Maharashtra_Municipal_Water_Supply,_Sewerage_and_Sanitation_Engineering.pdf
1.7 MB
Maharashtra Municipal Water Supply, Sewerage and Sanitation Engineering Services (Revised)
Talathi Documents Verification- Pune.pdf
7.3 MB
Talathi Documents Verification- Pune. इतर जिल्ह्याच्या उमेदवारांनी आपापल्या जिल्ह्याच्या वेबसाईटला भेट द्यावी. ✅
👍10❤2
MPSC Material
Maharashtra Municipal Audit and Accounts Services ( Revised).pdf
या वर्षी परत Maharashtra Municipal Audit and Accounts Services वाल्यांनी शान राखली😎✅.
या वेळी सुद्धा 80% उमेदवार नापास झाले आहेत😑✅ विशेषतः पेपर २ मध्ये Qualify झालेच नाही.
😁18😐5😢4👍1
सर्व MPSC Sub Registrar निवड झालेल्यांनी STI मधून Opting Out केले पाहिजे. तुमच्यामुळे दुसऱ्या ४-५ उमेदवारांना नोकरी लागू शकते.
उदाहरणार्थ, आपल्या Channel वर एक उमेदवार आहे. ते जवळपास ९ ठिकाणी सरळसेवेतून निवड झालेले आहेत. सोबत, त्यांनी SR-STI-PSI-ASO याची मुख्य परीक्षा देखील दिली आहे. जर, त्यांना SR-STI-PSI-ASO यातून एक जरी पद मिळाले तर त्यांच्या सर्व सरळसेवा दुसऱ्यांसाठी उपलब्ध होतील. किंबहुना त्यांनी काही पदांची Joining/कागदपत्रे पडताळणी नाकारली आहे. तरी, सर्व MPSC च्या Sub Registrar म्हणून पक्की निवड झालेल्या उमेदवारांनी Opting Out करावे, विनंती 😕🙂🙏.
✅लिंक खाली आहे 😁👇
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
✅Last Date : 21/03/2024

👍19❤10
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आज JPSC ( झारखंड) Prelim Examचा पेपर होता😃✅
😢38😁12🤔12👍5🥰2😐1
Forwarded from MPSC Material
202312141700055407.pdf
151.4 KB
शासन निर्णय : राज्य शासनातील विविध पदभरतीकरीता घेण्यात येणाऱ्या परीक्षांची कार्यपध्दती पूर्णपणे संरक्षित करण्यासाठी समिती स्थापन करणेबाबत. ✅
तीन महिन्यात अहवाल येईल. म्हणजे तांत्रिक राजपत्रित सेवा पूर्व परीक्षा - २०२४ होण्याच्या आधी ✅
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202312141700055407.pdf

👍3
MPSC Material
202312141700055407.pdf
३ महिने संपले,
आज आठवले,
म्हणून, पाठवले ✅
अहवाल लवकरात लवकर बाहेर आला पाहिजे 😃✅
आज आठवले,
म्हणून, पाठवले ✅
अहवाल लवकरात लवकर बाहेर आला पाहिजे 😃✅
👍9😁1
MPSC Material
hall_tickets ✅ Inspector General of Prisons Recruitment 2023 Admit Cards Available /कारागृह महानिरीक्षक भरती 2023 प्रवेशपत्र उपलब्ध ✅ जागा : 255 https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/Index.html
hall_tickets ✅
Inspector General of Prisons Recruitment 2023 Admit Cards Available /कारागृह महानिरीक्षक भरती 2023 प्रवेशपत्र उपलब्ध ✅
Note : या विभागात २५ पदांसाठी/संवर्गासाठी परीक्षा होणार आहेत. तरी, तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे त्यानुसार Hall Tickets उपलब्ध होतील. ही सर्व माहिती तुमच्या Email ला सुद्धा येईल. तर, Email Inbox सोबत Spam Folder पण बघत जावा 👍
जागा : 255
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/Index.html

👍4
MPSC Material
MPSC PSI 2020 Final Result with EWS.pdf
MPSC PSI 2020 Result Waiting List 1.pdf
812.3 KB
MPSC PSI 2020 : waiting list 1✅
LIST OF CANDIDATES - ELIGIBLE FOR RECOMMENDATION FROM WAITING LIST

👍1
MPSC Material
MPSC Civil Engineering Mains 2022 General Merit List.pdf

843.4 KB
MPSC Civil Engineering Mains 2022 General Merit List ✅
👍3
MPSC Material
MPSC Civil Engineering Mains 2022 General Merit List.pdf
MPSC Civil Engineering Mains 2022 Provisional Selection List.pdf
45.7 KB
MPSC Civil Engineering Mains 2022 Provisional Selection List ✅ सर्वांचे अभिनंदन 💐🥳✅
अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली आहे.
आजच आपले नाव यादीत तपासून घ्या. नाव नसेल तर त्वरित नोंदणी करा.
अंतिम मतदार यादी पाहण्यासाठी shorturl.at/cjnyS या लिंकवर क्लिक करा. यादीत नाव तपासण्यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.✅

जो पर्यंत पास होऊन, कागदपत्रे पडताळून, नियुक्ती घेऊन, १ महिन्याचा पगार आल्याशिवाय Publically सांगू नये की तुम्ही Post Holder आहात ✅
काही तलाठी उमेदवार असेच Pass झालेले आणि कागदपत्रे पडताळणीपण झालेली..अचानक कोर्टाच्या निर्णयाने निदान ५-१०% निवड झालेल्या उमेदवारांचे नुकसान झाले😕✅
मागे तर एक Message फिरत होता जेव्हा Joining दिली नव्हती. की, तलाठी झाला आहेस तर कधी Joining होणार?. असे गावातले विचारत आहेत.. म्हणून लवकर Joining द्या. असा दबाव टाकणे चालू होते, आणि सुधारित निकालाच्या एक-दोन दिवस आधीही खूप काही उमेदवार मंत्री महोदयांना भेटले होते.. की, काही Fraud बीड झाला नाही..आम्हाला लवकर नियुक्त्या द्या.. आणि लगेच दुसऱ्या दिवशी सुधारित निकाल.. मागे असेच MPSC कृषी सेवेतील अधिकारी यांना पण नियुक्त्या दिलेल्या, एक दिवसात रद्द केल्या😕. यांना नंतर भेटतील पण सध्याचा काळ कसा असेल? त्यामुळे अतिउत्साही होऊ नये ✅ काल परवा तर मी एक उमेदवार तलाठी पास झाला त्याची जाहिरात करत बसला होता Telegrams Channels वर 😃. तर, असले काही करूच नका असेही नाही पण सर्वच परीक्षांच्या बाबतीत नाही पण काही परीक्षांच्या बाबतीत Celebration मर्यादित ठेवावे आणि नंतर 10 Stories टाका किंवा नका टाकू सर्वांना कळत जाईल आणि काही कालावधीने सर्व विसरत पण जातील ✅

👍60
MPSC Material
MIDC EXAM 2023 No. Of Applications for Exam.pdf
✅MIDC सरळसेवा भरती परीक्षा २०२३ वेळापत्रक ✅ परीक्षा TCS केंद्रावरच होईल ✅ pdf पूर्ण वाचा👇
✅PDF Link : https://recruitment.midcindia.org/Filess/corrigendum.pdf
✅अधिक माहितीसाठी : https://recruitment.midcindia.org/

नुकतेच १-२ वर्षे मागे Graduation झाले असेल तर TCS ची ही परीक्षा देऊन ठेवा.. कामी पडेल 😃✅
अधिक माहितीसाठी : https://www.tcsion.com/hub/national-qualifier-test/

❤8😁3👍2