MPSC तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला कधी ना कधी असं वाटतं —
अभ्यास करायचा आहे… पण मन लागत नाही.
स्वप्न मोठं आहे… पण direction मिळत नाही.
कधी motivation असतं, कधी खूप struggle वाटतो.
म्हणून हा Telegram channel सुरू केला आहे.
इथे आपण चर्चा करू:
• MPSC तयारी करताना होणाऱ्या common mistakes
• योग्य study direction आणि strategy
• विद्यार्थ्यांचे real problems
• motivation, discipline आणि consistency
मी topper नाही, expert नाही…
पण रोज पडून पुन्हा उठणारा विद्यार्थी आहे.
जर कधी
• confused वाटत असेल
• motivation कमी होत असेल
• एकटं वाटत असेल
पण MPSC सोडायची तयारी नसेल…
तर हा channel तुझ्यासाठी आहे.
चला —
Struggle पासून Selection पर्यंत
आपण हा प्रवास एकत्र करूया. 💪

❤2👍1
“Library मध्ये 8 तास बसूनही अभ्यास होत नाही? | स्पर्धा परीक्षा Reality + 3 Solutions”
https://youtu.be/UXPow0OhGRA
https://youtu.be/UXPow0OhGRA
YouTube
“Library मध्ये 8 तास बसूनही अभ्यास होत नाही? | स्पर्धा परीक्षा Reality + 3 Solutions”
“Library मध्ये 8 तास बसूनही अभ्यास होत नाही? | स्पर्धा परीक्षा Reality + 3 Solutions”
Library मध्ये 6–8 तास बसूनही कधी असं वाटतं का की आज काहीच अभ्यास झाला नाही?
हा प्रॉब्लेम जवळपास प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला येतो.
या व्हिडिओमध्ये…
Library मध्ये 6–8 तास बसूनही कधी असं वाटतं का की आज काहीच अभ्यास झाला नाही?
हा प्रॉब्लेम जवळपास प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला येतो.
या व्हिडिओमध्ये…