MPSC Material
MPSC Rajya Seva 2022 Provisional Selection List.pdf
MPSC Rajyaseva 2022 Revised Provisional Selection List.pdf
146.8 KB
MPSC Rajyaseva 2022 Revised Provisional Selection List✅
👍3
जे उमेदवार राज्य सेवा २०२५ची तयारी करत आहेत. पण, त्यांना मागील राज्यसेवा ( २००६ ते २०११) वैकल्पिक विषयांसह वर्णनात्मक परीक्षेचे पेपर सापडत नसतील तर ते आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत ✅
https://mpscmaterial.com/mpsc-question-paper/

👍9
Talathi Court Case 2023.pdf
91.6 KB
जेव्हा दुसऱ्यांदा तलाठी २०२३ची मेरिट लिस्ट जाहीर झालेली. त्यामुळे, २-४% टक्के उमेदवार निवड यादीतून बाहेर पडलेले आणि काही उमेदवार प्रतिक्षा यादीत गेलेले.
या अनुषंगाने पुढे उमेदवार कोर्टात गेलेले. तर, कोर्टात सर्व याचिका मिळून अंतिम निकाल लागला आहे.
त्यात, कोर्टने सर्व याचिका फेटाळल्या आहेत आणि निकाल दिला आहे की चुकीची उत्तरे जरी दिनांक संपल्यावर सुधारित केली असली तरी ती सर्वांसाठी लागू आहेत(The Tribunal did not find anything arbitrary in this exercise especially when benefit of the corrected questions /answers was given to all candidates.) .. त्यामुळे नवीन सुधारित निवड याद्या वैद्य मानल्या आहेत.✅

GMC नागपूर Hall Ticket ✅ Link : https://ibpsonline.ibps.in/gmcnov23/oecla_aug24/login.php?appid=baf9742cf55ee9e3392425adf71563d2
GMC नागपूर निकल/गुणवत्ता यादी लागलेली आहे.. पण File हत्ती एवढी आहे आणि Downloading Speed कासवासारखा 😃✅ त्यामुळे File Download होण्यास वेळ लागू शकतो 😃✅
😁7👍2
MPSC Material
GMC नागपूर Hall Ticket ✅ Link : https://ibpsonline.ibps.in/gmcnov23/oecla_aug24/login.php?appid=baf9742cf55ee9e3392425adf71563d2
GMC Nagpur Exam 2024 Merit list.pdf
353.4 MB
GMC Nagpur Exam 2024 Merit list ✅ उमेदवारांनी आपले गुण Roll No.नुसार बघावे. GMC ने File Scan Image Type करून Upload केली आहे त्यामुळे Search होणार नाही.
👍4👌1
MPSC Material
GMC Nagpur Exam 2024 Merit list.pdf
GMC Nagpur Exam 2024 Merit list_compressed.pdf
95.8 MB
GMC Nagpur Merit List. Compressed File 95MB✅
👍13👎6
MPSC Material
GMC Nagpur Exam 2024 Merit list.pdf
GMC ला बोला, हे काय घबाड दिले आहे. IBPS ने दिलेली Merit List Upload करा. यातून काही म्हणजे, काहीच कळत नाही. IBPS ची मेरिट list असती तर आतापर्यंत उमेदवार Ranks काढून आनंदित झाले असते 😭👍
👍13😢3😐1
ज्याला मानसिक समस्या येतात. त्यांनी, मध्ये मध्ये त्यांनी फिरायला जात जावा.😁🤙
मानसिक समस्या ~ तणाव, रागीट स्वभाव, नैराश्य, वेड्यासारखे विचार, addictionवैगरे वैगरे खूप मोठी list आहे.. 😃
आणि, आपल्याला माहिती असते की समोरचा असा असा आहे.. त्याच्याशी जास्त भांडायचे नाही. उलटे तर अजिबातच बोलायचे नाही🙊. फक्त, ठीक आहे.. Sorry, Promise , Ok ok bye 😅👍

😎15👍8🤔3
उद्या MAT मध्ये क्लर्क - २०२३ ची सुनावणी आहे. सर्व काही व्यवस्थित होऊन, लवकरात लवकर निकाल लागला पाहीजे. 🥶✅
👍10🙏4
प्रशिक्षण कार्यक्रम धोरणावर आज सरकारचा निर्णय येईल ✅.
या सर्व संस्थांनी पूर्ण प्रशिक्षण देऊन जे उमेदवार अंतिम निवड यादीत पास होतील त्यावर हक्क गाजवला पाहिजे. नाहीतर, पूर्व पास झाली त्याला पैसे देणार, मुख्य पास झाली त्याला पैसे देणार, मुलाखती साठी पैसे देणार.. (बाकी, घेणारे पैसे घेतात पण ते स्वतःला एकप्रकारे विकतात याचे थोडे पण भान राहत नाही) आणि यातून निवडून आलेल्यांची नावे आपल्या नावावर करणार.. हे लक्षण इतर कोचिंग सारखेच आहे. सामाजिक संस्थांनी तरी यांच्या पावलावर पावले ठेऊ नये ✅

👍6