Maha Sports
290 subscribers
41 photos
6 files
2.03K links
मराठीत क्रीडा घडामोडी आपल्यापर्यंत पोहचवणारं एकमेव चॅनेल
Download Telegram
INDvsSA पहिल्या कसोटीपूर्वी इरफान पठाणने निवडली Playing 11, मॅचविनर खेळाडूलाच केले संघातून बाहेर

महा स्पोर्ट्स
वाचा बातमी सविस्तर 👉🏻 https://mahasports.in/former-cricketer-irfan-pathan-selected-their-indian-playing-11-vs-south-africa-1st-test-match-ind-vs-sa-centurion-test/

🏏क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/Fr1nrrRzbWBLcPilEn4Zic
‘तो त्याचा शॉट आहे…’, पुल शॉट खेळून 5 धावांवर बाद झालेल्या रोहितला मिळाला बॅटिंग कोचचा भक्कम पाठिंबा

महा स्पोर्ट्स
वाचा बातमी सविस्तर 👉🏻 https://mahasports.in/indian-batting-coach-vikram-rathour-on-rohit-sharma-said-about-his-shot-selection-pull-shot-read-here/

🏏क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/Fr1nrrRzbWBLcPilEn4Zic
अर्रर्र! KBCमध्ये 13व्या प्रश्नावर इशान-स्मृतीने सोडला खेळ, सचिनविषयी होता प्रश्न; जिंकले असते ‘एवढे’ लाख

महा स्पोर्ट्स
वाचा बातमी सविस्तर 👉🏻 https://mahasports.in/indian-cricketer-ishan-kishan-and-smriti-mandhana-participated-in-kbc-amitabh-bachchan/

🏏क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/Fr1nrrRzbWBLcPilEn4Zic
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच बारावी व दहावीचा निकाल जाहीर केला आहे. आता खऱ्या अर्थाने सर्वांना वेध लागले आहेत ते ॲडमिशन आणि ओघानेच करियरचे. यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. परंतू नक्की काय तयारी केली पाहिजे? तर सर्वात पहिलं तर सर्व कागपत्रे तयार ठेवा. कारण ऐनवेळी धावपळ टाळता येईल. बऱ्याचवेळा कॉलेजप्रमाणे, अभ्यासक्रमाप्रमाणे किंवा कॅटेगिरीप्रमाणे कागदपत्र बदलतात. त्यामुळे कुठे कोणत्या कागदपत्रांची गरज आहे ते चेक करा. विद्यार्थ्यांकडे कोणत्याही शाखेत प्रवेश घेण्यासाठी दहावी, व बारावीचे मार्कशीट , नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, रहिवाशी प्रमाणपत्र, आधार कार्ड, उतपन्न प्रमाणपत्र किंवा वडिलांचा फॉर्म क्र. १६, शाळेचा दाखला, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेतील खाते, विद्यार्थ्याचे तसेच आई-वडिलांचे दोघांचे पॅनकार्ड आदी आवश्यक कागदपत्रे जवळ असणे गरजेचे आहे. तसेच शैक्षणिक प्रमाणपत्रांसह जाती प्रमाणपत्र, जातीवैधता प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र, डोमिसाइल प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, दिव्यांगता प्रमाणपत्र, आधार क्रमांक, राष्ट्रीयकृत बँक खाते, सैन्यदल वर्गाचे प्रमाणपत्र (या कोट्यातून प्रवेश घ्यायचे असल्यास), व अल्पसंख्याक वर्गाचे प्रमाणपत्र (या कोट्यातून प्रवेश घ्यायचे असल्यास) हे दस्तावेज असणे आवश्यक आहे.

दुसरं म्हणजे अर्ज भरताना तो अचूक भरा. नाहीतर नंतर मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. अर्ज भरताना नाव, पालकांचे नाव, अडनाव योग्य रकान्यातच लिहावे, इंग्रजीमध्ये अर्ज भरल्यास स्पष्ट अक्षरातच अर्ज भरावा आणि सूचना असल्यास कॅपिटल अक्षरातच अर्ज भरावा. अर्जात त्रुटी राहू नये म्हणून सुरुवातीला अर्जाची झेरॉक्स काढून त्यावर माहिती भरा. त्यानंतर अर्जात ती माहिती भरा. अर्जातील एखादी गोष्ट समजली नाही तर मार्गदर्शन घ्या आणि नंतर भरा. अर्ज भरायच्या तारखा आणि वेळापत्रकाचे कसोशीने पालन करा, ऐनवेळी अर्ज भरण्याचे टाळा.
इतर क्षेत्रांमध्ये मिळवलेल्या प्रमाणपत्रांच्या अटेस्टेड कॉपी बरोबर ठेवा. बऱ्याच वेळेला ऑनलाइन अर्जप्रक्रिया पूर्ण करायच्या असतात. त्यासाठी संबंधित कागदपत्रे स्कॅन करून मोबाईल किंवा पेनड्राईव मध्ये फोल्डर करुन सेव्ह करा.

अधिक माहितीसाठी दहिवडीमधील प्रभाकर देशमुख संपर्क कार्यलयास भेट द्या.