MPSC Material
11.2K subscribers
3.31K photos
169 videos
2.31K files
1.82K links
https://mpscmaterial.com

Contact :
mpscmaterial@gmail.com
( You will get reply within minutes or hrs)
Download Telegram
सध्या नमो महारोजगर मेळावे सुरू आहेत. तरी, तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर संबंधित वेबसाईटवर नोंदणी करून दिलेल्या स्थळावर त्या त्या दिवशी पोहचा.
तुमचे आताच पदवी वैगरे झाली असेल आणि त्या पदवी संबंधित नोकरी असेल विशेषतः तांत्रिक तर जरूर जा. तुमचे कौशल्य तुम्हाला चांगली नोकरी देऊ शकते. तांत्रिकच्या बाबतीत जर चांगल्या कंपन्या आल्या असतील तर सरकारी नोकरीच्या दुप्पट-तिप्पट पगाराची नोकरीही मिळू शकते. मागे नागपूरला काही मोजके उमेदवारांना ४०-५०लाख प्रति वर्षच्या दरानेही निवड केले आहे. जवळ असेल तर जाऊन या! फेरफटका मारायला लागेल 😅.
👍7😁7
MPSC Material
Photo
UP मध्ये UP लोक सेवा आयोगाची परीक्षा रद्द केली आहे. खूप दिवसांपासून उमेदवार आंदोलन करत होते.
8😁4👍3
आपल्याकडे साधी चौकशी करायला भाग पाडावे लागते. WCD चे उमेदवारांचे बघा 🙃😑. मंत्री महोदय जास्त बोलायला तयार नाही , दोन शब्द बोलले होते.
😢8👍5😐2
MPSC Material
जलसंपदा विभागाची सरळसेवा परीक्षा - २०२३ Final Response Sheets उपलब्ध, या पुढे आता निकाल येईल 😃 Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/Index.html Merit List आणि Selection List, Documents Verification साठी खालील Link चा वापर…
WRD Exam 2023 Score lists 2023.zip
58.6 MB
जलसंपदा विभागाची सरळसेवा परीक्षा - २०२३ Score Lists/Merit Lists For Archives

वरील Zip Fileमध्ये सर्व Score lists आहेत. तुम्ही खालील Link वरून बघू शकता. बाकी , इतर कामासाठी वरील File आहे 🙈😃

Link :
https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023

विभागाचे अधिकृत संकेतस्थळ :

https://wrd.maharashtra.gov.in
👍14😁21
Police Rercruitment General Instruction - 2023.pdf
22.5 MB
पोलीस भरती - २०२३ सूचना

घटकनिहाय जागा बघण्यासाठी :
https://www.mahapolice.gov.in/police-recru-adv.php

अर्ज करण्यासाठी लिंक :
http://policerecruitment2024.mahait.org/

अर्ज दिनांक :
०५/०३/२०२४ ते ३१/०३/२०२४
( कदाचित दिल्या प्रमाणे आज रात्री १२ वाजता अर्ज प्रक्रिया सुरू होईल, सूचना वाचूनच अर्ज करा, Good Night 😴 )
👍52
MPSC Material
Police Rercruitment General Instruction - 2023.pdf
पोलीस भरती - २०२३

घटकनिहाय जागा बघण्यासाठी :
https://www.mahapolice.gov.in/police-recru-adv.php

अर्ज करण्यासाठी लिंक : 
http://policerecruitment2024.mahait.org/

अर्ज दिनांक :
०५/०३/२०२४ ते ३१/०३/२०२४
( कदाचित दिल्या प्रमाणे आज रात्री १२ वाजता अर्ज प्रक्रिया सुरू होईल, सूचना वाचूनच अर्ज करा, Good Night 😴 )
👍4
महावितरण भरती - २०२३

05:
https://t.me/mpscmaterial/7664
06:
https://t.me/mpscmaterial/7661
07:
https://t.me/mpscmaterial/7662
08 :
https://t.me/mpscmaterial/7663

Applications Link :
https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/

महावितरण Website :
https://www.mahadiscom.in/

Last Date : 20/03/2024
1
६ मार्च २०२४ - WCD आंदोलन... छत्रपती संभाजीनगर
👍5
तलाठी भरती घोटाळ्याबाबत स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने दाखल केलेल्या याचिकेची उद्या उच्च न्यायालयात सुनावणी. याचिकेचा नंबर उशिराने आल्याने, उद्या सुनावणी होईल किंवा नाही याबद्दल शंका आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

Next ..952 Talathi ?
👍14
१४ किंवा १५ मार्च २०२४ पासून आचारसंहिता लागणार
MPSC Material
Photo
तलाठी भरती घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयात आज सुनावणी होती. याचिकेत पुढील सुनावणीची तारीख "१२ मार्च २०२४" म्हणजे एक आठवड्यानंतरची तारीख दिली गेली आहे.
👍17👎6🥰3
नगर परिषद भरती - २०२३ : जे Raw Scoreने पेपर १ किंवा पेपर २ मध्ये Qualify झाले नव्हते त्यातील खूप जण Normalization ने Qualify झालेले दिसतात, फक्त कोणी आधी Qualify होऊन आता Disqualify झाले नसावे, अशी अपेक्षा 😅🙂😑.
😁16🥰6👍42
Forwarded from MPSC Material
Nagar Parishad Adv 2023.pdf
3.6 MB
महाराष्ट्र नगरपरिषद राज्य सेवा गट-क परीक्षा - २०२३ जाहिरात.
एकूण संवर्ग : ८
एकूण जागा : १७८२

वेबसाईट : https://mahadma.maharashtra.gov.in/

अर्ज लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Index.html
शेवटची तारीख : २० ऑगस्ट २०२३
👍5
MPSC Material
नगर परिषद भरती - २०२३ : जे Raw Scoreने पेपर १ किंवा पेपर २ मध्ये Qualify झाले नव्हते त्यातील खूप जण Normalization ने Qualify झालेले दिसतात, फक्त कोणी आधी Qualify होऊन आता Disqualify झाले नसावे, अशी अपेक्षा 😅🙂😑.
नगर परिषद भरती - २०२३ : जे Raw Scoreने पेपर १ किंवा पेपर २ मध्ये Qualify झाले होते त्यातील काही जण  Normalization ने Disqualify झालेले दिसतात 🙃🙃.
😁8😢4