चालू घडामोडी 2026
87.2K subscribers
8.2K photos
173 videos
3.34K files
8.18K links
चालू घडामोडी + GK

महाराष्ट्रातील सर्वात मोठे मराठी चालू घडामोडी चॅनेल 🙏
Download Telegram
📍उघडा डोळे... बघा नीट! 😳

👉MAT ला Online परीक्षेत आढळून आलेल्या बाबी

👉यासाठीच आम्हाला पारदर्शी Offline परीक्षापद्धतीच हवी..! 🤝✌️
12🔥1
लातूर आंदोलन मध्ये किरण सर सहभागी...
15
🚨स्वप्न खाकीचं मास्टर प्लॅन सराव पेपर बॅच 2026 -27🔥

❗️ पोलीस भरती अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️

👨‍💻 सराव पेपर चे स्वरूप 🔥

पोलीस भरतीचा प्रत्येक मुद्दा बारकाईने अभ्यासून सराव पेपरची मांडणी
पूर्ण 100 प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात येईल.
अभ्यासाला मुद्दा देऊन त्यावर देखील टेस्ट घेतली जाणार.
महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध.

❗️स्पर्धेत टिकायचं असेल तर आजच आपल्या स्पर्धकांसोबत लढायला शिका.⌨️

🚨 सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 199 149 /- ( Unlimited Test )

📞 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा⤵️

http://wa.me/+919765201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
स्वप्न_खाकीच_मास्टर_प्लॅन_2026_27_1.pdf
14.7 MB
स्वप्न खाकीच मास्टर प्लॅन 2026-27

16 जुलैपासून चालू होणार रोज टॉपिक टेस्ट

(संपूर्ण वेळापत्रक या PDF मध्ये दिल आहे.)

प्रत्येक मुद्दा कव्हर केला जाणार. 🔥🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
चालू घडामोडी 2026
🚨स्वप्न खाकीचं मास्टर प्लॅन सराव पेपर बॅच 2026 -27🔥 ❗️ पोलीस भरती अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️ 👨‍💻 सराव पेपर चे स्वरूप 🔥 पोलीस भरतीचा प्रत्येक मुद्दा बारकाईने अभ्यासून सराव पेपरची मांडणी पूर्ण 100 प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात येईल. अभ्यासाला मुद्दा…
स्वप्न खाकीचं मास्टर प्लॅन सराव पेपर बॅच 2026 चालू झाली आहे...🔥🔥

पूर्णतः 100 प्रश्नांच्या सविस्तर स्पष्टीकरणासहित असलेली अनलिमिटेड सराव पेपर बॅच.

डेमो पेपर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.🤩

डेमो सराव पेपर CLICK 🙏
डेमो सराव पेपर CLICK 🙏

📞 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा⤵️

http://wa.me/+919765201377
http://wa.me/+919765201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥152🙏2🤩1
शिक्षक वर्ग मिडिया समोर....🔥🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
17🥰3🙏2
जा. क्र. ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखनिक/सहायक व / अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

https://mpsc.gov.in/instructions_for_divyang_candidates/123#
2👍1🥰1
🔥🔥लातूर पॅटर्न 🔥🔥
🔥72🥰2
🔶लातूरमध्ये झालेल्या आजच्या MPSC आंदोलनाची एकजूट

🔶हे लातूर हाय माय पिल्लू.......


    सर्व विद्यार्थी मित्राचे आभार....🙏
17
🔥 फक्त 1️⃣ रुपयात एक टेस्ट

🔖 रुबाब वर्दीचा सराव पेपर बॅच 2026

🍎 पोलीस भरती 2026 ची तयारी आता होणार अधिक जोमात!

दररोज नवीन सराव पेपर
यामध्ये तुम्हाला 99 सराव पेपर मिळतील.
सराव पेपर ऑनलाइन (CBT Format) असतील
पोलीस भरतीसाठी परिपूर्ण तयारी

🚨 Limited ऑफर

🌐 बॅच जॉईन करण्यासाठी ⬇️⬇️

https://play.google.com/store/apps/details?id=com.jvtzsr.ihqbvm
https://play.google.com/store/apps/details?id=com.jvtzsr.ihqbvm

⭐️ संपर्क - 9763137575
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4👍1🥰1
Govt letter recruitment (2).pdf
1.8 MB
▶️ सार्वजनिक आरोग्य विभाग सरळसेवा पदभरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत

@MPSCpress
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21🥰1
💣राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी) सराव पेपर बॅच - 2026

❗️नवीन पॅटर्न नुसार असलेली एकमेक बॅच ❗️

📔 सराव पेपर बॅचमध्ये काय मिळणार

नकारात्मक गुणदान (Negative marking ) असेल.
मागील वर्षी झालेल्या तसेच TCS (PYQ) प्रश्नांचा सर्वाधिक समावेश
PDF notes
Topic Test
गणित- बुद्धिमत्ता प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण
सर्व विद्यार्थ्यांतून आपली रँकिंग पाहता येते

👉 बॅच जॉईन करण्यासाठी ⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

📞 संपर्क - 9119501377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
🥺 एवढी प्रचंड गर्दी..

सरकार- वेतना समजून घ्या..

@mpscPRESS
🔥122
🖼️1)रंजना देसाई-  अस्यक्ष ( माजी यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय)
2)आर. सी. चव्हाण
3)एस.जी. बेहेरे
4)डी.के.जैन
5)वीरेंद्र सराफ
6)रमेश पतंगे
7) डॉ. सुवर्णा रावळ


⚠️उत्तराखंड मध्ये 27 जानेवारी 2025 रोजी समान नागरी कायदा लागू करण्यात आला.

⚠️ मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी याबाबत घोषणा केली, समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरले.

⚠️ गतवर्षी 7 फेब्रुवारी रोजी उत्तराखंड विधानसभेने नागरी कायदा मंजूर केला होता.

@mpscPRESS
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5
मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी सरांनी पुण्यातील स्पर्धा परीक्षा शिक्षकांना भेटण्यासाठी सोमवार 13 जुलै 2026 संध्या. 5:30 वाजताची वेळ दिली आहे

MPSC च्या सर्व परीक्षा फक्त ऑफलाईन पद्धतीनेच घ्याव्या यासह इतर सर्व मागण्यांचा प्रस्ताव मा. सचिवांकडे अगोदरच पाठवला आहे या संदर्भात सोमवारी चर्चेसाठी बोलवण्यात आले आहे

या चर्चेमध्ये नेमका काय निष्कर्ष निघेल आणि आपल्याला मा. सरकारकडून आपल्या मागण्याबाबत नेमकं काय उत्तर मिळेल यानंतर आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यासाठी पुढील दिशा लवकरच कळवण्यात येईल

आपल्या सर्वांसाठी प्रथम आणि सर्वोच्च मार्ग म्हणजे संविधानिक आणि कायदेशीर मार्ग असतो त्यामुळे आपण सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी मिळून सरकारकडे हा घटनात्मक आणि कायदेशीर मार्गावर विश्वास ठेवू आणि सरकारकडून यावर योग्य तो सकारात्मक प्रतिसाद मिळेल यावर विश्वास ठेऊ.

उत्तर सकारात्मक मिळाले तर ठीक अन्यथा सांविधानिक मार्गाने आंदोलनासाठी आपण तयार राहूया
9