चालू घडामोडी 2026
87.2K subscribers
8.2K photos
173 videos
3.34K files
8.18K links
चालू घडामोडी + GK

महाराष्ट्रातील सर्वात मोठे मराठी चालू घडामोडी चॅनेल 🙏
Download Telegram
🔥🔥लातूर पॅटर्न 🔥🔥
🔥72🥰2
🔶लातूरमध्ये झालेल्या आजच्या MPSC आंदोलनाची एकजूट

🔶हे लातूर हाय माय पिल्लू.......


    सर्व विद्यार्थी मित्राचे आभार....🙏
17
🔥 फक्त 1️⃣ रुपयात एक टेस्ट

🔖 रुबाब वर्दीचा सराव पेपर बॅच 2026

🍎 पोलीस भरती 2026 ची तयारी आता होणार अधिक जोमात!

दररोज नवीन सराव पेपर
यामध्ये तुम्हाला 99 सराव पेपर मिळतील.
सराव पेपर ऑनलाइन (CBT Format) असतील
पोलीस भरतीसाठी परिपूर्ण तयारी

🚨 Limited ऑफर

🌐 बॅच जॉईन करण्यासाठी ⬇️⬇️

https://play.google.com/store/apps/details?id=com.jvtzsr.ihqbvm
https://play.google.com/store/apps/details?id=com.jvtzsr.ihqbvm

⭐️ संपर्क - 9763137575
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4👍1🥰1
Govt letter recruitment (2).pdf
1.8 MB
▶️ सार्वजनिक आरोग्य विभाग सरळसेवा पदभरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत

@MPSCpress
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21🥰1
💣राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी) सराव पेपर बॅच - 2026

❗️नवीन पॅटर्न नुसार असलेली एकमेक बॅच ❗️

📔 सराव पेपर बॅचमध्ये काय मिळणार

नकारात्मक गुणदान (Negative marking ) असेल.
मागील वर्षी झालेल्या तसेच TCS (PYQ) प्रश्नांचा सर्वाधिक समावेश
PDF notes
Topic Test
गणित- बुद्धिमत्ता प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण
सर्व विद्यार्थ्यांतून आपली रँकिंग पाहता येते

👉 बॅच जॉईन करण्यासाठी ⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

📞 संपर्क - 9119501377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
🥺 एवढी प्रचंड गर्दी..

सरकार- वेतना समजून घ्या..

@mpscPRESS
🔥122
🖼️1)रंजना देसाई-  अस्यक्ष ( माजी यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय)
2)आर. सी. चव्हाण
3)एस.जी. बेहेरे
4)डी.के.जैन
5)वीरेंद्र सराफ
6)रमेश पतंगे
7) डॉ. सुवर्णा रावळ


⚠️उत्तराखंड मध्ये 27 जानेवारी 2025 रोजी समान नागरी कायदा लागू करण्यात आला.

⚠️ मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी याबाबत घोषणा केली, समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरले.

⚠️ गतवर्षी 7 फेब्रुवारी रोजी उत्तराखंड विधानसभेने नागरी कायदा मंजूर केला होता.

@mpscPRESS
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5
मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी सरांनी पुण्यातील स्पर्धा परीक्षा शिक्षकांना भेटण्यासाठी सोमवार 13 जुलै 2026 संध्या. 5:30 वाजताची वेळ दिली आहे

MPSC च्या सर्व परीक्षा फक्त ऑफलाईन पद्धतीनेच घ्याव्या यासह इतर सर्व मागण्यांचा प्रस्ताव मा. सचिवांकडे अगोदरच पाठवला आहे या संदर्भात सोमवारी चर्चेसाठी बोलवण्यात आले आहे

या चर्चेमध्ये नेमका काय निष्कर्ष निघेल आणि आपल्याला मा. सरकारकडून आपल्या मागण्याबाबत नेमकं काय उत्तर मिळेल यानंतर आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यासाठी पुढील दिशा लवकरच कळवण्यात येईल

आपल्या सर्वांसाठी प्रथम आणि सर्वोच्च मार्ग म्हणजे संविधानिक आणि कायदेशीर मार्ग असतो त्यामुळे आपण सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी मिळून सरकारकडे हा घटनात्मक आणि कायदेशीर मार्गावर विश्वास ठेवू आणि सरकारकडून यावर योग्य तो सकारात्मक प्रतिसाद मिळेल यावर विश्वास ठेऊ.

उत्तर सकारात्मक मिळाले तर ठीक अन्यथा सांविधानिक मार्गाने आंदोलनासाठी आपण तयार राहूया
9
🔥 २०२६ ची संकल्पना: "आजच्या आणि भविष्यातील तरुणांच्या आशा व आकांक्षांची पूर्तता करणे"

Theme 2026: "Realizing the hopes and aspirations of young people today and for the future.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8
🔥 एमपीएससी परीक्षा ऑफलाईन व्हावी यासाठी अमरण उपोषणास प्रारंभ

MPSC सर्व स्पर्धा परीक्षा पारदर्शक, न्याय्य आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात, या मागणीसाठी श्री. मनोज पिंगळे आजपासून जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे अमरण उपोषणास प्रारंभ करत आहे.

#MPSC #Offline Exam #StudentJustice

#MPSCStudents #Pune #@mpscPress
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
35👍3🔥2🥰1
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 साठी

मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐🙏

@MPSCpress
👍73
गट क मुख्य- 2️⃣0️⃣2️⃣5️⃣

पेपर 1️⃣ झाला
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍73🥰1
🔥 पेपर level

Easy to Moderate


🚨मराठी- सोपा
🚨English- moderate

Vocab
- Difficult

@mpscPress
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5👍2🥰1
पहिल्या पेपर वर अजिबात चर्चा _ विचार करू नका..

Mast पैकी थोडासा सकस आहार करा. जास्त OILY पदार्थ खाऊ नका. J1 जास्त पण करू नका. आणि कमी पण करू नका. दुसऱ्या पेपर साठी ENERGY राहील अश्या पद्धतीने जेवण करा. वाटले तर अर्धा तास झोप काढा. ज्यांना झोप येत नाही, त्यांनी कायदे, किंव्हा पॉलिटी चे कलमे, Math चे फॉर्मुले पाहून घ्या...

सर्वात मस्त उपाय म्हणजे काहीच न करणे. आपले निवांत रहा. जेवढे निवांत राहता येईल तेवढे रहा..
🙏🙏

@mpscPress
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
12🥰2👍1
गट क मुख्य परीक्षा 2025.pdf
11.5 MB
▶️ आज झालेला गट क मुख्य परीक्षा 2025 पेपर 1

जॉईन
👉 @mpscPress
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3👍1🔥1