Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
8731.pdf
एवढे मार्क्स पडले आहेत.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™
Q)ओझोनमध्ये घट झाल्याने जीवसृष्टीवर खालीलपैकी कोणते परिणाम होतात ?
अ) माणसाच्या रोग प्रतिकारक क्षमतेचे नुसकसान ब) वनस्पतींची वाढ खुंटणे क) तापमानात वृद्धी ड) मोतीबिंदू होण्याचे कारण पर्यायी उत्तरे :
अ) माणसाच्या रोग प्रतिकारक क्षमतेचे नुसकसान ब) वनस्पतींची वाढ खुंटणे क) तापमानात वृद्धी ड) मोतीबिंदू होण्याचे कारण पर्यायी उत्तरे :
Anonymous Quiz
2%
1) फक्त अ आणि ब
4%
2) फक्त क आणि ड
5%
3) फक्त ब, क आणि ड
89%
4) वरील सर्व
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™
Which one of the following portal is launched to impart training and enhance the knowledge and skills for the capacity building of the participants?
Anonymous Quiz
29%
TAPAS
55%
SHRESTHA
10%
BHUVAN
7%
YAVAN
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™
महाराष्ट्र शासनाने National Pension Scheme साठी कोणती समिती स्थापन केली आहे?
Anonymous Quiz
21%
BMC commissioner Subodh Kumar
33%
Rt Justice Arvind Kumar
32%
Chief Secretary Abhay Kumar Sinha
15%
None of the above
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™
खालील पैकी कोणता Index/Indexes NITI Aayog देत नाही?
A)Composite Water Management Index
B)Multidimensional Poverty Index C)Global Innovation Index D)Global Investment Index
A)Composite Water Management Index
B)Multidimensional Poverty Index C)Global Innovation Index D)Global Investment Index
Anonymous Quiz
25%
1)B, C & D only
14%
2)B & D only
38%
3)C & D only
23%
4)D only
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™
संजय गांधी निराधार योजना बाबत पुढील पैकी योग्य विधाने निवडा:
1.या योजनेतील वयोमर्यादा 65 वर्षांच्या आत इतकी आहे
2. कुटुंब उत्पन्न मर्यादा 21000 रुपये पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न इतकी आहे 3.ही योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाते
1.या योजनेतील वयोमर्यादा 65 वर्षांच्या आत इतकी आहे
2. कुटुंब उत्पन्न मर्यादा 21000 रुपये पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न इतकी आहे 3.ही योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाते
Anonymous Quiz
5%
1) फक्त विधान 1 बरोबर
33%
2)फक्त विधान 1,2 बरोबर
21%
3)तिन्ही विधाने चूक आहेत
40%
4)तिन्ही विधाने बरोबर आहेत
Forwarded from Akshay Pawar
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ISF च्या महासंचालक पदी नियुक्त झालेल्या पहिल्या महिला अधिकारी कोण?
Anonymous Quiz
34%
1)निना सिंग
35%
2)करुणा नायर
23%
3)गीता सिंग
8%
4)अर्चना कुदळ
Forwarded from Akshay Pawar
भारतात एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या मुद्याचे परीक्षण करण्यासाठी स्थापन केलेल्या समिती चे प्रमुख कोण?
Anonymous Quiz
8%
1)जगदीप धनकर
9%
2)बीमल पटेल
79%
3)रामनाथ कोविंद
4%
4)गिरीश चंद्र मुर्मू
Forwarded from Akshay Pawar
भारतात कोणती संस्था इलेक्ट्रॉल बॉण्ड जारी करते?
Anonymous Quiz
26%
1)RBI
67%
2)SBI
6%
3)वित्त आयोग
1%
4)निती आयोग