MPSC Material
अर्थ व सांख्यिकी संचलनालायने चौथ्या प्रयत्नात उमेदवारांचे गुण जाहीर केले. तरीही त्यांच्या कपाटातून official file निघत नाही 😑. https://mahades.maharashtra.gov.in/recruitment.do?type=R
शेवटी अर्थ व सांख्यिकी संचलनालायने पाचव्या प्रयत्नात उमेदवारांचे गुण जाहीर केले. त्यांच्या कपाटातून official files जाहीर 😅. स्वतःचे गुणही आता बघता येणार, त्यासाठीची Login लिंक उपलब्ध✅
https://mahades.maharashtra.gov.in/recruitment.do?type=R
Candidates Marks Link : https://ibpsonline.ibps.in/desmar23/dsa_jan24/login.php?appid=c518ac66fc8afce5b7545b1c62f6e15d
Last date to check marks : 29/02/2024 ✅

👎2👍1🥰1
MPSC Material
MPSC Gazetted Civil Services Combine Prelim Adv 2024.pdf
MPSC Gazetted Civil Services Combine Prelim 2024 आज अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तर, उमेदवारांनी आपले अर्ज व्यवस्थित झाले आहेत का? अर्जाची आणि शुक्ल पावतीची PDF डाउनलोड करून ठेवली आहे का याची पडताळणी करून घ्यावी. ✅
👍1
MPSC Material
Photo
✅दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी आयोजित
1️⃣महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 (जा.क्र.122/2023) व
2️⃣ महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 (जा.क्र.123/2023) करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी, आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या इत्यादी बाबी लक्षात घेऊन परीक्षा सुरु होण्याच्या किमान दीड तास अगोदर संबंधित उपकेंद्रावर व एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वत:च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहावे.

👍3
MPSC Material
MPSC Departmental PSI Prelim 2023 Paper First Key.pdf
MPSC Departmental PSI Prelim 2023 Paper Final Key.pdf
535.3 KB
MPSC Departmental PSI Prelim 2023 Paper Final Key✅
👍2
MPSC Rajya Seva Mains 2023 Language Paper 1.pdf
1.9 MB
MPSC Rajya Seva Mains 2023 Language Paper 1
MPSC Rajya Seva Mains 2023 Language Paper 2.pdf
9.2 MB
MPSC Rajya Seva Mains 2023 Language Paper 2
MPSC Rajya Seva Mains 2023 GS 1.pdf
19.7 MB
MPSC Rajya Seva Mains 2023 GS 1
MPSC Rajya Seva Mains 2023 GS 2.pdf
37.4 MB
MPSC Rajya Seva Mains 2023 GS 2
MPSC Rajya Seva Mains 2023 GS 3.pdf
44.2 MB
MPSC Rajya Seva Mains 2023 GS 3
MPSC Rajya Seva Mains 2023 GS 4.pdf
21.9 MB
MPSC Rajya Seva Mains 2023 GS 4
👍5
तलाठी भरती २०२३ - कागदपत्रे पडताळणी कार्यक्रम आपण निवड झालेल्या जिल्ह्याच्या ( जिल्हाधिकारी कार्यालय) वेबसाईटवर जाहीर होत आहेत ( ZP Website नाही, ती वेगळी असते 😃) . तर, लक्ष असुद्या ✅ ती तुमची जबाबदारी आहे ✅
👎7👍5😁2
MPSC Material
✅सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) भरती - २०२३ : Final Response Sheets उपलब्ध ✅ Link to response sheets✅ https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/login.html
✅सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) भरती - २०२३ : Merit List उपलब्ध ✅
✅Link :
http://www.mahapwd.com/News/Recruitment/recruitment.htm
✅Link :
http://www.mahapwd.com/News/Recruitment/recruitment.htm
👍1
Maratha_Reservation_Kunabi_Maratha_Certificate_Gazette_Notification.pdf
292.6 KB
मराठा आरक्षण - कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यासबंधीत शासन राजपत्र ( असाधारण) [ Gazette Notification ]✅
❤15👍4
झारखंड लोक सेवा आयोगाची जाहिरात आली आहे. जाहिरातीत एकूण ३४२ जागांची आहे त्यापैकी २०७(😳)जागा उप-जिल्हाधिकारी पदाच्या आहेत ✅ आपल्याकडे शोधाव्या लागतात 😁.
https://www.jpsc.gov.in/data/Advertisement_01_24_dated_27_01_2024.pdf
https://www.jpsc.gov.in/data/Advertisement_01_24_dated_27_01_2024.pdf
❤16👍4😢4
Forwarded from स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
♦️मंगळवार दिनांक. ३० जानेवारी, २०२४ रोजी तलाठी भरती विरोधात, आम आदमी पक्षाचे राज्यव्यापी आंदोलन आहे. आपले या आंदोलनाला समर्थन असेल. तसेच आपणही त्याकाळात समस्त विद्यार्थांमार्फत करण्यात येणाऱ्या पुण्यातील अंतिम आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहोत.
👉आंदोलनाची प्रमुख मागणी : तलाठी भरती प्रक्रिया रद्द करून ४५ दिवसांच्या आत MPSC मार्फत फेरपरीक्षा घेणे.
👉https://twitter.com/Dhananjay_AAP/status/1751125251877126579
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
Join : @mpscandolan

👍36👎5❤3