Mahiti Havi
6.21K subscribers
701 photos
6 videos
45 files
785 links
🔶नमस्कार! मित्रांनो (Mahiti Havi) या चॅनेलवर तुम्हाला रोज ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील व केंद्रातील सर्व योजना, वेळोवेळी शेतकरी अपडेट्स, महत्वाचे GR, वेळोवेळी शैक्षणिक आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही.👍
Download Telegram
🌸 रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा 🌸

मर्यादा, सत्य आणि धर्माचा मार्ग दाखवणारे
प्रभू श्रीराम आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी देवो 🙏

🚩 जय श्रीराम 🚩
3
3 दिवसात 2 योजनेचे पैसे जमा 🤑👇
https://youtu.be/lcdG_XfG5do
https://youtu.be/lcdG_XfG5do
आज 7:20 रात्री live नक्की पहा ☝️
👍1😁1
*मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)*

• अहिल्यानगर जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी १ हजार २३४ कोटी रुपयांच्या तरतूदीस मान्यता. सुमारे ३२ अवर्षणग्रस्त गावांना लाभ होणार, ९ हजार ६०० हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा मिळणार (जलसंपदा, विभाग)

• महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन. राज्यातील ५४ नदी प्रदुषित पट्ट्यांबाबत पूनरूज्जीवन प्रकल्प राबविणार. (पर्यावरण व वातावरणीय बदल, विभाग )

• अमरावती महापालिकेला क्रीडा संकुलासाठी मौजे नवसारी येथील १६७०८ चौ.मी.जागा (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क, विभाग)

• अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत निवेदन, अर्जांबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती (सामाजिक न्याय विभाग)

• भूमि अभिलेख विभागात आता भूकरमापक पदाऐवजी परिरक्षण भूमापक पद. हे पद पदोन्नती व विभागीय भरतीद्वारे भरता येणार. राज्यातील भूकरमापक संवर्गातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा (महसूल विभाग)

• राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ. आठवी ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थांना मोठा दिलासा. बारा वर्षानंतर शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ (दिव्यांग कल्याण विभाग)
2
RTE 25% लॉटरी दिनांक 6 /4/2026 रोजी सकाळी 11 वाजेनंतर काढणे नियोजित आहे...
RTE लॉटरी रिझल्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇 https://www.facebook.com/share/v/1DoGezy6ca/