सर्वच स्पर्धा परीक्षा MPSC मार्फत करा ✅ विरोधकांचं पायऱ्यांवर आंदोलन : Vidhan Bhavan✅
https://youtu.be/EpZQUc9ALrY
https://youtu.be/EpZQUc9ALrY
YouTube
Vidhan Bhavan : विरोधकांचं पायऱ्यांवर आंदोलन , सर्वच स्पर्धा परीक्षा MPSC मार्फत करा
#abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #manojjarange #ajaybaraskar #marathareservation #cmeknathshinde #sharadpawar #ajitpawar #devendrafadnavis #maharashtrabudget2024
ABP Majha LIVE TV | Manoj Jarange Vs Ajay Baraskar | Maharashtra Budget…

👍12
मित्रांनो...
सर्व सरळसेवा या MPSC मार्फतच घेण्यात याव्यात या मागणीसाठी आपण
गेले काही महिने यावर काम करत आहोत.
👉4 ऑक्टोबर 2023 रोजी काँग्रेस पक्षश्रेष्ठी व मा.राज्यपाल महोदय meeting मध्ये यावर सविस्तर चर्चा करण्यात आली होती.
👉 दोन दिवसापूर्वी मा.नानाभाऊ पटोले साहेबांनी याची आठवण व मागणी मा.मुख्यमंत्री महोदयांकडे केली.
आज विधानभवन परिसरात या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाल्याचे दिसले.
👉मागणी मान्य होईपर्यंत स्पर्धा आंदोलन याचा पाठपुरावा करतच राहील.
सरळसेवा घोटाळा संपवण्याचा,normalization चा the end करण्याचा एकमेव मार्ग
MPSC हाच आहे.
लढेंगे भी और जितेंगे भी
🙏🙏🙏🙏
धन्यवाद
आपलाच
बळीराम दादासाहेब डोळे.✅

👍31😁6
उद्यापासून दहावीच्या(SSC) परीक्षा सुरू होत आहेत. तुमच्या संबंधितांना शुभेच्छा 🥳✅
👍8😁4
तलाठी भरती पेपरफुटीचे पुरावे महसूल विभागास सादर.✅
आज स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने तलाठी भरती पेपरफुटी घोटाळ्याचे ठोस पुरावे तलाठी भरतीचे राज्य समन्वयक मा. जमाबंदी आयुक्त भूमी अभिलेख, महसूल विभाग यांना पोच केले आहेत. तलाठी भरती घोटाळ्याबाबत विस्तृत चर्चा झाली, आपल्या मागण्या काही वेळापूर्वीच आपल्या सगळ्यांसोबत शेअर केल्या होत्या, त्या आम्ही स्पष्टपणे निवेदनात नमूद केल्या आहेत. समन्वय समितीच्या प्रयत्नामुळे तपासात गती येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यामुळे आता निर्णय सरकारला घ्यायचा आहे, मागण्या मान्य झाल्या नाहीच तर आम्ही आमच्या स्तरावर याप्रकरणाचा शेवटापर्यंत पाठपुरावा करू.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

👍58👎9❤4
MPSC Material
[Admit Cards] High Court of Bombay Recruitment in District Courts of Maharashtra 5th Feb to 14th Feb 2024 Admit Cards Available✅ जिल्हा न्यायालय भरती - २०२३ Admit Cards उपलब्ध ✅ Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/Index.html
जिल्हा न्यायालय भरती - २०२३, ०२, ०३ आणि ०४ मार्च २०२४ पर्यंत हरकती सादर करता येतील ✅
Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/login.html

👍2
MPSC Group- C Typing ?
Anonymous Poll
38%
Typing चालू आहे.
5%
सरळ सेवा Post भेटली आहे, पण चालू आहे.🤠जास्त पगाराचा विषय आहे.
5%
सरळ सेवा Post भेटली आहे, Typing गेली खड्डयात 😅
7%
Typing होतच नाही. 😢
6%
Typing पात्र होणार नाही, असे वाटते. म्हणून करत नाही.😑
4%
गट-क Clerk Typist आणि Tax Assistant ला पात्रच नाही😀
11%
Pass झाल्यावर बघू 🙈
25%
Poll Check. 📊
👍19😁8❤5🤔2👎1😐1
RECRUITMENT FOR FILLING UP THE POSTS OF VIDYUT SAHAYYAK.pdf
8.7 MB
महावितरण भरती - २०२३ : RECRUITMENT FOR FILLING UP THE POSTS OF VIDYUT SAHAYYAK✅
जागा : 5347✅
Application Link : https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/
Last Date : 20/03/2024

👍6🤔1
RECRUITMENT_FOR_FILLING_UP_THE_POSTS_OF_GRADUATE_ENGINEER_TRAINEE.pdf
1.3 MB
महावितरण भरती - २०२३ : RECRUITMENT FOR FILLING UP THE POSTS OF GRADUATE ENGINEER-TRAINEE-(DIST.) AND GRADUATE ENGINEER-TRAINEE (CIVIL)
जागा : 321
Application Link : https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/
Last Date : 20/03/2024✅

👍4
RECRUITMENT_FOR_FILLING_UP_THE_POSTS_OF_DIPLOMA_ENGINEER_TRAINEE.pdf
836 KB
महावितरण भरती - २०२३ : RECRUITMENT FOR FILLING UP THE POSTS OF DIPLOMA ENGINEER-TRAINEE (DIST) AND DIPLOMA ENGINEER-TRAINEE (CIVIL)
जागा : 86
Application Link : https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/
Last Date : 20/03/2024✅
जागा : 86
Application Link : https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/
Last Date : 20/03/2024✅
👍3
RECRUITMENT_FOR_FILLING_UP_THE_POSTS_OF_JUNIOR_ASSISTANT_ACCOUNTS.pdf
940.3 KB
महावितरण भरती - २०२३ : RECRUITMENT FOR FILLING UP THE POSTS OF JUNIOR ASSISTANT (ACCOUNTS)
जागा : 468
Application Link : https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/
Last Date : 20/03/2024✅
जागा : 468
Application Link : https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/
Last Date : 20/03/2024✅
👍2
Forwarded from MPSC Material
जिल्हा न्यायालय भरती - २०२३, ०२, ०३ आणि ०४ मार्च २०२४ पर्यंत हरकती सादर करता येतील ✅
Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/login.html
Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/login.html
👍2
MPSC Official~ Tweet.
मागील काही दिवसांपासून आयोगातील सचिव तसेच परीक्षा नियंत्रक व सहसचिव पदावर प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेल्या मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल तथ्यहीन स्वरुपाच्या बातम्या काही विशिष्ट वर्तमानपत्रात येत आहेत. या सर्व बातम्यांचे आयोगाकडून खंडन करण्यात येत आहे.
आयोगाने शासनाकडे केलेली मागणी व विनंती विचारात घेऊनच शासनाने आयोगातील वरील दोन्ही पदावर मंत्रालय संवर्गातील वरिष्ठ अधिकारी प्रतिनियुक्तीने नियुक्त केले आहेत. सदर अधिकारी मा.अध्यक्षांच्या सहमतीनेच आयोगात कार्यरत आहेत. त्यामुळे आयोगातील त्यांच्या नियुक्त्या बेकायदेशीर नाहीत.हे स्पष्ट करण्यात येत आहे.
या पदावरील अधिकाऱ्यांच्या सक्रिय योगदानामुळे व आयोगातील नियमित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे मागील जवळपास अडीच वर्षात कोविड काळातील प्रलंबित सर्व स्पर्धा परीक्षांचे आयोजन यशस्वीपणे करणे शक्य झाले आहे.
वरील दोन्ही पदावर शासनाने प्रतिनियुक्तीने केलेल्या नियुक्त्या आयोगाच्या मागणी नुसारच आहेत. सर्व उमेदवारांना आश्वस्त करण्यात येते कि आयोगाच्या सर्व परीक्षा अत्यंत सुरक्षित व पारदर्शक पद्धतीने आयोजित करण्यास आयोग कटिबद्ध आहे.
त्यामुळे सर्व उमेदवारांनी निश्चिंत राहावे व वर्तमान पत्रात येणाऱ्या बातम्यांकडे लक्ष न देता आगामी परीक्षांच्या तयारीवर लक्ष केंद्रित करावे.✅

👍12😁4
सध्या नमो महारोजगर मेळावे सुरू आहेत. तरी, तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर संबंधित वेबसाईटवर नोंदणी करून दिलेल्या स्थळावर त्या त्या दिवशी पोहचा.
तुमचे आताच पदवी वैगरे झाली असेल आणि त्या पदवी संबंधित नोकरी असेल विशेषतः तांत्रिक तर जरूर जा. तुमचे कौशल्य तुम्हाला चांगली नोकरी देऊ शकते. तांत्रिकच्या बाबतीत जर चांगल्या कंपन्या आल्या असतील तर सरकारी नोकरीच्या दुप्पट-तिप्पट पगाराची नोकरीही मिळू शकते. मागे नागपूरला काही मोजके उमेदवारांना ४०-५०लाख प्रति वर्षच्या दरानेही निवड केले आहे. जवळ असेल तर जाऊन या! फेरफटका मारायला लागेल 😅✅.

👍7😁7
MPSC Material
Photo
UP मध्ये UP लोक सेवा आयोगाची परीक्षा रद्द केली आहे. खूप दिवसांपासून उमेदवार आंदोलन करत होते.✅
❤8😁4👍3