MPSC Material
सांगता सांगताच एक omr आलेली आहे. Exactly 130 गुण आहेत ✅ 72 Correct 14 Incorrect ✅.
Incorrect 28😬. 14 Marks 😃. अती घाई शेणखतात नेई 🤠.
या पेक्षा जास्त पण गुण आले आहेत✅
या पेक्षा जास्त पण गुण आले आहेत✅
😁9🤔6👍5
https://www.bbc.com/marathi/articles/cpdnv0x2793o.amp
मुख्य मुद्दा : तरुणांमध्ये हे प्रमाण का जास्त आहे पण तरुणींमध्ये असे का दिसून येत नाही. ✅
मुख्य मुद्दा : तरुणांमध्ये हे प्रमाण का जास्त आहे पण तरुणींमध्ये असे का दिसून येत नाही. ✅
BBC News मराठी
पैलवान विक्रम पारखी याचा जिममध्ये मृत्यू; तरुणांमधील हृदयविकाराचं प्रमाण का वाढतंय?
अशा पद्धतीने तरूण वयात हृदयाविकाराचा झटका येण्यामागचं कारण काय असू शकेल आणि ते टाळण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी, हे आपण समजून घेणार आहोत.
👍6
सगळ्यांना गुलगलू बोलून खुश करता येते. पण, थोडे टोचून बोलले की राग येतो. सहनशक्ती नावाची गोष्ट असते.. काही गोष्टी खऱ्या असल्या तर त्या आपण स्वीकारल्या पाहिजे.. त्याचा राग मानायला काही अर्थ नाही...
आणि हे परीक्षेच्या संदर्भातच आहे. 🤠✅.
मी विचित्र Admin आहे. Motivate जास्त करत नाही😃✅. प्रेमाने पण रोखठोक असते 😎✅
आणि हे परीक्षेच्या संदर्भातच आहे. 🤠✅.
मी विचित्र Admin आहे. Motivate जास्त करत नाही😃✅. प्रेमाने पण रोखठोक असते 😎✅
👍35❤8😁8👎2👌2
Telegrams वरचे Polls बघून वाटत नाही. की, राज्य सेवा 2024 Pre Open General Cut Off 150 च्या खाली येईल. 😁😄🤠.
😁37🔥9👎2
या वर्षीची राज्यसेवा पूर्व Cut Off इतर वर्षांपेक्षा..
Anonymous Poll
62%
17%
14%
Poll Check.
8%
मी पास होईल, बाकी no comments. 😎✅
राज्य सेवा पूर्व परीक्षा होऊन थंडी गायब झालेली.. आता ती (Answers Key) आली आहे म्हणून हळू हळू वाढत चालली आहे. 🥶 😶🌫.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13😁5
तुम्हाला ssc clg टायर🛞 १ २०२४ cut off चा matter कळलेला असेल तुम्हाला. 🙂
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤔29👍9😁2😢2
आज मट मट करायचा दिवस आहे, फक्त ती आली पाहिजे📆 . लिपिक टंकलेखक २०२३ 😃✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤5🤔2👎1
MPSC Material
WRD Direct Recruitment - 2023.pdf
जलसंपदा विभाग भरती २०२३ : माजी सैनिकांच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गातील जागा सामाजिक आरक्षणनुसार सर्वसाधारण उमेदवारांना देणार. ✅
👍4
राज्य सेवा २०२४ साठी सध्या जागा किती आहेत? वेगवेगळे आकडे दिसतात म्हणून.. कारण जाहिरात येऊन जवळपास वर्ष झाले आहे.
Anonymous Poll
14%
३०० च्या आसपास.
35%
४०० च्या आसपास.
26%
५०० च्या आसपास.
25%
मला नक्की माहिती आहेत. २०५च आहेत 🙂✅.
👍5❤1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
AI मुळे कोण काय काय नमुने करून दाखवतील काही कळत नाही. 😬
😁12👍3😐3❤2
GR No. 202412101235117107.pdf
305.2 KB
राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्व शासकीय कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क (वाहन चालक वगळून) संवर्गातील पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतच्या कार्यवाहीची प्रमाणित कार्यपध्दती (SOP) प्रसिध्द करणेबाबत ⭐️ .
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🥰6👍3
आता दुसरी मेगा भरती येणार. पण, ती पण tcs ibpsच घेणार😛 .
मेगा भरती १५०००० , लावा टाकत🚽 ✅.
मग उरले सुरले2️⃣ 0️⃣ 2️⃣ 6️⃣ पासून सर्व* MPSC 👑 घेणार. 😃👍
मेगा भरती १५०००० , लावा टाकत
मग उरले सुरले
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28😁10👎7
३१ डिसेंबर २०२३ ला काठावर असणारे कमीच आहेत पण त्यांना शासनाकडून खूपच महत्व दिले जात आहे. 😃✅
वय वाढीचा नवीन शासन निर्णय येईल वाटते. ✅
वय वाढीचा नवीन शासन निर्णय येईल वाटते. ✅
👍26👎15
MPSC Material
उद्या पासून सुरू होणाऱ्या bmc क्लर्क सरळसेवा परीक्षा २०२४ साठी सर्व उमेदवारांना खूप-खूप शुभेच्छा 🥳 🎉
BMC लिपिक २०२४ Response Sheets उपलब्ध. 😃✅
Link : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html
Link : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html
👍5😢1😎1
MPSC Material
BMC लिपिक २०२४ Response Sheets उपलब्ध. 😃✅ Link : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html
BMC लिपिकचे किती Shifts मध्ये पेपर्स झालेले, ज्यांनी कोणी दिले असतील सर्वांनी @vishaldebot या bot वर पाठवून ठेवा. सर्व आले की सर्वांना Share केले जातील. ✅
सोबत Date and Shift timing सांगा.😎👍 ७ दिवस पेपर चालू होते. ७x३=२१ 🥲
सोबत Date and Shift timing सांगा.😎👍 ७ दिवस पेपर चालू होते. ७x३=२१ 🥲
👍9❤1🥰1😢1
MPSC Material
BMC लिपिकचे किती Shifts मध्ये पेपर्स झालेले, ज्यांनी कोणी दिले असतील सर्वांनी @vishaldebot या bot वर पाठवून ठेवा. सर्व आले की सर्वांना Share केले जातील. ✅ सोबत Date and Shift timing सांगा.😎👍 ७ दिवस पेपर चालू होते. ७x३=२१ 🥲
मी Response Sheets पाठवायला सांगितल्या आहेत 🥴. तुम्ही ते सोडून इतर माहिती सांगत आहेत( ही शिफ्ट, ती शिफ्ट, हा टायमिंग, तो टायमिंग, एवढे मार्क , तेवढे मार्क्स, पास होईल का?), ज्याची सध्या गरज नाही.
इथे Response Sheets Send करा.
@vishaldebot
इथे Response Sheets Send करा.
@vishaldebot
😁20👍4❤2😎2