Forwarded.. ✅
आरोग्यसेवक ५०% साठी खालील telegram group specific तयार केलेला आहे...
त्याची लिंक जर ग्रूप ला टाकता आली तर टाकावीत... telegram Group Link =
https://t.me/raamkr
म्हणजे २५०० + waiting असे सगळे उमेदवार एकत्र येवून लवकरात लवकर नियुक्ती घेता येईल...
Repost, आणि comment करावे.
https://x.com/Dhananjay_AAP/status/1841310191502971172?t=SfTO12KggelLJuojQ_WRVw&s=35
सहकार्याची अपेक्षा.
आपलेच ,
होतकरू विद्यार्थी .

🙏7👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Bappu 😭😭😭. सर्वांना गांधी जयंतीच्या शुभेच्छा 🎉.
😁41🔥7👎5😎3😢2😐2👍1🤔1
Forwarded from Pavel Durov (Paul Du Rove)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9
Pavel Durov
Telegram साठी भारत सर्वात मोठे मार्केट. आणि सर्वात जास्त क्रिमिनल केसही भारतातच 😃✅
ज्यांची निवड झाली आहे पण, नियुक्ती दिली नाही. त्यांनी प्रयत्न करा.. Joining दिल्या बरोबर निवडणुकीच्या कामाला लावतील. ✅
😁11🔥2
लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी वरिष्ठ लिपिकांच्या हाताखाली काम करीत असे. तर , ते दररोजची कामे वेळेवर करत नसत. का ? तर, निवडणुकीची कामे दिली आहेत.
मी विचारले काय कामे दिली आहेत. तर, बोलले.. चिठ्या वाटायचे काम दिले आहे.. 😁. कोणत्या चिठ्या? कुठे वाटायच्या मला काही माहिती नाही.. पण, सतत पाठीवर बॅगेत घेऊन यायचे, जायचे 😃😃. बोलत असत.. एक माणूस दोन-दोन कामे कसे करणार? 🙂🙂✅

👍11😁1
मराठी भाषेला अभिजात दर्जा ✅ सोबत, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषेला देखील अभिजात दर्जा दिलेला आहे ✅
👍16❤5
Forwarded from Devendra Fadnavis
मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस!
देवेंद्र फडणवीस यांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार
मुंबई, 3 ऑक्टोबर
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय हा मराठी भाषेसाठी ऐतिहासिक असून आजचा दिवस सोनेरी दिवस असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करीत या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने आभार मानताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने आम्ही पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मराठी भाषेच्या जतन-संवर्धनासाठी राज्य सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यात राज्यात मराठी विद्यापीठाची स्थापना, बोली भाषा विस्तार प्रकल्प, राज्यात वाचन चळवळ, पुस्तकांचे गाव, मराठी भाषा भवन असे अनेक निर्णय समाविष्ट आहेत. माय मराठीची पताका अशीच उंच फडकत राहील, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

❤17👍6
उमेदवारांनी ज्या ज्या परीक्षा दिल्या आहेत आणि Cut Offs पेक्षा थोडेसेच 👌 गुण कमी असतील तर , त्या त्या भरती प्रक्रियेवर लक्ष ठेवा.. waiting वैगरे वर असाल तर अजून लक्ष ठेवा.. नाहीतर पास होऊन जाल तरी कळणार नाही.. कारण एकतर ते कॉल करतीलच याची हमी नसते आणि ई-मेल पाठवला तर तो बघायला तुम्हाला वेळ नसतो😬.
तर, संबंधित वेबसाईट्स बघत जा 😀✅ बाकी, 👌थोडेसेच गुण मिळाले असतील तर अभ्यासाकडे लक्ष द्या 😭✅ जसे मला नगरपरिषदला १४० च्या आसपास पडले होते.. आणि Cut Offs १७०-१८० कुठे... तर, असले गुण असतील तर अभ्यासवरच लक्ष दिले पाहिजे😅. अश्या प्रकारे स्वतःचे पराक्रम सांगून थोडी लाज मानायला काही हरकत नाही. 😬😅.

😁43❤10👍10🔥1
आपले @thegeniusacademy चे सर, Election Duty वर 😎
तलाठी पदावर रुजू होऊन 3 महिने झाले. मस्त मनासारखं काम आहे ...फील्ड वरचे काम जास्त आवडतात...सध्या election duty लागल्याने गावोगावी जाऊन EVM आणि vvpat बद्दल लोकांना प्रशिक्षण देत आहे.
कामाबद्दल Satisfied आहे. आता तर वाटतं आहे एक साजा (तलाठी कार्यालय) सांभाळणं सोप्प आहे आपली capacity एक तालुका सांभाळण्याची आहे.🥰

❤23👍5🥰2
[Refund] आदिवासी विकास विभाग भरती - २०२३ ✅
Refund Link : https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23
Last date : 28/10/2024 ✅
पूर्वी अर्ज केलेल्यांनी भरणे आवश्यक आहे. पैसे नको पाहिजे असतील तर भरू नका 😁✅
सहकार विभागाने माहिती घेऊन महिने उलटले, पैसे काही आले नाही.. एवढे पैसे कुठे चांगल्या ठिकाणी गुंतवले असतील तर दुप्पट नक्कीच झाले असतील. 🥶

👍6😢5😁1
PESA Candidates Recruitment GR.pdf
177.9 KB
अनुसूचित क्षेत्रातील (PESA) १७ संवर्गातील सरळसेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबतचा शासन निर्णय ✅
MPSC Material
PESA Candidates Recruitment GR.pdf
अनुसूचित क्षेत्रातील (PESA) १७ संवर्गासाठी ज्या अनुसुचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या ( ST) उमेदवारांनी १७ संवर्गातील ज्या-ज्या संवर्गासाठी अर्ज केला आहे त्या-त्या पदाची भरती करणाऱ्या संस्था/विभागाच्या वेबसाईटवर भेट द्यावी. येत्या आठवड्याभरात सर्व प्रक्रिया पूर्ण करू शकतात..नाहीतर पुढे निवडणुक आचारसंहिता लागेल ✅
🔥6👍1