MPSC Material
11.2K subscribers
3.31K photos
169 videos
2.31K files
1.82K links
https://mpscmaterial.com

Contact :
mpscmaterial@gmail.com
( You will get reply within minutes or hrs)
Download Telegram
MPSC Material
Police Rercruitment General Instruction - 2023.pdf
पोलीस भरती - २०२३

घटकनिहाय जागा बघण्यासाठी :
https://www.mahapolice.gov.in/police-recru-adv.php

अर्ज करण्यासाठी लिंक : 
http://policerecruitment2024.mahait.org/

अर्ज दिनांक :
०५/०३/२०२४ ते ३१/०३/२०२४
( कदाचित दिल्या प्रमाणे आज रात्री १२ वाजता अर्ज प्रक्रिया सुरू होईल, सूचना वाचूनच अर्ज करा, Good Night 😴 )
👍4
महावितरण भरती - २०२३

05:
https://t.me/mpscmaterial/7664
06:
https://t.me/mpscmaterial/7661
07:
https://t.me/mpscmaterial/7662
08 :
https://t.me/mpscmaterial/7663

Applications Link :
https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/

महावितरण Website :
https://www.mahadiscom.in/

Last Date : 20/03/2024
1
६ मार्च २०२४ - WCD आंदोलन... छत्रपती संभाजीनगर
👍5
तलाठी भरती घोटाळ्याबाबत स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने दाखल केलेल्या याचिकेची उद्या उच्च न्यायालयात सुनावणी. याचिकेचा नंबर उशिराने आल्याने, उद्या सुनावणी होईल किंवा नाही याबद्दल शंका आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

Next ..952 Talathi ?
👍14
१४ किंवा १५ मार्च २०२४ पासून आचारसंहिता लागणार
MPSC Material
Photo
तलाठी भरती घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयात आज सुनावणी होती. याचिकेत पुढील सुनावणीची तारीख "१२ मार्च २०२४" म्हणजे एक आठवड्यानंतरची तारीख दिली गेली आहे.
👍17👎6🥰3
नगर परिषद भरती - २०२३ : जे Raw Scoreने पेपर १ किंवा पेपर २ मध्ये Qualify झाले नव्हते त्यातील खूप जण Normalization ने Qualify झालेले दिसतात, फक्त कोणी आधी Qualify होऊन आता Disqualify झाले नसावे, अशी अपेक्षा 😅🙂😑.
😁16🥰6👍42
Forwarded from MPSC Material
Nagar Parishad Adv 2023.pdf
3.6 MB
महाराष्ट्र नगरपरिषद राज्य सेवा गट-क परीक्षा - २०२३ जाहिरात.
एकूण संवर्ग : ८
एकूण जागा : १७८२

वेबसाईट : https://mahadma.maharashtra.gov.in/

अर्ज लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Index.html
शेवटची तारीख : २० ऑगस्ट २०२३
👍5
MPSC Material
नगर परिषद भरती - २०२३ : जे Raw Scoreने पेपर १ किंवा पेपर २ मध्ये Qualify झाले नव्हते त्यातील खूप जण Normalization ने Qualify झालेले दिसतात, फक्त कोणी आधी Qualify होऊन आता Disqualify झाले नसावे, अशी अपेक्षा 😅🙂😑.
नगर परिषद भरती - २०२३ : जे Raw Scoreने पेपर १ किंवा पेपर २ मध्ये Qualify झाले होते त्यातील काही जण  Normalization ने Disqualify झालेले दिसतात 🙃🙃.
😁8😢4
NaMo Maharojgar Melava Thane.pdf
1.4 MB
नमो महारोजगार मेळावा, ठाणे. ६ & ७ मार्च २०२४
👍1
MPSC Material
६ मार्च २०२४ - WCD आंदोलन... छत्रपती संभाजीनगर
६ मार्च २०२४ - WCD आंदोलन... छत्रपती संभाजीनगर
👍14
MPSC Material
६ मार्च २०२४ - WCD आंदोलन... छत्रपती संभाजीनगर
Water and Land Management Institute(WALMI)  चे अप्पर आयुक्त तथा परीक्षा नियंत्रण यांच्याकडून मृदा व जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण साहेब यांना पत्र व्यवहार करण्यात आला आहे.

जोपर्यंत पोलिसांचा अहवाल विभागास सादर होत नाही.तोपर्यंत विभाग Response key release करणार नाहीत , असे आश्वासन देण्यात आले आहे.
👍9
MPSC Material
response_sheets सोलापूर महानगरपालिका सरळसेवा परीक्षा - २०२३ Response Sheets link : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32645/84486/Index.html
SolapurMC Exam 2023 Score list.pdf
822.9 KB
सोलापूर महानगरपालिका सरळसेवा परीक्षा - २०२३ आरोग्य निरीक्षक गट (क) , केमिस्ट गट (क) , अनुरेखक गट (क) , फिल्टर इन्स्पेक्टर गट (क) ,, 04 पदाची परीक्षेत प्राप्त गुणाची यादी प्रसिद्धीकरण
👍4
वन रक्षक जे धावले नाही, ते पास झाले नाही 😅. जर, तुम्ही Typing केली नाही, तर तुम्ही पास... 🙂
English 40WPM&
Marathi 35WPM

आणि Highlighted आणि Autoscrolling पासून दूर रहा   डोळ्याने बघून आणि हाताने खालीवर करून Typing Practice करा 🙂
👍31🤔5👎1
कोल्हापूर वनरक्षक अंतिम निकाल :

http://mahaforest.gov.in/writereaddata/fckimagefile/FG_List-compressed.pdf

अधिक माहितीसाठी :

https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D
👍6