MPSC Material
11.4K subscribers
3.31K photos
169 videos
2.31K files
1.82K links
https://mpscmaterial.com

Contact :
mpscmaterial@gmail.com
( You will get reply within minutes or hrs)
Download Telegram
MPSC Material
GR No. 202412201927004907.pdf
नीट वाचा आणि नीट समजून घ्या 😄
2👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
लाडक्या भाऊंच्या पोटात गुदगुल्या घालण्याचा विषय आमदार महाशयांनी केलेला आहे... 😅😅
👎18😢6🥰3🤔1
आपल्याला Objective परत आणायची आहे. 😎. त्यासाठी आपण.. २०२२ सारखा Plan करू..
१. आता शेवटची परीक्षा आहे असे सांगून जागा वाढवून घेऊ.. जसे २०२२ ला केलेले.
२. जशी मुख्य परीक्षा झाली.. की मग आंदोलन करू...
All Set.. Objective पुन्हा😎. असे दोन-दोन वर्षांनी करतच राहू.. 😎😃
बाकी, आताचे मुख्यमंत्री विसरले असतील.. जे काही २०२२ ला सांगितलेले😁. बाकी, वरील गोष्टीचे वाईट वाटून घेण्याचे काही कारण नाही. असेच चालू आहे.
😁64👎146😐5👍4😎4👌2
MPSC Combined Group B and Group C Update
👍9😢9😐6
भारत सरकार जोमात , महाराष्ट्र सरकार कोमात 🤐
👎26👍11😁5
महानगरपालिका जाहिराती...

महानगरपालिकेतील सर्वसाधारण संवर्गसाठीच्या सर्वसाधारण उमेदवारांनी प्रयत्न करणे जरुरीचे आहे.

नाहीतर, महापालिकेतील लोक.. " फक्त इंजिनीयर लोकांची भरती होईल. बाकी, सर्व काँट्रॅक्टने काम करून घेतले जाईल.🙂"
👍29👎52
आर्थिक उदारीकरणाचे शिल्पकार काळाच्या पडद्याआड 🙁.
😢14👍3🎉1
सरकारला नेहमीच वाटते सरकारी नोकरी भरती नाही झाली पाहिजे, सरकारच्या एक पगारात ३-४ कंत्राटी काम करू शकतात.

त्यातही नोकर भरती निघाली की अडथळे येतात. इथेही सरकार विनंती पाठपुरावा केल्याशिवाय पुढे येत नाही. त्यांना तर जेवढे दिवस भरती रखडले त्याच्या बदल्यात क्षणाचाही विचार न करता कंत्राटी भरती करून महसूल वाचवण्याचे आणि महसूल दुसरीकडे नेण्याचे काम करतात.
यात अजून आता हल्ली एक भरती व्यवस्थित होत नाही. काही न काही कारणे काढून mat, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रकरणे जातात आणि वर्षानुवर्षे लंबीत राहतात..

शेवटी निकाल येतो, कधी कधी जुने असते तसाच निकाल येतो पण तो पर्यंत उमेदवारांचे आयुष्य वाया गेलेले असते. कधी कधी तर उमेदवार म्हातारे होतात.

सध्या नाही म्हटले तरी हा transition चा काळ आहे. आताच्या उमेदवारांना त्रास होईल पण पुढे नवीन उमेदवारांना कुठला त्रास नाही झाला पाहिजे. दुसऱ्या शब्दात मागच्या कोणत्या सरकारांनी जास्त कधी भरत्या काढल्याचा नाहीत.. त्यामुळे अश्या समस्या अजून येतात असेही आपण म्हणू शकतो .
👍29😐1
लिपिक-टंकलेखक २०२३ वाले, तारीख जवळ आली आहे. हातपाय मारायची वेळ आली आहे. पुढची तारीख दिल्यावर नुसतेच बडबडून काही होत नाही.

शेवटचे १० दिवस...
👍173
उद्या होणाऱ्या पोलीस उप-निरीक्षक मर्यादित विभागीय मुख्य परीक्षा २०२३ साठी सर्व पात्र उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा !
👍2
फायटर नितीश कुमार रेड्डी 😎 Ind vs Aus 4th test 😎
🔥21😁7
उद्या आणि परवा होणाऱ्या FDA च्या परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा 💐.
👍12
ज्यांच्याकडे कॉमर्स , सिविल इंजिनीयरिंग अश्या पदव्या आहेत. सोबत/किंवा, टायपिंग आणि स्टेनो सारखे कोर्स केलेत आणि तरीही मागच्या सरळसेवा परीक्षेच्या लाटेत नोकरी मिळाली नाही.

अभ्यास आणि, थोडे Luck पण कमी पडते. दुसऱ्या एक वर्षाच्या लाटेत झाले पाहिजे. नाहीतर, बघू पुढे काय होते 🤠 MPSC/MPSC होईल सर्व. 😄
18👍8🔥1😎1
Twitter War Reminder

आज ज्यांना कंबाईन जागावाढ पाहिजे त्यांनी ट्विट करा. जे करणार नाहीत त्यांना जागावाढ नको, असे समजले जाईल 🙂
👍20👎1
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मेरिट लिस्ट(lists) जाहीर

लिंक : https://mpcb.gov.in/MPCB_Exam_Result_2024
👍4
Happy Birthday 2025 💐.🤸‍♂🏗
🔥6👍1
MPSC मध्ये मेगा भरती 😁
😁10👍1
Rahuri Agri College Adv 2024.pdf
16.9 MB
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी साठी प्रकल्पग्रस्त जाहिरात 2025
👍3
MPSC Material
Rahuri Agri College Adv 2024.pdf
सूचना : विशेष भरती ( Special Drive) आहे.
👍4
आणी म्हनून आमाला Descritipiv, Decriptive नकोय. 😎 बाकि, काय नाय.

विषय हा नाही. विषय, जसे राजकारणी आपले पद, बंगला सोडायला तयार होत नाहीत. तसेच, २-३ वेळा मुख्य देऊन अजून चांगली पोस्ट न मिळलेले कसे सोडून देतील 😃.

बाकी, आपण टोमणे मारून बोलतो. पण , खरे बोलतो😎.

बाकी, परीक्षा कोणत्याही पद्धतीने होवो. अभ्यास केला तर ते पास होणार. आणि दुसरी गोष्ट, आपल्या MPSC चे मागील काही Toppers हे UPSC वालेच आहेत. बघा नावे माहिती असतील तर शोधा.. त्यातही अजून.. Descriptive करायची की नाही हे यशदामधूनच Suggestions घेऊन निर्णय झालेले आहेत.
👍21😐43