MPSC Material
11K subscribers
3.31K photos
169 videos
2.31K files
1.82K links
https://mpscmaterial.com

Contact :
mpscmaterial@gmail.com
( You will get reply within minutes or hrs)
Download Telegram
MPSC Material
The_Public_Examinations_Prevention_of_Unfair_Means_Act,_2024.pdf
IBPS ला विचारले होते. की, IBPS ज्या महाराष्ट्रातल्या परीक्षा घेते त्यांना हा कायदा लागू होईल का ?

खालील उत्तर आले.🙃🙃.

IBPS is only a test conducting agency acting as per the mandate given by the participating banks.
👍13😐8😁5
जिल्हा परिषद भरती २०२३ -आतापर्यंत खालील पदांच्या गुणवत्ता याद्या/निकाल लागले/लागणे चालू आहेत.काही पदांचे कागदपत्रे पडताळणी सुध्दा चालू /दिनांक आलेले आहेत.
१. वरिष्ठ सहायक (लेखा)SENIOR ASSISTANT (ACCOUNTS)
२. कनिष्ठ सहायक ( लेखा) JUNIOR ASSISTANT ( ACCOUNTS)
३. विस्तार अधिकारी ( सांख्यिकी) EXTENSION OFFICER (STATISTICAL)
४. विस्तार अधिकारी (कृषि)EXTENSION OFFICER (AGRICULTURE)
५. कनिष्ठ अभियंता (विद्युत)JUNIOR ENGINEER (ELECTRICAL)
६. आरोग्य पर्यवेक्षक HEALTH SUPERVISOR
७. दोरखंडवाला RINGMAN
८. तारतंत्री WIREMAN
९. जोडारी FITTER
१०. लघुलेखक (उच्च श्रेणी )STENOGRAPHER (HIGHER GRADE)
११. विस्तार अधिकारी (शिक्षण) EXTENSION OFFICER (EDUCATION)
१२. कानिष्ठ अभियंता (यांत्रिकी) JUNIOR ENGINEER (MECHANICAL)
१३. प्रयोगशाळा तंत्रज्ञ LABORATORY TECHNICIAN
१४. कनिष्ठ यांत्रिकी JUNIOR MECHANICS
१५. यांत्रिकी MECHANICS
१५. कनिष्ठ आरेखक JUNIOR DRAFTSMAN
१६. कनिष्ठ लेखा अधिकारी JUNIOR ACCOUNTS OFFICER
१७. विस्तार अधिकारी (पंचायत) EXTENSION OFFICER (PANCHAYAT)
१८. पशुधन पर्यवेक्षक LIVESTOCK SUPERVISOR.

उमेदवारांनी आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटला वेळेवेळी भेट द्यावी.

जिल्हा परिषद Websites List

Link :
https://t.me/mpscmaterial/7389
👍12❤1
Thane Male Forest Guard Running 2024.pdf
7.4 MB
Thane Forest Guard (Male) Running 2024 Schedule✅
👍3😢2
Panvel (PMC Rec 2023 Decuments Verification Details ).pdf
678.5 KB
पनवेल महानगर पालिका भरती २०२३ - निवडसूचीतील उमेदवारांना दस्ताऐवज पडताळणीबाबत सूचना:✅
PMC Documents Verification✅

अधिक माहितीसाठी :
https://www.panvelcorporation.com/
TCS/IBPS ने निवडलेले खाजगी परीक्षा केंद्र😅😬✅ काहींच्या अश्या ठिकाणी परीक्षा होतात.
😢8😁3😐1
Fake Typing Certificate वाले 😑✅
👍6👎1
कोल्हापूर वन रक्षक धाव चाचणी वेळापत्रक ✅

PDF Link :
http://mahaforest.gov.in/writereaddata/fckimagefile/FG_Running.pdf

इतर वेळापत्रक & अधिक माहितीसाठी :
https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D
👍2
मनोरुग्ण कसा ओळखाल ?
😢35👍22👎15😁11
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा ! 🚩🚩
👍22❤6
मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकारी (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील ६७० रिक्त पदे भरण्यासाठी २० व २१ फेब्रुवारी रोजी २८ जिल्ह्यांमध्ये ६६ केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा पारदर्शीपणे होण्यासाठी पुरेशी दक्षता घेण्यात आली आहे.- सचिव सुनील चव्हाण ✅
👍2
असल्या गोष्टी तपासल्या तरी Fake तलाठी सापडतील😅✅

From 1:43 PM onwards, Sections were changed for 13 times and Number Panel was used to visit some question 18 times and response for 3 questions was given and no other response was changed
between 1.43 PM till end of the Exam 2.30 PM.
Inference:- Based on the above detailed audit log analysis of these two candidates, it is observed that they were able to answer all the 100 questions in approximately 40 minutes after visiting all the questions in the first 30 minutes. This can be highlighted as unusual behavior while answering in such exams and hence raises suspicion on these candidates.
Recommendations:- The above observations and analysis are not conclusive, but has definitely raised suspicion due to unusual behaviour. Hence TCS ION recommends following actions to be
taken to bring this analysis to conclusion.
i. CCTV recordings for both the candidates must be observed for anyunusual behavior of these
candidates during the examination. This could also include check to see if there was any interaction
between any of the exam functionaries with these candidates.
ii. These candidates can be called by investigative agencies for further interrogation and should be
asked to prove their abilities to correctly answer such questions at such high speed.✅
👍31❤6😁6🤔4
स्वतःला विकणारे लोक. काही जण स्वतःला ज्ञान आहे म्हणून dummy पण बसतात. Ethics चा आणि ज्ञानाचा काही संबंध नसतो असे वाटते 🤠 किंवा मग जास्त पैशाची हाव असेल 😑🐒✅
👍41😢10😁1
MPSC Material
Thane Male Forest Guard Running 2024.pdf
Corrigendum -Thane Male Forest Guard Running 2024.pdf
1.6 MB
Corrigendum -Thane Male Forest Guard Running 2024✅ कोर्ट संबंधित उमेदवार धाव चाचणी ठाणे
for more info : https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D
👍1
Thane Female Forest Guard Running 2024.pdf
5.2 MB
Thane Female Forest Guard Running 2024
ठाणे वन रक्षक महिला उमेदवार धाव चाचणी वेळापत्रक ✅
👍2
जस जसे परीक्षा होत आहेत, परीक्षेमध्ये नव नवीन पध्दतीने घोटाळे होत आहेत.😑✅

नवीनच जल संधारण व विभागाचा पेपर फुटला आहे. विशेष म्हणजे सही करण्याच्या नावाने हॉल तिकीट्स जमा करून घेतले होते आणि देतांना ज्या उमेदवारांना उत्तरे द्यायची होती ती हुशारकी दाखवून गुपचूप पुरवली गेली होती. इतर उमेदवारांचे अभिनंदन ज्यांनी हे निदर्शनास आणून दिले आणि घोटाळ्यात विभागाचा कर्मचारीच आढळला आहे✅

आणि तिकडे वक्फ बोर्ड परीक्षेच्या निकालात गडबड झाल्याचे बोलले जाते✅या वक्फ बोर्डवर काम करणारे एक कर्मचारी  R.U. Shaikh त्यांची मुलगी आणि जावई या दोघांची देखील निवड या वेळी करण्यात आली आहे.
विस्तृत
https://twitter.com/Awhadspeaks/status/1759935823330582848?t=yoYjVoUc45xRlVE6apyJMQ&s=19
😁12😢5❤1👍1
MPSC Material
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग शिपाई (गट-ड ) पदभरती परीक्षा- 2023 Response Sheets उपलब्ध ✅ Link : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/85399/login.html
नगर रचना आणि मुल्यनिर्धारण संचलनालय शिपाई पदाचा निकाल जाहीर.. निवड झालेल्या उमेदवारांनी " शिपाई उमेदवारांना सूचना" हे सूचनापत्र व जाहीर प्रकटन वाचावे, त्यात कागदपत्रे पडताळणी आणि Joining बद्दल माहिती सांगितली आहे.

Link :
http://dtp.maharashtra.gov.in/
👍4
जिल्हा परिषद भरती २०२३ -आतापर्यंत खालील पदांच्या गुणवत्ता याद्या/निकाल लागले/लागणे चालू आहेत.काही पदांचे कागदपत्रे पडताळणी सुध्दा चालू /दिनांक आलेले आहेत.
१. वरिष्ठ सहायक (लेखा)SENIOR ASSISTANT (ACCOUNTS)
२. कनिष्ठ सहायक ( लेखा) JUNIOR ASSISTANT ( ACCOUNTS)
३. विस्तार अधिकारी ( सांख्यिकी) EXTENSION OFFICER (STATISTICAL)
४. विस्तार अधिकारी (कृषि)EXTENSION OFFICER (AGRICULTURE)
५. कनिष्ठ अभियंता (विद्युत)JUNIOR ENGINEER (ELECTRICAL)
६. आरोग्य पर्यवेक्षक HEALTH SUPERVISOR
७. दोरखंडवाला RINGMAN
८. तारतंत्री WIREMAN
९. जोडारी FITTER
१०. लघुलेखक (उच्च श्रेणी )STENOGRAPHER (HIGHER GRADE)
११. विस्तार अधिकारी (शिक्षण) EXTENSION OFFICER (EDUCATION)
१२. कानिष्ठ अभियंता (यांत्रिकी) JUNIOR ENGINEER (MECHANICAL)
१३. प्रयोगशाळा तंत्रज्ञ LABORATORY TECHNICIAN
१४. कनिष्ठ यांत्रिकी JUNIOR MECHANICS
१५. यांत्रिकी MECHANICS
१५. कनिष्ठ आरेखक JUNIOR DRAFTSMAN
१६. कनिष्ठ लेखा अधिकारी JUNIOR ACCOUNTS OFFICER
१७. विस्तार अधिकारी (पंचायत) EXTENSION OFFICER (PANCHAYAT)
१८. पशुधन पर्यवेक्षक LIVESTOCK SUPERVISOR.
१९. कनिष्ठ सहायक JUNIOR ASSISTANT
२०. वरिष्ठ सहायक SENIOR ASSITANT

उमेदवारांनी आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटला वेळेवेळी भेट द्यावी.आपली पोस्ट , आपली जबाबदारी ✅

जिल्हा परिषद Websites List

Link :
https://t.me/mpscmaterial/7389
👍12
MPSC Material
जस जसे परीक्षा होत आहेत, परीक्षेमध्ये नव नवीन पध्दतीने घोटाळे होत आहेत.😑✅ नवीनच जल संधारण व विभागाचा पेपर फुटला आहे. विशेष म्हणजे सही करण्याच्या नावाने हॉल तिकीट्स जमा करून घेतले होते आणि देतांना ज्या उमेदवारांना उत्तरे द्यायची होती ती हुशारकी दाखवून गुपचूप…
ज्या उमेदवाराला मृदा व जलसंधारण विभागाच्या पेपरला चिट देताना सापडले आहे. त्या उमेदवाराला तलाठी भरतीत १२४ गुण आहेत ✅ चिट कधी सापडली त्यावर अवलंबून असेल त्याला पेपरला किती गुण मिळणार ✅ लक्ष असुद्या. सरकारने या अधिवेशनात कायदा आणला पाहिजे आणि त्यात mpsc सारखी उमेदवारांवर परीक्षा देण्यासाठी बंदी आणली पाहिजे✅
👍22