तलाठी भरती घोटाळ्याबाबत स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने दाखल केलेल्या याचिकेची उद्या उच्च न्यायालयात सुनावणी. याचिकेचा नंबर उशिराने आल्याने, उद्या सुनावणी होईल किंवा नाही याबद्दल शंका आहे.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
Next ..952 Talathi ?
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
Next ..952 Talathi ?
👍14
MPSC Material
Photo
तलाठी भरती घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयात आज सुनावणी होती. याचिकेत पुढील सुनावणीची तारीख "१२ मार्च २०२४" म्हणजे एक आठवड्यानंतरची तारीख दिली गेली आहे.
👍17👎6🥰3
MPSC Material
✅सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) भरती - २०२३ : Provisional Merit List & Additional List ( कदाचित Waiting List) जाहीर ✅ ✅Link : http://www.mahapwd.com/News/Recruitment/recruitment.htm
✅सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) भरती - २०२३ : नियुक्ती ७ मार्च २०२४ रोजी ✅
👍5
MPSC Material
MPSC Group C Mains 2023 Paper 1.pdf
MPSC Group C Mains 2023 Paper 1 Final Key.pdf
451.5 KB
MPSC Group C Mains 2023 Paper 1 Final Key✅
👍1
MPSC Material
MPSC Group C Mains 2023 Paper 2.pdf
MPSC Group C Mains 2023 Paper 2 Final Key.pdf
455.6 KB
MPSC Group C Mains 2023 Paper 2 Final Key✅
👍4
MPSC Material
नगर परिषद भरती - २०२३ : Revised Revised Final Response Sheets उपलब्ध 😑✅ Login Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
DMA Cadre Exam 2023 Score List.zip
65.3 MB
नगर परिषद भरती २०२३ - गुणवत्ता याद्या :
✅ DMA Cadre Exam 2023 Score List
Link : https://drive.google.com/drive/folders/1BZd5LHWwNFquc59vZ_-qDPUcA-tWGBRj
✅ DMA Cadre Exam 2023 Score List
Link : https://drive.google.com/drive/folders/1BZd5LHWwNFquc59vZ_-qDPUcA-tWGBRj
👍3
नगर परिषद भरती - २०२३ : जे Raw Scoreने पेपर १ किंवा पेपर २ मध्ये Qualify झाले नव्हते त्यातील खूप जण Normalization ने Qualify झालेले दिसतात, फक्त कोणी आधी Qualify होऊन आता Disqualify झाले नसावे, अशी अपेक्षा 😅🙂😑.✅
😁16🥰6👍4❤2
Forwarded from MPSC Material
Nagar Parishad Adv 2023.pdf
3.6 MB
महाराष्ट्र नगरपरिषद राज्य सेवा गट-क परीक्षा - २०२३ जाहिरात.
एकूण संवर्ग : ८
एकूण जागा : १७८२
वेबसाईट : https://mahadma.maharashtra.gov.in/
अर्ज लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Index.html
शेवटची तारीख : २० ऑगस्ट २०२३
एकूण संवर्ग : ८
एकूण जागा : १७८२
वेबसाईट : https://mahadma.maharashtra.gov.in/
अर्ज लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Index.html
शेवटची तारीख : २० ऑगस्ट २०२३
👍5
MPSC Material
नगर परिषद भरती - २०२३ : जे Raw Scoreने पेपर १ किंवा पेपर २ मध्ये Qualify झाले नव्हते त्यातील खूप जण Normalization ने Qualify झालेले दिसतात, फक्त कोणी आधी Qualify होऊन आता Disqualify झाले नसावे, अशी अपेक्षा 😅🙂😑.✅
नगर परिषद भरती - २०२३ : जे Raw Scoreने पेपर १ किंवा पेपर २ मध्ये Qualify झाले होते त्यातील काही जण Normalization ने Disqualify झालेले दिसतात 🙃🙃.
😁8😢4
MPSC Material
६ मार्च २०२४ - WCD आंदोलन... छत्रपती संभाजीनगर ✅
६ मार्च २०२४ - WCD आंदोलन... छत्रपती संभाजीनगर ✅
👍14
MPSC Material
६ मार्च २०२४ - WCD आंदोलन... छत्रपती संभाजीनगर ✅
✅Water and Land Management Institute(WALMI) चे अप्पर आयुक्त तथा परीक्षा नियंत्रण यांच्याकडून मृदा व जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण साहेब यांना पत्र व्यवहार करण्यात आला आहे.
✅जोपर्यंत पोलिसांचा अहवाल विभागास सादर होत नाही.तोपर्यंत विभाग Response key release करणार नाहीत , असे आश्वासन देण्यात आले आहे.
✅जोपर्यंत पोलिसांचा अहवाल विभागास सादर होत नाही.तोपर्यंत विभाग Response key release करणार नाहीत , असे आश्वासन देण्यात आले आहे.
👍9
MPSC Material
response_sheets सोलापूर महानगरपालिका सरळसेवा परीक्षा - २०२३ Response Sheets ✅ link : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32645/84486/Index.html
SolapurMC Exam 2023 Score list.pdf
822.9 KB
सोलापूर महानगरपालिका सरळसेवा परीक्षा - २०२३ आरोग्य निरीक्षक गट (क) , केमिस्ट गट (क) , अनुरेखक गट (क) , फिल्टर इन्स्पेक्टर गट (क) ,, 04 पदाची परीक्षेत प्राप्त गुणाची यादी प्रसिद्धीकरण
✅
✅
👍4
वन रक्षक जे धावले नाही, ते पास झाले नाही 😅. जर, तुम्ही Typing केली नाही, तर तुम्ही पास... 🙂✅
English 40WPM&
Marathi 35WPM ✅
आणि Highlighted आणि Autoscrolling पासून दूर रहा ✅ डोळ्याने बघून आणि हाताने खालीवर करून Typing Practice करा 🙂✅
English 40WPM&
Marathi 35WPM ✅
आणि Highlighted आणि Autoscrolling पासून दूर रहा ✅ डोळ्याने बघून आणि हाताने खालीवर करून Typing Practice करा 🙂✅
👍31🤔5👎1
कोल्हापूर वनरक्षक अंतिम निकाल :
http://mahaforest.gov.in/writereaddata/fckimagefile/FG_List-compressed.pdf
अधिक माहितीसाठी :
https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D
http://mahaforest.gov.in/writereaddata/fckimagefile/FG_List-compressed.pdf
अधिक माहितीसाठी :
https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D
👍6
MPSC Material
MPSC Group B Mains 2023 Paper 2 Final Key.pdf
MPSC Sub Registrar 2023 General Merit List.pdf
218.3 KB
MPSC Sub Registrar 2023 General Merit List✅
👍1
MPSC Material
MPSC Sub Registrar 2023 General Merit List.pdf
MPSC Sub Registrar 2023 Provisional Selection List.pdf
38.5 KB
MPSC Sub Registrar 2023 Provisional Selection List✅ सर्वांचे अभिनंदन 💐🥳✅
👍1
MPSC Material
MPSC PSI 2022 - Update Regarding Result of Examination✅
MPSC PSI 2022 - Update Regarding Result of Examination✅