वरील सर्व तारखांचा अंदाज लाऊन Clerk Typist Skill Test चा अंदाज लाऊ शकता. सोबत, निकालासाठी दिवसभर Telegram वर येणे-जाणे करू नका 😅. आला तरी, तुम्हाला काही तासांत किंवा एखाद्या दिवसांनी कळेल.. पण, गेलेली वेळ परत येत नाही, त्याचा नीट वापर करा 😃✅
👍21😁2
MPSC Material
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा ८७ वा वर्धापनदिन नवी मुंबई येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा 😃🥳✅
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा 87 वा वर्धापनदिन नवी मुंबई येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा
ज्या संस्थेवर युवकांचा विश्वास आहे, अशी संस्था म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एक व्हायब्रंट संस्था, तरुणाईचे स्फूर्तीस्थान, आयोगाद्वारे लाखो तरुण, स्पर्धा परीक्षांद्वारे आपले नशीब आजमावत असतात. होतकरु गरीब उमेदवार केवळ जिद्दीच्या आणि मेहनतीच्या बळावर मोठी पदं मिळवताना आपल्याला समाजात दिसतात.
स्वसुख निरभिलाष:
खिद्यते लोकहेतो:
अर्थात स्वतःच्या सुखाविषयी अभिलाषा न करता लोकहितासाठी झटणे, या ब्रीद वाक्याप्रमाणेच गेली 87 वर्षापासुन प्रामाणिकपणे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापनेस आज दिनांक 1 एप्रिल, 2024 रोजी 87 वर्षे पुर्ण झाली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना स्वातंत्रपूर्व काळात 1 एप्रिल, 1937 रोजी झाली होती. स्वातंत्र्यापूर्वी ‘बाँम्बे व सिंध लोकसेवा आयोग’ या नावाने ओळखल्या जाणा-या आयोगाचे महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर 1 मे 1960 रोजी ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’, असे नामकरण करण्यात आले.
आयोगाच्या बेलापूर नवी मुंबई येथील कार्यालयात आज दिनांक 1 एप्रिल, 2024 रोजी मा. अध्यक्ष श्री. रजनिश सेठ, मा. सदस्य डॉ. दिलीप पांढरपट्टे, मा. सदस्य डॉ. देवानंद शिंदे, मा. सदस्य डॉ. अभय वाघ, मा. सदस्य डॉ. सतीश देशपांडे व सचिव डॉ. सुवर्णा खरात, आयोगाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत आयोगाचा 87 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आयोगाची ऐतिहासिक उज्ज्वल परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्याबाबत कटिबद्ध असल्याचे मा.अध्यक्ष व मा.सदस्यांनी मत व्यक्त केले. ✅✅

❤5👍1
MPSC Material
MPSC PSI 2022 Physical Schedule.pdf
MPSC_PSI_2022_Physical_List_Of_Candidates_Partially_Revised.pdf
75.3 KB
MPSC PSI 2022 : Physical Schedule - Partially Revised ✅
👍1
MPSC ASO 2023 General Merit List.pdf
607.8 KB
MPSC ASO 2023 General Merit List ✅
MPSC Material
MPSC ASO 2023 General Merit List.pdf
MPSC ASO 2023 Provisional Selection List.pdf
51.6 KB
MPSC ASO 2023 Provisional Selection List✅
MPSC Material
MPSC ASO 2023 Provisional Selection List.pdf
✅MPSC ASO Mains 2023 Opting Out ची लिंक चालू केलेली आहे.
✅लिंक : http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
✅Last Date : 10/04/2024

👍6
MPSC Material
MPSC PSI Physical Standards and Tests .pdf
PSI Physical for Transgenders / Third Gender ✅
MPSC Material
जो पर्यंत पास होऊन, कागदपत्रे पडताळून, नियुक्ती घेऊन, १ महिन्याचा पगार आल्याशिवाय Publically सांगू नये की तुम्ही Post Holder आहात ✅ काही तलाठी उमेदवार असेच Pass झालेले आणि कागदपत्रे पडताळणीपण झालेली..अचानक कोर्टाच्या निर्णयाने निदान ५-१०% निवड झालेल्या उमेदवारांचे…
MPSC Sub Registrar MAT Case😬✅
😢2
Dummy बनलेला IAS😬. आधी Dummy म्हणून दुसऱ्यांना पास करून दिले होते. ✅
IAS Naveen Tanwar: IAS नवीन तंवर सस्पेंड, दूसरे की जगह खुद दे रहे थे क्लर्क परीक्षा, CBI ने पकड़ा, कोर्ट ने सुनाई थी सजा... https://npg.news/bureaucrats/ias-naveen-tanwar-ias-naveen-tanwar-suspended-dusre-ki-jagah-khud-de-rahe-the-clerk-pariksha-cbi-ne-pakda-kort-ne-sunaai-thi-saja-1263880

👍7❤1🥰1
MPSC Material
MPSC Sub Registrar 2023 General Merit List.pdf
MPSC Sub Registrar 2023 Final Merit List.pdf
234.1 KB
MPSC Sub Registrar 2023 Final Merit List✅
👍3