MPSC Material
Clerk Typist 2023 वाले, स्वप्नात ✅ फक्त, यांच्या सारखे आधीच Status लाऊन ठेऊ नका 😭✅
तीळ गुळ खा, गोड-गोड बोला 😃✅
❤19👍6😁3😐1
तिळाचा मऊ-मऊ आणि गोड-गोड लाडू 😃👇.
लिपिक-टंकलेखक २०२३, Skill Testला काही उमेदवार, ज्यांना खूप जास्त गुण होते ते Qualify झालेले नाहीत. त्याचा फायदा 🙈🙈🙈 झाला पाहिजे.
लिपिक-टंकलेखक २०२३, Skill Testला काही उमेदवार, ज्यांना खूप जास्त गुण होते ते Qualify झालेले नाहीत. त्याचा फायदा 🙈🙈🙈 झाला पाहिजे.
👍3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
MPSC चे Papers पण अश्याच Envelope मध्ये येतात 😄✅
😁27👍4🤔2
पुढचा आठवडा चांगला गेला पाहिजे 😃 आणि काहीतरी चांगले झाले पाहिजे.
आणि पुढच्या आठवड्यात गट-ब चे Admit Cards पण येऊन जातील 😁✅
बाकी, अभ्यास करणारे अभ्यास करतात. टेलिग्राम वाले Telegram Telegram 😬. आशा आहे तुम्ही वेळेचा सदुपयोग करता 😎✅
आणि पुढच्या आठवड्यात गट-ब चे Admit Cards पण येऊन जातील 😁✅
बाकी, अभ्यास करणारे अभ्यास करतात. टेलिग्राम वाले Telegram Telegram 😬. आशा आहे तुम्ही वेळेचा सदुपयोग करता 😎✅
👍17😁4❤2🤔1
काहीच वेळात अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प होतील 🤠✅ Live बघा आणि मग झोपा 😅 तिकडे आता-आताच सकाळ झाली आहे. एक मित्र आहे.. इकडे आपण सकाळी उठतो तिकडे रात्रीचे चालू असते 😅😅.
😁11👍5
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
WHO - World Health Organization 😬
👍4😁2🤔1
MPSC FSO Mains 2023 General Merit List.pdf
204.6 KB
MPSC FSO Mains 2023 ✅
Advt.No.125/2023 Maharashtra Food & Drugs Administrative Services Main Examination 2023 -General Merit List
Advt.No.125/2023 Maharashtra Food & Drugs Administrative Services Main Examination 2023 -General Merit List
👍1
अरे ! हे तर Youtubeवर पण आहेत 😬✅ तलाठी पासून तहसीलदार पर्यंत माहिती देतात 😃✅
https://marathi.abplive.com/news/politics/birth-certificate-for-bangladesh-citizens-tehsildar-nitin-kumar-deore-suspended-from-government-service-for-issuing-birth-certificates-to-bangladeshis-in-malegaon-maharashtra-politics-marathi-news-1340299

😁14👍10😢8😐5❤1
MPSC Material
MPSC Prelim 2024 Paper 1 First Key.pdf
MPSC Prelim 2024 Paper 1 Final Key.pdf
421 KB
MPSC Prelim 2024 Paper 1 Final Key ✅
👍2
MPSC Material
MPSC Prelim 2024 Paper 2 First Key.pdf
MPSC Prelim 2024 Paper 2 Final Key.pdf
377.7 KB
MPSC Prelim 2024 Paper 2 Final Key ✅
👍1