उद्या होणाऱ्या महाराष्ट्र गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२४ साठी सर्व पात्र उमेदवारांना शुभेच्छा ! 😎🥳✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤13👍5
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मा.सदस्य म्हणून श्री.राजीव निवतकर व श्री.महेंद्र वारभुवन यांना आयोगाचे मा.अध्यक्ष श्री.रजनिश सेठ यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मा.सदस्य डॉ.अभय वाघ, डॉ. सतिश देशपांडे, मा.सचिव डॉ.सुवर्णा खरात व आयोगाच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ✅
❤11👍3
MPSC Civil Engineering Exam 2023 Provisional Selection List.pdf
113.3 KB
MPSC Civil Engineering Exam 2023 Provisional Selection List✅
❤4
MPSC Material
MPSC Civil Engineering Exam 2023 Provisional Selection List.pdf
MPSC Civil Engineering Exam 2023 Provisional Merit List.pdf
571.4 KB
MPSC Civil Engineering Exam 2023 Provisional Merit List📱
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4👍1
MPSC Clerk Typist 2023 Final Result .pdf
4.5 MB
MPSC Clerk Typist 2023 Final Result 😕🥳😕🥳😕🥳💐💐
😐5❤4😢4👍3
MPSC Material
MPSC Clerk Typist 2023 Final Result .pdf
Clerk Typist 2023 च्या cut offs ला हाय/High 🥵 लागली.😑✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤔8❤2
MPSC Group B Combined 2025 Adv .pdf
9 MB
Maharashtra Group B (Non-Gazetted) Services Combined Preliminary Examination 2025 - Advertisement ✅
🤔8👍5❤3😢2
MPSC Clerk 2023 वाले Document Verification साठी Email(with Spam Folders) & Call वर लक्ष असुद्या , जे MPSC च्या वेबसाईटवर अर्जात दिले होते.✅.
ई-मेल पण येईल आणि Call पण येईल. आणि तुम्ही DV साठी गेला नाहीत तर परत बोलावतील.. फक्त तुम्ही वरील गोष्टींवर लक्ष ठेवा.. तुमचे कार्यालय जवळ असेल तर जाऊन चौकशीपण करू शकता. काही हरकत नाही✅ बाकीच्यांचे येत आहेत आपले पण येतील ✅ DV साठी Fileच घेऊन जायची.. केव्हा कुठल्या वेगळ्या कागदपत्राची गरज पडते सांगता येत नाही.

❤11👍11🙏3