MPSC Material
12.1K subscribers
3.31K photos
169 videos
2.31K files
1.82K links
https://mpscmaterial.com

Contact :
mpscmaterial@gmail.com
( You will get reply within minutes or hrs)
Download Telegram
MPSC Material
MPSC Group C 2023 - Clerk Typist PSL.pdf
MPSC Group - C 2023 Clerk Typist Opting Out

Link :
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

Last Date : 24 April 2025


सुरवात झालेली आहे. वरचे पद मिळाले/मिळणार असेल तर waiting वाल्यांना सहकार्य करून पद मिळवून द्या 😊
🙏4👍3
Forwarded from MPSC Material
प्रिय,
दादा आणि ताईडे 😎

सध्या तू जर चांगल्या पदावर असेल किंवा चांगल्या पदावर निवड झाली असेल आणि इकडे चालू असलेल्या भरतीतपण तू पास झाली असेल. पण, ही नोकरी तुला करायचीच नसेल. तर, कृपया करून Opting Out हो 😃👍.

नावापुढे तू कितीही Posts टाकल्या तर त्याला सम्मान जरूर राहील. पण, नावासमोर Post टाकून कंसात First Attempt, Rank 1 असे लिहून जसा फील येतो.. तसाच फील आणि थोडाफार अभिमान तू कंसात Opted Out लिहले तर तुला येईल आणि सोबत आमच्यात तुझ्या हवा पेक्षा आदर जास्त राहील 🙏.


Mission Opting Out
mpscmaterial 😎.
👍494🎉2😎1
MPSC मधून लिपिक चांगले की BMC मधून ?

उत्तर : BMC
( पगार जास्त, खर्च तुमच्या हातात 🤠)

बाकी, Local वैगरे 😅😅.. तुम्ही राहणार कुठे त्यावर गर्दी अवलंबून असते 😀
😁22👍12👎1
Opting Out साठी 5 लाख मागत असतील. तर, 5 रुपये घेऊन जा आणि पाच लाथा देऊन या 😎
👌42👍17😁118😐7🤔3😢2😎2
दिव्यांग उमेदवारांनो लक्ष द्या 😃👆
👍7
राज्य सेवा+ 2025 फी भरण्यास मुदतवाढ
👍9
Keep Calm and Trust Indian Armed Forces 🫡 🇮🇳
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3215
Forwarded

!!! MPSC अपात्र विद्यार्थ्याला मिळाला न्याय !!!


मा. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने  राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 राजपत्रित वर्ग 'अ' आणि वर्ग 'ब' या पदाकरिता परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेमध्ये खेळाडूंसाठी काही पदे आरक्षित होती. या परीक्षेसाठी परीक्षार्थी सचिन अनंत शिंदे रा. कोठळा जि. धाराशिव यांनी अर्ज भरला होता. सदरील परीक्षेमध्ये परीक्षार्थी  सचिन अनंत शिंदे यांना ओपन स्पोर्ट गट ब या गटातून अर्ज केला होता. त्यामध्ये त्यांना  92.5 मार्क मिळाले. व सदरील परीक्षेचा कट ऑफ 90 लागला. परंतु परीक्षा पास होऊनही  सचिन शिंदे या  विद्यार्थ्याला पूर्व परीक्षेमध्ये खेळाडू प्रवर्गातून आरक्षण असताना सुद्धा  त्या प्रवर्गाचा विचार न करता चुकीच्या कॅटेगिरी मध्ये टाकून अपात्र करण्यात आले होते.

या अपात्रतेच्या प्रकरणा विरोधात नाराजी व्यक्त करत सचिन शिंदे यांनी ऍड. पंकज सुर्यकांत कोकणे यांच्या मार्फत माननीय महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण (MAT), छत्रपती संभाजी नगर येथे याचिका दाखल केली होती. सदरील याचिकेचा क्रमांक OA/454/2025 होता.

त्यामध्ये आज रोजी 09/05/2025 माननीय महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण (MAT), छत्रपती संभाजीनगर यांनी ऍड. पंकज कोकणे  यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सचिन शिंदे यांचा  खेळाडू प्रवर्गात विचार करून एमपीएससी ला आदेश दिले व पूर्व परीक्षेसाठी पात्र करून  मुख्य परीक्षेसाठी बसण्यास परवानगी दिली.

सदरील प्रकरणाबद्दल परीक्षार्थी  सचिन अनंत शिंदे यांनी न्यायमिळाल्या बद्दल  समाधान व्यक्त केले.

आणि ऍड. पंकज सुर्यकांत कोकणे यांचे आभार मानले.
👍318👎2
डिजिटल संगत 🔥
_____

कधी-कधी अश्या घटना घडतात. त्या काही गोष्टी थोडयाफार स्पष्ट करून जातात... की, भारतात राहणारे पण पाकिस्तानात रमणारे किंवा त्या देशाप्रती  सहानुभूती दाखवणारे किंवा त्या देशासाठी मनात घर करून ठेवणारे किंवा त्या देशासाठी काम करणारे किंवा मग पैसे घेऊन त्या देशासाठी पाठिंबा देणारे, असे सर्व जण थोडया काही प्रमाणात ओळखून येतात..

बाकी, काही कॉलेजमधली मुलेही अशी असत नाही... पण, वरच्यांना बघून त्यांची तशी विचारधारा बनते. दुसऱ्या शब्दात
" विचारधारा बनवली जाते". बाकी, आपल्यापैकीपण काही जण असे असू शकतात.. त्यामुळे सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवा, कोणा एकाच्या शेपटीला टांगत जाऊ नका🤠.
मला थोडक्यात हे सांगायचे आहे की , आपल्या Telegram वर मोजक्याच लोकांना Videos मार्फत Promote केले जाते किंवा त्यांच्या गोष्टी कश्या खऱ्याच आहेत हे समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला जातो...आणि यापैकी हे वर दुसऱ्या परिच्छेदातले पण असू शकतात..😀, जे स्वतःला तशे बनवण्याबरोबरच दुसऱ्यालाही बरोबर घेऊन जातात. मग ते सकारात्मक गोष्टीसाठी असो किंवा नकारात्मक गोष्टीसाठी.. या मध्ये मी पण असु शकतो..😅. त्यामुळे, कोणा एकाच्या शेपटीला टांगत जाऊ नका, हळूहळू का होईना, माहितीसाठी आत्मनिभर बना, सर्व गोष्टी खालून-वरून समजून घ्या.. वेळ लागेल पण कोणाच्या आहारी जाणार नाही. 🙂
👍96🤔1
😃😃
👎39👍73😁3
MPSC Combined Prelim Group B Result 2024.pdf
464.5 KB
MPSC Combined Prelim 2024 Group B Result
5👍2
MPSC Material
MPSC Combined Prelim Group B Result 2024.pdf
MPSC Combined Prelim 2024 Group B Cut Off

या वेळी गट - ब साठी एकच cut off असल्यामुळे cut off खूपच कमी लागला आहे. 😭😭😢😢
😁36👍9😐5😢32
राज्य सेवा मुख्य २०२४ वेळापत्रक. Admit Cards उपलब्ध झालेले आहेत

लिंक :
https://mpsconline.gov.in/candidate
👍51🔥1
तलाठीचे नाव बदलले पण पगार काही वाढवला नाही. कारण, 😎

राज्य वेतनतुरटी🧂 निवारण समिती, २०२४.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😁31😐5👍3😇21
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) पूर्व परीक्षा-२४ करिता याचिकाकर्ते यांची खेळाडू प्रवर्गातून उमेदवारी अर्ज अपात्र करणाऱ्या आयोगाच्या आदेशास मा. महाराष्ट्र राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण येथे आव्हान दिले असता मा. न्यायालयाने याचिकाकर्ते यांचा उमेदवारी अर्ज पात्र धरून सदरील याचिकाकर्ते यांना दिनांक २९ जून २०२५ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षेस सहभागी होऊ देण्याचे आयोगास अंतरिम निर्देश पारित केले.

------ ऍड. पंकज कोकणे 
        7517824783
😁9👍82
Starting tomorrow the Supreme Court is on a two month summer break.😎
🤔10😁3👍1
सर्वांना शुभेच्छा ! 🥳
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7😢6👍1
MPSC Material
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) पूर्व परीक्षा-२४ करिता याचिकाकर्ते यांची खेळाडू प्रवर्गातून उमेदवारी अर्ज अपात्र करणाऱ्या आयोगाच्या आदेशास मा. महाराष्ट्र राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण येथे आव्हान दिले असता मा. न्यायालयाने याचिकाकर्ते…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) पूर्व परीक्षा-२४  करिता 21 याचिकाकर्ते यांची खेळाडू प्रवर्गातून उमेदवारी अर्ज अपात्र करण्यात आला होता. सदरील अपात्रतेला मी ADVOCATE पंकज कोकणेमाझ्या प्रयत्नातून महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण(MAT) येथे याचिका दाखल करण्यात आली होती.  संबंधित आयोगाच्या आदेशास मा. महाराष्ट्र राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण येथे आव्हान दिले असता मा. न्यायालयाने याचिकाकर्ते यांचा उमेदवारी अर्ज पात्र धरून सदरील 21 विद्यार्थी यांना दिनांक २९ जून २०२५ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षेस सहभागी होऊ देण्याचे आयोगास अंतरिम निर्देश पारित केले...😊😊🥳🥳
👍197😎2
उद्या होणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा २०२४५ साठी सर्व पात्र उमेदवारांना शुभेच्छा ! 😎🥳
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥16😁7🙏6🤔5😐41