MPSC Material
✅सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) भरती - २०२३ : Merit List उपलब्ध ✅ ✅Link : http://www.mahapwd.com/News/Recruitment/recruitment.htm
✅सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) भरती - २०२३ : Provisional Merit List & Additional List ( कदाचित Waiting List) जाहीर ✅
✅Link :
http://www.mahapwd.com/News/Recruitment/recruitment.htm

👍3
✅MPSC Rajya Seva Mains 2023 Objection Link सुरू करण्यात आलेली आहे.
✅Link : https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
✅Last Date : 07/02/2024

MPSC Food and Drugs Administrative Services Main Examination 2023 Hall Tickets Available ✅
Link : https://mpsconline.gov.in/
Link : https://mpsconline.gov.in/
MPSC Material
Public_Examinations_(Prevention_of_Unfair_Means)_Bill,_2024.pdf
The Public Examinations (Prevention of Unfair Means) Bill, 2024 लोक सभेतून विधेयक Pass झालेले आहे ✅
https://youtu.be/ay_dmr5yfEI
https://youtu.be/ay_dmr5yfEI
YouTube
Voting & Passing The Public Examinations (Prevention of Unfair Means) Bill, 2024
Lok Sabha passes The Public Examinations (Prevention of Unfair Means) Bill, 2024.
The Bill prevents unfair means in the public examinations and to provides for matters connected therewith or incidental thereto
#15thsessionof17thloksabha #loksabhainterimbudget2024…

👍4
Directorate_of_Forensic_Science_Laboratories_Maharashtra_State_Recruitment.pdf
744.1 KB
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयातील गट-क या संवर्गातील पदांची सरळसेवा भरतीसाठी जाहिरात २०२४ ✅
Directorate of Forensic Science Laboratories Maharashtra State Recruitment
पदे : वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक & व्यवस्थापक ✅
जागा : १२०+
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा.
अर्जाची लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32724/86449/Index.html
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : २१/०२/२०२४ ✅

👍6😢4🥰1
MPSC Material
याचा उपयोग जे विश्लेषण करतात त्यांना उपयोगी पडेल. जसे, मी बघितले की TCS आणि IBPS परिक्षात किती फरक असतो तर..TCS आणि IBPS च्या परीक्षांत खूप मोठा फरक असतो... सांख्यिकी च्या INVESTIGATOR GROUP C च्या Rank 1 Topper SURAJ SANJAY GUSINGE ला IBPS परीक्षेत २००…
अर्थ व सांख्यिकी विभाग अन्वेषक Topper गुसिंगे कागदपत्रे पडताळणी वेळी चुकीचे Biometric आढळले आणि त्याला पोलिसांच्या हवाली केल्याचे कळते त्याचा जागी डमी उमेदवार बसल्याचे कळते. कोणाच्या कानाला खबर पण नाही 😁😕.
👍42😁17😢9
MPSC Material
Mahafood DR Recruitment Group C- 2023.pdf
परीक्षा दिनांक : अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क, सरळसेवा भरती - २०२३✅
👍4
MPSC Material
MPSC PSI 2021 - Regarding Interview Schedule✅
MPSC PSI 2022 - Update Regarding Result of Examination✅
👍2❤1
MPSC Material
कृषी विभाग सरळसेवा भरती - २०२३ गुणवत्ता याद्या जाहीर ✅ Link : https://www.krishi.maharashtra.gov.in/1029/Examinations-Results?Doctype=c957eaf1-d4e5-4d8e-9b7b-1f1596eaf793
कृषी विभाग सरळसेवा भरती - २०२३ वरिष्ठ लिपिक निकाल जाहीर ✅ ( Selection & Waiting List )
Link : https://www.krishi.maharashtra.gov.in/1029/Examinations-Results?Doctype=c957eaf1-d4e5-4d8e-9b7b-1f1596eaf793

जिल्हा परिषद भरती २०२३ -आतापर्यंत खालील पदांच्या गुणवत्ता याद्या/निकाल लागले/लागणे चालू आहेत.
१. वरिष्ठ सहायक (लेखा)SENIOR ASSISTANT (ACCOUNTS)
२. विस्तार अधिकारी ( सांख्यिकी) EXTENSION OFFICER (STATISTICAL)
३. विस्तार अधिकारी (कृषि)EXTENSION OFFICER (AGRICULTURE)
४. कनिष्ठ अभियंता (विद्युत)JUNIOR ENGINEER (ELECTRICAL)
५. आरोग्य पर्यवेक्षक HEALTH SUPERVISOR
६. दोरखंडवाला RINGMAN
७. तारतंत्री WIREMAN
८. जोडारी FITTER
उमेदवारांनी आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटला वेळेवेळी भेट द्यावी.
जिल्हा परिषद Websites List
Link : https://t.me/mpscmaterial/7389

👍7🤔1
MPSC Material
India U19 vs South Africa U19 🥳
IND U19 vs AUS U19 Final 11Feb 2024✅
Image चा अर्थ : ऑस्ट्रेलियाला ६ बॉलमध्ये ३ Runs लागत होते आणि पाकिस्तानला फक्त शेवटचा एक खेळाडू बाद करायचा होता. पहिल्याच बॉलला चौका गेला. त्यासाठी पण कारण ठरले की Overs टाकायला जास्त वेळ घेतला म्हणून पाकिस्तानचा एक खेळाडू मागून वर आणायला लावला होता ✅ आणि तिथेच चौका गेला, वरील खेळाडू धावून थकला पण शेवटी चौका गेला, पाकिस्तान हरला ✅

👍13😁6🤔2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
नगरपरिषद जागावाढ आंदोलन✅ १५ फेब्रुवारी २०२४, पुणे ✅
❤10😁5👍3
जिल्हा परिषद भरती २०२३ -आतापर्यंत खालील पदांच्या गुणवत्ता याद्या/निकाल लागले/लागणे चालू आहेत.
१. वरिष्ठ सहायक (लेखा)SENIOR ASSISTANT (ACCOUNTS)
२. विस्तार अधिकारी ( सांख्यिकी) EXTENSION OFFICER (STATISTICAL)
३. विस्तार अधिकारी (कृषि)EXTENSION OFFICER (AGRICULTURE)
४. कनिष्ठ अभियंता (विद्युत)JUNIOR ENGINEER (ELECTRICAL)
५. आरोग्य पर्यवेक्षक HEALTH SUPERVISOR
६. दोरखंडवाला RINGMAN
७. तारतंत्री WIREMAN
८. जोडारी FITTER
९. लघुलेखक ( उच्च श्रेणी ) Stenographer ( Higher Grade)
उमेदवारांनी आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटला वेळेवेळी भेट द्यावी.
जिल्हा परिषद Websites List
Link : https://t.me/mpscmaterial/7389
१. वरिष्ठ सहायक (लेखा)SENIOR ASSISTANT (ACCOUNTS)
२. विस्तार अधिकारी ( सांख्यिकी) EXTENSION OFFICER (STATISTICAL)
३. विस्तार अधिकारी (कृषि)EXTENSION OFFICER (AGRICULTURE)
४. कनिष्ठ अभियंता (विद्युत)JUNIOR ENGINEER (ELECTRICAL)
५. आरोग्य पर्यवेक्षक HEALTH SUPERVISOR
६. दोरखंडवाला RINGMAN
७. तारतंत्री WIREMAN
८. जोडारी FITTER
९. लघुलेखक ( उच्च श्रेणी ) Stenographer ( Higher Grade)
उमेदवारांनी आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटला वेळेवेळी भेट द्यावी.
जिल्हा परिषद Websites List
Link : https://t.me/mpscmaterial/7389
👍9
MPSC Material
The Public Examinations (Prevention of Unfair Means) Bill, 2024 लोक सभेतून विधेयक Pass झालेले आहे ✅ https://youtu.be/ay_dmr5yfEI
The Public Examinations (Prevention of Unfair Means) Bill, 2024 राज्य सभेतून मंजूर झाले आहे ✅
https://www.youtube.com/watch?v=doreJw13RTk
https://www.youtube.com/watch?v=doreJw13RTk
YouTube
Voting & passing | Rajya Sabha Passes The Public Examinations(Prevention of Unfair Means)Bill, 2024
Rajya Sabha passes The Public Examinations (Prevention of Unfair Means) Bill, 2024. The Bill prevents unfair means in the public examinations and to provide for matters connected therewith or incidental thereto, as passed by Lok Sabha, be taken into consideration.…
❤2👍1
MPSC Material
Health Dept. Rec 2023 Results ✅ सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत, आरोग्य सेवा आयुक्तालय यांचे अखत्यारीतील गट-क व ड संवर्गातील सरळसेवा भरती २०२३ ✅ Link 1: https://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/ReadMore_NewsAndEvent.aspx?Cat=WCCW93m2AU7mJx8jz764dA== …
Health Dept. Rec 2023 Results ✅
सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत, आरोग्य सेवा आयुक्तालय यांचे अखत्यारीतील गट-क व ड संवर्गातील सरळसेवा भरती २०२३ उर्वरित निकाल/गुणवत्ता याद्या ✅
Link 1 : https://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/ReadMore_NewsAndEvent.aspx?Cat=WCCW93m2AU7mJx8jz764dA==
Link 2: https://nrhm.maharashtra.gov.in/careers.htm

👍1
Health Dept. Rec 2023 Results ✅
सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत, आरोग्य सेवा आयुक्तालय यांचे अखत्यारीतील गट-क संवर्गातील सरळसेवा भरती २०२३ उर्वरित निकाल/गुणवत्ता याद्या ✅
गट- ड संवर्गाचे निकाल अजून लागले नाही. 😃

👍5
जिल्हा परिषद भरती २०२३ -आतापर्यंत खालील पदांच्या गुणवत्ता याद्या/निकाल लागले/लागणे चालू आहेत.
१. वरिष्ठ सहायक (लेखा)SENIOR ASSISTANT (ACCOUNTS)
२. कनिष्ठ सहायक ( लेखा) JUNIOR ASSISTANT ( ACCOUNTS)
३. विस्तार अधिकारी ( सांख्यिकी) EXTENSION OFFICER (STATISTICAL)
४. विस्तार अधिकारी (कृषि)EXTENSION OFFICER (AGRICULTURE)
५. कनिष्ठ अभियंता (विद्युत)JUNIOR ENGINEER (ELECTRICAL)
६. आरोग्य पर्यवेक्षक HEALTH SUPERVISOR
७. दोरखंडवाला RINGMAN
८. तारतंत्री WIREMAN
९. जोडारी FITTER
१०. लघुलेखक ( उच्च श्रेणी ) Stenographer ( Higher Grade)
उमेदवारांनी आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटला वेळेवेळी भेट द्यावी.
जिल्हा परिषद Websites List
Link : https://t.me/mpscmaterial/7389
१. वरिष्ठ सहायक (लेखा)SENIOR ASSISTANT (ACCOUNTS)
२. कनिष्ठ सहायक ( लेखा) JUNIOR ASSISTANT ( ACCOUNTS)
३. विस्तार अधिकारी ( सांख्यिकी) EXTENSION OFFICER (STATISTICAL)
४. विस्तार अधिकारी (कृषि)EXTENSION OFFICER (AGRICULTURE)
५. कनिष्ठ अभियंता (विद्युत)JUNIOR ENGINEER (ELECTRICAL)
६. आरोग्य पर्यवेक्षक HEALTH SUPERVISOR
७. दोरखंडवाला RINGMAN
८. तारतंत्री WIREMAN
९. जोडारी FITTER
१०. लघुलेखक ( उच्च श्रेणी ) Stenographer ( Higher Grade)
उमेदवारांनी आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटला वेळेवेळी भेट द्यावी.
जिल्हा परिषद Websites List
Link : https://t.me/mpscmaterial/7389
👍5
सरळसेवेत खूप जणांना २-३ ते ४-५ ठिकाणी निवड झालेली आहे त्यांनी एक सर्वतोपरी विचार करून बाकी यांना एकतर कागदपत्रे पडताळणीसाठी जाऊ नका किंवा मग Joiningच करू नका. Waiting वाल्यांना संधी मिळू दे ! 😃✅
👍33😁4
Combined Group-B&C Prelim 2024 जाहिरात कधी येईल ?
यात कोणतेही Rocket Science नाही. तुम्हाला परीक्षेची तारीख माहिती आहे त्यातून ११० दिवस वजा करा 😅 त्याच्या आसपास जाहिरात येईल. टोटके आहेत आहेत हे, येईलच याची १००% शाश्वती नाही. पण, ११० दिवसाच्या पुढे जाणार नाही✅

👍21😁6