MPSC Material
12.1K subscribers
3.31K photos
169 videos
2.31K files
1.82K links
https://mpscmaterial.com

Contact :
mpscmaterial@gmail.com
( You will get reply within minutes or hrs)
Download Telegram
तलाठी भरती २०२३ : तलाठी गुणवत्ता Lists मध्ये असा छोटा छोटा बदल झालेला आहे. याने काही नवीन उमेदवारांना पद मिळू शकते तर काही जुन्या उमेदवारांचे पद जाऊ शकते.

उदाहरण: Top 50 रायगड जिल्हा, जुनी आणि नवीन Rank
😢12👍9
MPSC Material
Karagruh Vibhag Bharti 2023.pdf
hall_tickets
Inspector General of Prisons Recruitment 2023 Admit Cards Available /कारागृह महानिरीक्षक भरती 2023 प्रवेशपत्र उपलब्ध

जागा : 255

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/Index.html
Forwarded from MPSC Material
जिल्हा परिषद भरती २०२३ -आतापर्यंत खालील ( टिक केलेल्या) पदांच्या गुणवत्ता याद्या/निकाल लागले/लागणे चालू आहेत.काही पदांचे कागदपत्रे पडताळणी सुध्दा चालू /दिनांक आलेले आहे आणि काहींचे पडताळणी पण झालेली आहे. टिक आहे म्हणजे सर्व ZPचे आले आहेत असेही नाही. काहींचे निकाल पण बाकी आहेत.
१. आरोग्य पर्यवेक्षक HEALTH SUPERVISOR
२. आरोग्य सेवक (पुरुष)PESA/Non-PESA परीक्षा बाकी.
३. आरोग्य सेवक (महिला)PESA/Non-PESA परीक्षा बाकी.
४. औषध निर्माण अधिकारी PHARMACY OFFICER
५. ग्रामसेवक (कंत्राटी)PESA/Non-PESA परीक्षा बाकी.
६. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रामीण/ पाणी पुरवठा/ लघु पाटबंधारे )
७. कानिष्ठ अभियंता (यांत्रिकी) JUNIOR ENGINEER (MECHANICAL)
८. कनिष्ठ अभियंता (विद्युत)JUNIOR ENGINEER (ELECTRICAL)
९. कनिष्ठ आरेखक JUNIOR DRAFTSMAN
१०.कनिष्ठ यांत्रिकी JUNIOR MECHANICS
११. कनिष्ठ लेखाधिकारी  JUNIOR ACCOUNTS OFFICER
१२. कनिष्ठ सहायक JUNIOR ASSISTANT
१३. कनिष्ठ सहायक ( लेखा) JUNIOR ASSISTANT ( ACCOUNTS)
१४. जोडारी FITTER
१५. तारतंत्री WIREMAN
१६. पर्यवेक्षिका -Non-PESA परीक्षा बाकी.
१७. पशुधन पर्यवेक्षक LIVESTOCK SUPERVISOR.
१८. प्रयोगशाळा तंत्रज्ञ LABORATORY TECHNICIAN
१९. यांत्रिकी  MECHANICS
२०.दोरखंडवाला(रीगमन) RIGMAN
२१ . लघुटंकलेखक ( Steno-Typist)(जागा आल्या नाही)
२२.लघुलेखक (उच्च श्रेणी )STENOGRAPHER (HIGHER GRADE)
२३. लघुलेखक (निम्न श्रेणी )STENOGRAPHER (LOWER GRADE)
२४.वरिष्ठ सहायक SENIOR ASSITANT
२५.वरिष्ठ सहायक (लेखा)SENIOR ASSISTANT (ACCOUNTS)
२६.विस्तार अधिकारी (कृषि)EXTENSION OFFICER (AGRICULTURE)
२७.विस्तार अधिकारी (पंचायत) EXTENSION OFFICER (PANCHAYAT)
२८.विस्तार अधिकारी (शिक्षण) EXTENSION OFFICER (EDUCATION)
२९.विस्तार अधिकारी ( सांख्यिकी) EXTENSION OFFICER (STATISTICAL)
३०.स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (स्थापत्य / लघु पाटबंधारे )


उमेदवारांनी आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटला वेळेवेळी भेट द्यावी. आपली पोस्ट , आपली जबाबदारी MPSCMaterial

जिल्हा परिषद Websites List

Link :
https://t.me/mpscmaterial/7389
👍71
MPSC Material
जिल्हा परिषद भरती २०२३ -आतापर्यंत खालील ( टिक केलेल्या) पदांच्या गुणवत्ता याद्या/निकाल लागले/लागणे चालू आहेत.काही पदांचे कागदपत्रे पडताळणी सुध्दा चालू /दिनांक आलेले आहे आणि काहींचे पडताळणी पण झालेली आहे. टिक आहे म्हणजे सर्व ZPचे आले आहेत असेही नाही. काहींचे…
जिल्हा परिषद भरती २०२३ - ज्या पदांची पूर्ण जागांसाठी (PESA/Non-PESA दोन्ही) परीक्षा झालेल्या आहेत. त्या सर्वांचे निकाल लागलेले आहेत. अजूनही निकाल लागले नसतील तर ती जिल्हा परिषदेची जबाबदारी असेल. अजूनही काही जिल्हा परिषदांनी काही पदांचे निकाल लावलेले नाही. त्यामुळे, अर्ज केला असेल तर त्या त्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर भेट देत रहा
👍4
MPSC PSI 2022 Mains Result.pdf
991.3 KB
MPSC PSI 2022 Mains Result
MPSC Material
MPSC PSI 2022 Mains Result.pdf
MPSC PSI Mains 2022 Cut Off out of 400
👍2
MPSC STI 2023 General Merit List.pdf
554.7 KB
MPSC STI 2023 General Merit List
zp_exams_update
जिल्हा परिषद भरती अपडेट.

ग्रामविकास अधिकाऱ्यांशी आज आम्ही ZP भरती बाबत चर्चा केली, ग्रामविकास विभागाने निवडणूक आयोगाला आचासंहितेदरम्यान परीक्षेस परवानगी मागितली आहे, तसे पत्र आजच त्यांनी पाठविले आहे. पदभरती जाहिरात आधीच निघाली असल्याने कदाचित ती परवानगी मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास दि. २३ मार्च ते ०४ एप्रिल २०२४ दरम्यान ग्रामसेवक, आरोग्य सेवक आणि इतर पदांच्या परीक्षा घेण्यात येतील. ZP पदभरती बाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत, पण परीक्षा या सांगितलेल्या काळात किंवा त्यांनतर लगेचच कधीही जाहीर होऊ शकतात त्यामुळे शेवटची मोठी संधी समजून उमेदवारांनी जोमाने अभ्यासाच्या तयारीला लागावे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
👍8
तलाठी भरती २०२३ : सर्व जिल्ह्यांचे सुधारित निकाल एका पानावर .. PESA जिल्ह्यांचे निकाल देखील PESA जागा वगळून जाहीर होत आहेत.

लिंक :
https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/LogIn/SelectionList
👍1
Total PTE List for Web-site new Dt.05.10.2019.pdf
12.6 MB
Forwarded
अंशकालीन उमेदवार याचे नाव या यादी मध्ये असणे आवश्यक आहे अन्यथा तो उमेदवार अंशकालीन आरक्षणसाठी अपात्र असेल.

पदवीधर अंशकालीन उमेदवार म्हणजे काय ?
१९९० च्या दशकात राज्यातील सर्वच जिल्ह्यांत विविध कार्यालयात पदवीधर युवक-युवतींना तुटपुंज्या मानधनावर अंशकालीन कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पदवीधर विद्यार्थ्यांना ३०० रुपये मासिक मानधनावर काम देण्याची योजना शासनाने २००१ पर्यंत राबविली. त्यानंतर शासनाने त्यांना कामावरून कमी केले. शासकीय कामाचा अनुभव असलेल्या या उमेदवारांना संबंधित विभागाचा वरिष्ठ अधिकारी आणि तहसीलदारांनी अंशकालीन उमेदवाराचे प्रमाणपत्र दिले. अशी सेवा देणाऱ्या उमेदवारांची संख्या राज्यात सुमारे १४ हजार आहे.

सरकारी GR नुसार एकही अंशकालीन उमेदवार 1985+ राहू शकत नाही कारण 2001 साली तो उमेदवार 18+ असायला हवा कारण ही योजना 2001 पर्यंतच राबवण्यात आली आहे आणि अंशकालीन यादी मध्ये असे कोणाचेही नाव नाही आहे ज्याची DOB 1980 पेक्षा पुढे असेल. Document verification करताना ही सर्व माहिती अधिकाऱ्यांना देणे गरजेचे आहे.अंशकालीन उमेदवार मिळाला नाही तर ती जागा सर्व साधारण उमेदवारांना मिळते.
👍15
वन रक्षक भरती - २०२३
छत्रपती संभाजीनगर आणि ठाणे अंतिम निकाल लागले असून, चालण्याची शारीरिक क्षमता चाचणी अनुक्रमे १५ व १८ मार्च २०२४ रोजी होणार आहे.

अधिक माहितीसाठी :
https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D
👍3
तलाठी भरती २०२३ : सर्व जिल्ह्यांचे सुधारित निकाल एका पानावर .. PESA जिल्ह्यांचे निकाल देखील PESA जागा वगळून जाहीर झालेले आहेत.

लिंक :
https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/LogIn/SelectionList
MPSC Material
MPSC STI 2023 General Merit List.pdf
MPSC STI Mains 2023 Opting Out ची लिंक चालू केलेली आहे.

लिंक :
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

Last Date : 21/03/2024
👍3😁1
MPSC Material
MPSC JMFC Prelim 2022 Result.pdf
MPSC JMFC Prelim 2022 OMR and Marks Available

Link :
https://mpsconline.gov.in/
MPSC Material
Water and Land Management Institute(WALMI)  चे अप्पर आयुक्त तथा परीक्षा नियंत्रण यांच्याकडून मृदा व जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण साहेब यांना पत्र व्यवहार करण्यात आला आहे. जोपर्यंत पोलिसांचा अहवाल विभागास सादर होत नाही.तोपर्यंत विभाग Response key…
WCD Exam 2023 Cancelled.pdf
1001 KB
WCD Exam 2023 Cancelled
जलसंधारण अधिकारी-गट ब अराजपत्रित" या पदासाठी दि. २० व २१ फेब्रुवारी, २०२४ रोजी मे. टि.सी.एस. (TCS) या कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.