MPSC Material
10.9K subscribers
3.31K photos
169 videos
2.31K files
1.82K links
https://mpscmaterial.com

Contact :
mpscmaterial@gmail.com
( You will get reply within minutes or hrs)
Download Telegram
MPSC Material
Forest Guard 2023 : (Current Status) Schedule of Document verification, physical measurement, running test for the post of Forest Guard Link : https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D
Forest Guard 2023 : Schedule of Document verification, physical measurement, running test for the post of Forest Guard...Documents Verification साठी सर्व वेळापत्रक उपलब्ध ✅

Link :
https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D
👍6
ऐतिहासिक दिवस - २२ जानेवारी २०२४❤️
❤42
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🚩!! जय श्री राम !! 🚩
❤22😢1
MPSC Material
MPSC Rajya Seva Mains 2023 GS4.pdf
2022 मुख्य च्या तुलनेत 2023 मुख्य चे पेपर विश्लेषण :
Language written:
1) भाषांतर अवघड होते.
2) बाकी सारखा म्हणू शकतो.

Language objective :
1) तुलनेने सोपा होता...

GS1:
1 HISTORY : अवघड
2 Geography: moderate
3 कृषी : moderate

GS 2:
1: core polity : तुलनेने सोपं
2: कायदे : तुलनेने सोपं
3: उर्वरित : moderate to tough

GS 3
1: moderate..

Gs4:
तुलनेने अवघड.

सारासार विचार करता मुलांचे language मध्ये मार्क्स वाढतील मात्र GS1, GS4 मार्क्स कमी करू शकतो... 🙏🙏

By: Akshay Jadhav DyCEO🙏🙏
👍17🤔2😢2❤1
✅राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२२ साठीचे Posts Preference आणि Opting Out साठीची Link सुरू करण्यात आलेली आहे.

✅Link :
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

✅Last Date : 29 जानेवारी 2024.
👍4❤3
Forwarded from MPSC Material
MPSC State Services Main Examination 2022-Notification.pdf
11.3 MB
Adv.No.099/2022 State Services Main Examination 2022-Notification
👍2
MPSC Material
Photo
MPSC Duplicate Payment करू नका. वरील Thread मध्ये सांगितले आहे तसे करा ✅
तलाठी भरती - २०२३ निकाल येणे सुरू झालेले आहे. आपण अर्ज केलेल्या जिल्ह्याची ( Collector Office Website)  वेबसाईट बघत रहा. पुढील दिवसांत निकाल येतील. ✅
😐11😁10👍2
उ.दा. सातारा जिल्हा तलाठी भरती -२०२३
लिंक :
https://www.satara.gov.in/en/notice_category/recruitment/
😐11👍1😁1
✅तलाठी भरती - २०२३ Non-PESA जिल्ह्यांचे निकाल आणि प्रतीक्षा याद्या जाहीर.

✅Link :
https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/LogIn/SelectionList
👍3❤2👎2😢2😐1
✅प्रसिद्धीपत्रक ✅

✅तलाठी भरती - २०२३ Non-PESA जिल्ह्यांचे निकाल आणि प्रतीक्षा याद्या जाहीर.

✅Link :
https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/LogIn/SelectionList

कागदपत्रांची पडताळणी ही अंतिम नियुक्तीपुर्वीची कार्यवाही संबंधित जिल्हा निवड समितीकडून जिल्हास्तरावर करणेत येईल. जिल्हास्तरावरील कार्यवाही बाबतचे वेळापत्रक हे संबंधित जिल्हयांच्या शासकीय संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येईल. ✅
👎5
तलाठी भरती - २०२३ सर्व जिल्ह्यांचे निकाल लागलेले नाही. PESA संबंधित एक केस सर्वोच्च न्यायालयात लंबीत असल्या कारणाने जे जिल्हे PESA अंतर्गत नव्हते फक्त त्याच जिल्ह्यांचे निकाल लागलेले आहेत. PESA संबंधित पुढील सुनावणी ३० जानेवारी २०२४ ला आहे. त्या दिवशी पुढे काय होईल ते कळेल. ✅
👍13👎6
MPSC Forest Services २०२४ च्या पात्रतेबाबत आणि आधी अर्ज केलेल्या उमेदवारांबाबत ✅
👍1🤔1
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 करीता अर्ज करताना खात्यातून परीक्षा शुल्काची रक्कम वजा होऊनही 'Invalid CORS request' असा संदेश येत असल्यास व परीक्षेच्या नावासमोर 'Fees not paid' असा शेरा येत असल्यास परीक्षेच्या नावासमोर Payment History नंतर दिसणाऱ्या 'Check Payment Status' या टॅबवर क्लिक केल्यास परीक्षा शुल्काची स्थिती अद्ययावत होईल.

😅😅✅
👎4👍3
Select आणि Waitingला पण 😅😅✅
👎23😐12😁8👍5