MPSC Material
10.9K subscribers
3.31K photos
169 videos
2.31K files
1.82K links
https://mpscmaterial.com

Contact :
mpscmaterial@gmail.com
( You will get reply within minutes or hrs)
Download Telegram
Forwarded from MPSC Material
तलाठी भरती २०२३ - कागदपत्रे पडताळणी कार्यक्रम आपण निवड झालेल्या जिल्ह्याच्या ( जिल्हाधिकारी कार्यालय) वेबसाईटवर जाहीर होत आहेत ( ZP Website नाही, ती वेगळी असते 😃) . तर, लक्ष असुद्या ✅ ती तुमची जबाबदारी आहे ✅
👎15❤3👍1
विद्यार्थी हित स्पर्धा परीक्षांत झालेल्या घोटाळ्यांची चौकशी झाली पाहिजे असेही आहे 😁. सोबत स्पर्धा परीक्षांचे निकाल लाऊन नियुक्त्या दिल्या पाहिजे असेही आहे 😁.

बाकी, एक सडका आंबा सर्व पेटी खराब करू शकतो हे उदाहरण दुसऱ्या ठिकाणी देणे जेवढे बरोबर आहे तेवढेच ते इथेही लागू होते.🤠

सोबत, सरकारमध्ये येऊन नोकरी सोबत समाज सेवा करणार हे तेवढेच बरोबर आहे जेवढे माझे मी पास झालेले आहे दुसऱ्यांचे काही घेणे देणे नाही. 😅

बाकी, वैयक्तिक पातळीवर निदान चौकशी तरी झाली पाहिजे असे वाटते. ✅
👍51😁6❤2😐2
MPSC Material
District Court Recruitment 2023.pdf
[Admit Cards] High Court of Bombay Recruitment in District Courts of Maharashtra 5th Feb to 14th Feb 2024 Admit Cards Available✅
जिल्हा न्यायालय भरती - २०२३ Admit Cards उपलब्ध ✅

Link :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/Index.html
👍9
तलाठी भरती - २०२३. जालना 🧐.
🤔29😁9👎8👍5
श्री. सुरेश कारभारी बेलोटे या राज्यकर निरीक्षक पदावर कार्यरत उमेदवाराने कार्यक्षेत्राबाहेर पदाचा धाक दाखवत आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन करुन बेशिस्त वर्तनाद्वारे परीक्षेसारख्या संवेदनशील कामामध्ये जाणीवपूर्वक व कुहेतूने अडथळे निर्माण केल्याबद्दल त्यांची राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची उमेदवारी रद्द करण्यासह आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता प्रस्तुत परीक्षेच्या दिनांकापासून 2 वर्ष कालावधीकरीता प्रतिरोधित करण्यात येत आहे.
😁26👍7❤6
श्री. बालाजी ज्ञानेश्वर पवार या पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत उमेदवाराने कार्यक्षेत्राबाहेर पदाचा धाक दाखवत आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन करुन बेशिस्त वर्तनाद्वारे परीक्षेसारख्या संवेदनशील कामामध्ये जाणीवपूर्वक व कुहेतूने अडथळे निर्माण केल्याबद्दल त्यांची राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची उमेदवारी रद्द करण्यासह आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या दिनांकापासून 2 वर्ष कालावधीकरीता प्रतिरोधित करण्यात येत आहे.
😁25👍7❤2
श्री. सचिन नवनाथ बागलाने यांनी ब्लू टूथ हेडफोन बाळगून केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांची राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची उमेदवारी रद्द करुन आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या दिनांकापासून 05 वर्ष कालावधीकरीता प्रतिरोधित करण्यात येत आहे.
😁28👍6❤2👎1
सहायक नगर रचनाकार, महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्य निर्धारण सेवा, गट ब 2022 या भरतीच्या अर्जातील दाव्याच्या अनुषंगाने मुलाखतीच्या वेळी अनुसूचित जमाती प्रवर्गाचे प्रमाणपत्र सादर न केल्याने अर्जातील दावा खोटा ठरत असताना मुलाखतीस पात्र करावे, याकरीता आयोगाच्या अधिका-यांना धमकावून आयोगावर प्रत्यक्ष दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याने श्री.योगेश उत्तमराव मेतलवाड यांना आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता दि.20 नोव्हें. 2022 पासून म्हणजेच प्रस्तुत परीक्षेच्या दिनांकापासून दोन वर्ष कालावधीकरीता प्रतिरोधित करण्यात येत आहे.
😁15👍3
श्री.केवलसिंग चैंनसिंग गुसिंगे यांनी महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021दरम्यान स्वत:जवळ भ्रमणध्वनी व अन्य अनधिकृत साहित्य ठेऊन केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांची प्रस्तुत परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यासह आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षाकरीता कायमस्वरूपी प्रतिरोधित करण्यात येत आहे
😁26❤8👍6🤔1
MPSC Website : Maintenance ✅
👍3
MPSC Material
Department of Culture Adv 2023.pdf
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग भरती - २०२३ अर्ध्या पदांचे गुण 😃✅..काही पदांची परीक्षा नियोजित आहे ✅

लिंक :
https://mahaarchaeology.in/administrative_setup?recruitment=2
❤2👍1
MPSC Direct Recruitment Exams list.pdf
892.6 KB
MPSC Direct Recruitment Exams list : या पदांसाठी परीक्षा होतील . अर्ज भरून झालेले आहेत.✅
👍4
MPSC Direct Recruitment No Exams Only Interviews [List].pdf
472.6 KB
MPSC Direct Recruitment No Exams Only Interviews [List] : या पदांसाठी परीक्षा होणार नाही, फक्त मुलाखती होतील . अर्ज भरून झालेले आहेत.✅
Nagar Parishad Objections Details 30-01-2024.pdf
1.1 MB
नगर परिषद भरती - २०२३ : First Response Sheets वर कोणत्या परीक्षेला , कोणत्या Shifts ला किती Objections आले आहेत त्याची माहिती.✅
👍4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
स्पर्धा परिक्षातील घोटाळ्यावर लवकरच कायदा होणार ✅
👍13❤4😁4
MPSC Material
Nagar Parishad Objections Details 30-01-2024.pdf
नगर परिषद भरती - २०२३ : Final Response Sheets उपलब्ध ✅

Login Link :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
👍1
MPSC Material
SSC Board 2024 TimeTable.pdf
SSC Board Exam 2024 Regarding Hall Tickets ✅
MPSC Civil Engineering Mains 2023 Paper 1.pdf
8.4 MB
MPSC Civil Engineering Mains 2023 Paper 1✅
MPSC Civil Engineering Mains 2023 Paper 2.pdf
5.4 MB
MPSC Civil Engineering Mains 2023 Paper 2✅
MPSC Electrical Engineering Mains 2023 Paper 1.pdf
11.8 MB
MPSC Electrical Engineering Mains 2023 Paper 1
👍1