MPSC Material
11.4K subscribers
3.31K photos
169 videos
2.31K files
1.82K links
https://mpscmaterial.com

Contact :
mpscmaterial@gmail.com
( You will get reply within minutes or hrs)
Download Telegram
MPSC Material
MPSC Rajya Seva 2023 General Merit List .pdf
आता राज्य सेवा मेरिट वाले उमेदवार Research करायला बसले असतील 😃😃👍. काहींचा Research करून झाला असेल 😃 पण, अजून Preference मुळे पण मनात लाडू फुटणार हे नक्की 😀

जाहिरात :
https://t.me/mpscmaterial/7002
👍6
स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समस्यांबद्दल खुली चर्चा 😃 १ ऑक्टोबर, १ वाजता, SNDT College पुणे
👍8
MPSC Material
MPSC Gazetted Civil Services Combine Prelim Adv 2024.pdf
MPSC Gazetted Civil Services Combined Adv 2024 Corrigendum.pdf
3.3 MB
MPSC Gazetted Civil Services Combined Adv 2024 Corrigendum

फक्त महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेसाठी नवीन अर्ज करण्यासाठी आणि या आधी राजपत्रित नागरी सेवेसाठी अर्ज केला असेल तर कृषी सेवेसाठी विकल्प सादर करण्यासाठीची ONLINE प्रक्रिया सुरु झालेली आहे.

अर्ज/ विकल्प सादर करण्याचा कालावधी : १७ ऑक्टोबर २०२४ पर्यंत
लिंक :
https://mpsconline.gov.in/

अर्ज / विकल्प सादर करण्याच्या सर्व सूचना या शुध्दीपत्रकात दिलेल्या आहेत, त्याचे पालन करावे.
👍2
जे उमेदवार राज्य सेवा २०२५ची तयारी करत आहेत. पण, त्यांना मागील राज्यसेवा ( २००६ ते २०११) वैकल्पिक विषयांसह वर्णनात्मक परीक्षेचे पेपर सापडत नसतील तर ते आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत

https://mpscmaterial.com/mpsc-question-paper/
👍9
Talathi Court Case 2023.pdf
91.6 KB
जेव्हा दुसऱ्यांदा तलाठी २०२३ची मेरिट लिस्ट जाहीर झालेली. त्यामुळे, २-४% टक्के उमेदवार निवड यादीतून बाहेर पडलेले आणि काही उमेदवार प्रतिक्षा यादीत गेलेले.

या अनुषंगाने पुढे उमेदवार कोर्टात गेलेले. तर, कोर्टात सर्व याचिका मिळून अंतिम निकाल लागला आहे.
त्यात, कोर्टने सर्व याचिका फेटाळल्या आहेत आणि निकाल दिला आहे की चुकीची उत्तरे जरी दिनांक संपल्यावर सुधारित केली असली तरी ती सर्वांसाठी लागू आहेत(The Tribunal did not find anything arbitrary in this exercise especially when benefit of the corrected questions /answers was given to all candidates.) .. त्यामुळे नवीन सुधारित निवड याद्या वैद्य मानल्या आहेत.
👍9
MPSC Material
GMC नागपूर Hall Ticket Link : https://ibpsonline.ibps.in/gmcnov23/oecla_aug24/login.php?appid=baf9742cf55ee9e3392425adf71563d2
GMC नागपूर निकल/गुणवत्ता यादी लागलेली आहे.. पण File हत्ती एवढी आहे आणि Downloading Speed कासवासारखा 😃 त्यामुळे File Download होण्यास वेळ लागू शकतो 😃
😁7👍2
MPSC Material
GMC नागपूर Hall Ticket Link : https://ibpsonline.ibps.in/gmcnov23/oecla_aug24/login.php?appid=baf9742cf55ee9e3392425adf71563d2
GMC Nagpur Exam 2024 Merit list.pdf
353.4 MB
GMC Nagpur Exam 2024 Merit list उमेदवारांनी आपले गुण Roll No.नुसार बघावे. GMC ने File Scan Image Type करून Upload केली आहे त्यामुळे Search होणार नाही.
👍4👌1
MPSC Material
GMC Nagpur Exam 2024 Merit list.pdf
GMC ला बोला, हे काय घबाड दिले आहे. IBPS ने दिलेली Merit List Upload करा. यातून काही म्हणजे, काहीच कळत नाही. IBPS ची मेरिट list असती तर आतापर्यंत उमेदवार Ranks काढून आनंदित झाले असते 😭👍
👍13😢3😐1
ज्याला मानसिक समस्या येतात. त्यांनी, मध्ये मध्ये त्यांनी फिरायला जात जावा.😁🤙

मानसिक समस्या ~ तणाव, रागीट स्वभाव, नैराश्य, वेड्यासारखे विचार, addictionवैगरे वैगरे खूप मोठी list आहे.. 😃


आणि, आपल्याला माहिती असते की समोरचा असा असा आहे.. त्याच्याशी जास्त भांडायचे नाही. उलटे तर अजिबातच बोलायचे नाही🙊. फक्त, ठीक आहे.. Sorry, Promise , Ok ok bye 😅👍
😎15👍8🤔3
ग्रामसेवक समुपदेशन - बुलढाणा
👍21
पनवेल महानगर पालिका कागदपत्रे पडताळणी ई-मेल येत आहेत. पात्र उमेदवारांनी ई-मेल चेक करावे
1
जिल्हा परिषद भरती - पदांची वेतनश्रेणी
👍3
राजपत्रित तांत्रिक सेवा - वेतन श्रेणी 😃
👍3😐3
अराजपत्रित गट-ब आणि गट-क सेवा वेतनश्रेणी ( MPSC च्या कक्षेतील)
👍43
उद्या MAT मध्ये क्लर्क - २०२३ ची सुनावणी आहे. सर्व काही व्यवस्थित होऊन, लवकरात लवकर निकाल लागला पाहीजे. 🥶
👍10🙏4