. रविवार २० सप्टेंबरला प्रदर्शित होणार मालिकेचा विशेष भाग, महारविवार.

@colorsmarathiofficial @sumeet_pusavale

#BalumamachyaNavaneChangbhala #SumeetPusavale #BalumamanchyaNavaneChangbhala #ColorsMarathi #PressMeet #InstagramLivePressMeet #SpecialEpisode #Maharavivaar #MarathiCelebs .
.
--------------
.
For interesting entertainment updates, follow the page right now - @marathicelebs_com .
#MarathiCelebs .
*Please turn on the Post Notifications so that u won't miss any update.*
https://www.instagram.com/tv/CFSLHGbhvkx/?igshid=1kzfatukax9ky
सासर सोडणार दणाणून, 'श्रीमंताघरची सून'!
ऑक्टोबर महिन्यापासून, आपल्या सोनी मराठी वाहिनीवर!

#श्रीमंताघरचीसून । #ShreemantaGharchiSoon
#सोनीमराठी #SonyMarathi
#विणूयाअतूटनाती #VinuyAatutNati #NewSerial #MarathiCelebs .
.
--------------
.
For interesting entertainment updates, follow the page right now - @marathicelebs_com .
*Please turn on the Post Notifications so that u won't miss any update*.
https://www.instagram.com/p/CFUVWp7hIjI/?igshid=b4ncxqilt5ig
ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे आज पहाटे सातारा येथे इस्पितळात दुःखद निधन झाले. त्या सध्या काम करत असलेल्या सोनी मराठीवरील 'आई माझी काळूबाई' या मालिकेत २७ कलाकारांना कोरोनाची लागण झाली. त्यातच आशालताजींची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

#AashalataWabgaokar #AaiMajhiKalubai #COVID19 #MarathiCelebs .
https://www.instagram.com/p/CFbEvvJhanS/?igshid=ec4xem8pqmvu
http://marathicelebs.com/aai-kuthe-kay-karte-new-twist-2/
अनिरुद्ध-संजनाच्या नात्याविषयी कळल्यानंतर काय असेल अरुंधतीचा निर्णय?
http://marathicelebs.com/new-twist-in-phulala-sugandh-maticha-star-pravah/
नियतीच्या या खेळात कसं जुळणार ‘शुभम-कीर्ती’चं नातं…?
अनिरुद्ध-संजनाच्या नात्याविषयी कळल्यानंतर काय असेल अरुंधतीचा निर्णय?

पूर्ण जाणून घेण्यासाठी पुढील लिंक फॉलो करा. स्वाईप अप लिंक स्टोरी आणि highlights मध्ये मिळेल.

http://marathicelebs.com/aai-kuthe-kay-karte-new-twist-2/

#AaiKutheKayKarte #StarPravah #Arundhati #Aniruddha #Sanjana #NewTwist #MarathiSerials #MarathiCelebs .
.
--------------
.
For interesting entertainment updates, follow the page right now - @marathicelebs_com .
*Please turn on the Post Notifications so that u won't miss any update*.
https://www.instagram.com/p/CFjKv9pBp5A/?igshid=135x3a29d65vw
'सिंगिंग स्टार' मंचातर्फे लतादिदींना सुरेल शुभेच्छा!
पाहा,'सिंगिंग स्टार',
शुक्र.-शनि., रात्री 9 वा.
गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे . . .
फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

#सिंगिंगस्टार #SingingStar
#सोनीमराठी #SonyMarathi
#विणूयाअतूटनाती #VinuyAatutNati #LataDidi #LataMangeshkar #MarathiCelebs .
.
--------------
.
For interesting entertainment updates, follow the page right now - @marathicelebs_com .
*Please turn on the Post Notifications so that u won't miss any update*.
https://www.instagram.com/p/CFjBVD7h8UK/?igshid=io2ycks2qf06
http://marathicelebs.com/dakhkhancha-raja-jyotiba-star-pravah/
‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ स्टार प्रवाह वाहिनीवरुन येणार प्रेक्षकांच्या भेटीला
कलर्स मराठीच्या नव्याकोऱ्या मालिकेचा टीझर शेअर करत निखिल सानेंनी दिल्या शुभेच्छा 💗
.
Repost - @saneness_
आपल्या अजून एका नवीन मालिकेचा हा नवा कोरा Teaser !

गेल्या २० वर्षात अनेक लेखक, दिग्दर्शकांबरोबर काम करण्याचा योग आला. त्यातील अनेक जणांबरोबर एक विशेषदेखील नाळ जोडली गेली.

यातील एक महत्वाचं, प्रतिभावान नावं म्हणजे केदार शिंदे!

अशी एक व्यक्ती ज्याने आजवर वेगवेगळ्या माध्यमांत अनेक यशस्वी प्रयोग करून दाखवले. केदारचे महत्वाचे यशस्वी projects म्हणजे हसा चकट फू, श्रीयुत गंगाधर टिपरे, सही रे सही, अगंबाई अरेच्चा इ.

आजचा योग म्हणजे केदार बरोबरच आमचा मित्र भरत जाधवदेखिल या नव्या प्रवासात आमच्या साथीला आहे, याचा विशेष आनंद होतो आहे. 😊

मला खात्री आहे की तुम्हाला देखिल आमच्या इतकाच आनंद आमच्या या नव्या प्रयोगातून मिळेल. आमचा हा नवा प्रयोग : ‘सुखी माणसाचा सदरा’. भेटूया दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर! ☘️@colorsmarathiofficial @kedaarshinde @sahibharat @deepakrajadhyaksha #marathi #marathimalika
#SukhiMansachaSadara #NewSerial #NewShow #ColorsMarathi #BharatJadhav #KedarShinde #KedaarShinde #NikhilSane #MarathiCelebs .
.
--------------
.
For interesting entertainment updates, follow the page right now - @marathicelebs_com .
*Please turn on the Post Notifications so that u won't miss any update*.
https://www.instagram.com/p/CFyzeRtB07l/?igshid=p28prr7496od
अभिनेत्री सई लोकुर आणि तीर्थदीप रॉयचा झाला साखरपुडा 💗 साखरपुड्यातील हे काही खास क्षण.
नवदाम्पत्यास पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐❤️
Swipe left.

@sai.lokur @tirthadeep_roy

#SaiLokur #TirthadeepRoy #Engaged #SaiLokurEngaged #CoupleGoals #MarathiActress #EngagementPhotos #BiggBossMarathi #MarathiCelebs .
.
--------------
.
For interesting entertainment updates, follow the page right now - @marathicelebs_com .
*Please turn on the Post Notifications so that u won't miss any update*.
https://www.instagram.com/p/CF1sD9KBigi/?igshid=1n6vzg9xxf3u5
http://marathicelebs.com/shubham-and-kirtis-wedding-phulala-sugandh-maticha/
स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत लगीनघाई
स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत लगीनघाई 💗
पूर्ण जाणून घेण्यासाठी आणि विवाह सोहळ्याचे खास फोटो पाहण्यासाठी पुढील लिंक फॉलो करा. स्वाईप अप लिंक स्टोरी आणि highlights मध्ये मिळेल.

http://marathicelebs.com/shubham-and-kirtis-wedding-phulala-sugandh-maticha/

#Shubham #Kirti #PhulalaSugandhMaticha #PSM #SamruddhiKelkar #HarshadAtkari #WeddingDiaries #WeddingBells #MarathiCelebs .
.
--------------
.
For interesting entertainment updates, follow the page right now - @marathicelebs_com .
*Please turn on the Post Notifications so that u won't miss any update*.
https://www.instagram.com/p/CF2bzKbhuzW/?igshid=uakfqbimy212