MPSC Material
11.8K subscribers
3.31K photos
169 videos
2.31K files
1.82K links
https://mpscmaterial.com

Contact :
mpscmaterial@gmail.com
( You will get reply within minutes or hrs)
Download Telegram
विजयादशमी/दसऱ्याच्या सर्वांना खूप-खूप शुभेच्छा 🔥🔥🙏
11
मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचे सोमवारी (दि. 14 ऑक्टोबर) निधन झाले आहे. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
😢21👍2
दुपारी ३ : ३० वाजता पत्रकार परिषद
👍31
MPSC Material
दुपारी ३ : ३० वाजता पत्रकार परिषद
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम - २०२४
🔥6👍32😐1
Currently, I live at work and visit the house sometimes😃
👍9😐2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
सांगण्यात येतंय 🤔 बोल भिडू
😁8🤔3😎2
जिल्हा परिषद भरती - २०२३ : आरोग्य सेवक (५०%) मार्गदर्शक सूचना

हंगामी फवारणीवाले जे खाऊन सोडणार ते इतरांना देणार 😕. बाकी, फवारणीवाले उमेदवार एवढे नाहीत, की दुष्काळ पडेल आणि खोटे प्रमाणपत्र वाल्यांना सोडू नका
👍10
MPSC Material
BMC Clerk 2024 Revised Adv 2024.pdf
BMC लिपिक २०२४ अर्ज संख्या : परीक्षा शुल्क भरून अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या एकूण १ लाख ११ हजार ३५८ इतकी आहे.
👍1
MPSC Material
Court Bharti- Peon Update.pdf
जिल्हा न्यायालय भरती २०२३ : लिपिक साठी अश्या प्रकारे सूचना येत आहेत....
उमेदवारांनी आपण ज्या जिल्हा न्यायालयासाठी अर्ज केला आहे त्या न्यायालयाच्या वेबसाईटवर वेळापत्रक बघावे


Application Form ची प्रिंट Download नसेल तर Download करण्यासाठी Account मध्ये Login करून Download करा, Password माहिती नसेल तर Forget Password करा, तो Email ला येईल

Link :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/Index.html
👍5
सध्या Clerk- Typist २०२३ साठी तारखेवर तारखा चालू आहेत 😑
🔥8😢4👍2😎2
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गांस प्रतिबंध) अधिनियम, २०२४ व सदर अधिनियम अंमलात येण्याच्या दिनांकासंदर्भातील अधिसूचना
👍3
😶🌫😶🌫😶🌫😶🌫😅
👎45😁34😐7👍3🥰3🔥1🙏1😎1
राज्य सेवा पूर्व - २०२४ जवळ येऊन ठेपलेली असतांना पुण्यातील अभ्यासिकेत आग लागून उमेदवारांचे अभ्यासाचे साहित्य जळलेले आहे. यात कोणत्याही उमेदवाराला शारीरिक इजा पोचली नसल्याचे कळते.. ही एक बाब चांगली आहे.

बाकी, या अभ्यासिकेत प्रभावित झालेल्या उमेदवारांनी काही घाबरून किंवा तणावात जाण्याचे कारण नाही. आपण, धीटच राहायचे. आयुष्यात अश्या अनैसर्गिक घटनांचा सामना करून त्यातून चांगला मार्ग काढावा लागतो. यातून, पुढे काही घटना टाळता येतात काही घटनांना न घाबरता सामोरे जाता येते.

बाकी, पुण्यातील नामांकित शिक्षक/क्लासेस यांनी वरील अभ्यासिकेतील प्रभावित उमेदवारांसाठी मोफत Access वैगरे दिल्याचे कळत आहे. तर, हे तुमच्यासाठी सोयीचे पडत असेल तर त्याची मदत घ्यावी.

बाकी, कोणत्या उमेदवाराचे किती नुकसान झाले आहे याची जास्त माहिती नाही. जरी असती तरी, त्यांची मूळ पुस्तके आणि हाताने लिहलेल्या नोट्स आणि Laptops वैगरे याची नुकसान भरपाई कितीही केली तरी त्या मूळ गोष्टींची बरोबरी होणार नाही. तरी, प्रभावित उमेदवारांनी खचून न जाता.. उरलेल्या दिवसांचा पुरेपूर फायदा घेऊन.. तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यावर नीट लक्ष द्या, तुम्हाला यातून सावरण्याचे बळ मिळो आणि खुश राहा 😊

इतर सर्व उमेदवारांना लागू
👍31😁1
MPSC ची वेबसाईट म्हणजे 90 पिऊन Full Tight 🫨. काही तोलच नाही. 😅
😁52👍8🥰3🤔3
MPSC Material
MPSC ची वेबसाईट म्हणजे 90 पिऊन Full Tight 🫨. काही तोलच नाही. 😅
उमेदवारांनो !

मला, 90 नक्की काय आणि कोणती असते ते पण माहिती नाही आणि असल्या गोष्टींना मी हात पण लावत नाही.
नाहीतर, तुम्ही म्हणाल या Channel चा Admin बेवडा आहे 🙂😅
.

बाकी, तुम्ही जशी सवड मिळेल तसा अर्ज करून घ्या
😁33👍11🤔3😎3😐2