MPSC Material
11.4K subscribers
3.31K photos
169 videos
2.31K files
1.82K links
https://mpscmaterial.com

Contact :
mpscmaterial@gmail.com
( You will get reply within minutes or hrs)
Download Telegram
वनसेवक संवर्ग 😃. MPSC वाल्यांसाठी नाही 😄.
👍5😐2
Telegrams वरचे Polls बघून वाटत नाही. की, राज्य सेवा 2024 Pre Open General Cut Off 150 च्या खाली येईल. 😁😄🤠.
😁37🔥9👎2
या वर्षीची राज्यसेवा पूर्व Cut Off इतर वर्षांपेक्षा..
Anonymous Poll
62%
📈 वाढेल.
17%
📉 कमी होईल.
14%
Poll Check.
8%
मी पास होईल, बाकी no comments. 😎
राज्य सेवा पूर्व परीक्षा होऊन थंडी गायब झालेली.. आता ती (Answers Key) आली आहे म्हणून हळू हळू वाढत चालली आहे. 🥶😶🌫.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13😁5
तुम्हाला ssc clg टायर🛞 १ २०२४ cut off चा matter कळलेला असेल तुम्हाला. 🙂
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤔29👍9😁2😢2
आज मट मट करायचा दिवस आहे, फक्त ती आली पाहिजे📆. लिपिक टंकलेखक २०२३ 😃
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍185🤔2👎1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्र शासन भरती updates
👍6
MPSC Material
WRD Direct Recruitment - 2023.pdf
जलसंपदा विभाग भरती २०२३ : माजी सैनिकांच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गातील जागा सामाजिक आरक्षणनुसार सर्वसाधारण उमेदवारांना देणार.
👍4
राज्य सेवा २०२४ साठी सध्या जागा किती आहेत? वेगवेगळे आकडे दिसतात म्हणून.. कारण जाहिरात येऊन जवळपास वर्ष झाले आहे.
Anonymous Poll
14%
३०० च्या आसपास.
35%
४०० च्या आसपास.
26%
५०० च्या आसपास.
25%
मला नक्की माहिती आहेत. २०५च आहेत 🙂.
👍51
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
AI मुळे कोण काय काय नमुने करून दाखवतील काही कळत नाही. 😬
😁12👍3😐32
GR No. 202412101235117107.pdf
305.2 KB
राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्व शासकीय कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क (वाहन चालक वगळून) संवर्गातील पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतच्या कार्यवाहीची प्रमाणित कार्यपध्दती (SOP) प्रसिध्द करणेबाबत ⭐️.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🥰6👍3
आता दुसरी मेगा भरती येणार. पण, ती पण tcs ibpsच घेणार😛.

मेगा भरती १५०००० , लावा टाकत
🚽.

मग उरले सुरले
2️⃣0️⃣2️⃣6️⃣ पासून सर्व* MPSC 👑 घेणार. 😃👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28😁10👎7
MPSC Combine 2024.pdf
1.2 MB
गेली पुढे 😑..
👎40👍266🔥3
३१ डिसेंबर २०२३ ला काठावर असणारे कमीच आहेत पण त्यांना शासनाकडून खूपच महत्व दिले जात आहे. 😃

वय वाढीचा नवीन शासन निर्णय येईल वाटते.
👍26👎15
MPSC Material
BMC लिपिक २०२४ Response Sheets उपलब्ध. 😃 Link : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html
BMC लिपिकचे किती Shifts मध्ये पेपर्स झालेले, ज्यांनी कोणी दिले असतील सर्वांनी @vishaldebot या bot वर पाठवून ठेवा. सर्व आले की सर्वांना Share केले जातील.

सोबत Date and Shift timing सांगा.😎👍 ७ दिवस पेपर चालू होते. ७x३=२१ 🥲
👍91🥰1😢1
MPSC Material
BMC लिपिकचे किती Shifts मध्ये पेपर्स झालेले, ज्यांनी कोणी दिले असतील सर्वांनी @vishaldebot या bot वर पाठवून ठेवा. सर्व आले की सर्वांना Share केले जातील. सोबत Date and Shift timing सांगा.😎👍 ७ दिवस पेपर चालू होते. ७x३=२१ 🥲
मी Response Sheets पाठवायला सांगितल्या आहेत 🥴. तुम्ही ते सोडून इतर माहिती सांगत आहेत( ही शिफ्ट, ती शिफ्ट, हा टायमिंग, तो टायमिंग, एवढे मार्क , तेवढे मार्क्स, पास होईल का?), ज्याची सध्या गरज नाही.

इथे Response Sheets Send करा.
@vishaldebot
😁20👍42😎2
उद्याचा दिवस शुभ असुदे ! 😭🙏.
लिपिक टंकलेखक २०२३.
23🙏8👍3😢1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
रवीचंद्रन अश्विन यांची आंतरराष्ट्रीय [ All Format's] क्रिकेटमधून निवृत्ती
👍12😢115😐2👌1
MPSC Material
उद्याचा दिवस शुभ असुदे ! 😭🙏. लिपिक टंकलेखक २०२३.
निदान, पूर्व परीक्षेला १९ गुण न मिळवता आलेले कार्यकर्ते आज समाधानी असतील 🙂

अजून २ आठवड्यांचा दुष्काळ सोसावा लागेल. त्यात थंडीपण झोपू देत नाही 😑.
आता पुढे ६ जानेवारी २०२५.
😐31👍9😁72
PSI Batch No. 124 आज 7:00 वाजता परेड

https://www.youtube.com/live/SQFbMT7fyF8
👍1