◼️गणित शेजुळ सर ◼️
9.04K subscribers
7.88K photos
37 videos
622 files
3.28K links
🔹 गणित या विषयावरील Topics नुसार प्रश्न poll पाठवले जातात
- सरावासाठी रोज प्रश्न

समजेल अशा सोप्या भाषेत गणित +बुद्धिमत्ता शिकवणी

लिंक शेअर करताना खालील लिंक कॉपी करून नोट्स च्या खाली पेस्ट करावी👇

फक्त स्पेशल गणित विषय चे मार्गदर्शन
Download Telegram
▪️ आरोग्य सेवक / सेविका
एकूण 15 टेस्ट

Online Test 10
Offline PDF 5

खालील लिंक वरती क्लीक करून टेस्ट सिरीज जॉईन करा

https://wa.me/917058302091

https://wa.me/917058302091
▪️ ग्रामसेवक
एकूण 15 टेस्ट

Online Test 10
Offline PDF 5

खालील लिंक वरती क्लीक करून टेस्ट सिरीज जॉईन करा

https://wa.me/917058302091

https://wa.me/917058302091
एका रांगेत 25 आंब्याची झाडे आहेत. प्रत्येक दोन झाडामधील 2 मिटर अंतर आहे. तर पहिल्या व शेवटच्या झाडामध्ये किती अंतर आहे

[ SB ACADEMY ]
Anonymous Quiz
39%
48 मी.
29%
42 मी.
27%
50 मी.
5%
52 मी
बालकांना जन्मापासून किती महिन्याच्या आत
बी. सी. जी. ची लस दिली जाते
[ SB ACADEMY ]
Anonymous Quiz
61%
12 महिने
21%
36 महिने
10%
30 महिने
8%
24 महिने
भारतात -------- या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे

SB ACADEMY
Anonymous Quiz
16%
कोलकाता
39%
मुंबई
29%
दिल्ली
16%
हैद्राबाद
बाळाचे वजन जन्मतः वजनाच्या दुप्पट___ महिन्यात होते

SB ACADEMY
Anonymous Quiz
29%
3
53%
6
12%
9
6%
12
खालीलपैकी कोणाचा आजार श्वसन मार्गाने पसरतो

SB ACADEMY
Anonymous Quiz
71%
covid-19
14%
डेंगू
12%
मलेरिया
4%
पोलिओ
जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला

SB ACADEMY
Anonymous Quiz
39%
भारत
28%
जपान
24%
चीन
9%
अमेरिका
खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदात विरघळणारे आहे

SB ACADEMY
Anonymous Quiz
17%
जीवनसत्व क
40%
जीवनसत्व ब ¹²
20%
जीवनसत्व ब ⁹
23%
जीवनसत्व के
महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस दृष्टी दिन म्हणून साजरा केला जातो

SB ACADEMY
Anonymous Quiz
19%
डॉ. पंजाबराव देशमुख
48%
डॉ.तात्याराव लहाने
19%
डॉ.धोंडो केशव कर्वे
15%
डॉ.रामचंद्र भालचंद्र
▪️ आरोग्य सेवक / सेविका
एकूण 15 टेस्ट

Online Test 10
Offline PDF 5

खालील लिंक वरती क्लीक करून टेस्ट सिरीज जॉईन करा

https://wa.me/917058302091

https://wa.me/917058302091