𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
17.5K subscribers
5.63K photos
140 videos
699 files
1.9K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
Final Key Cancel झालेले प्रश्न

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3🤡1
Forwarded from Current Mantra
नासाने टिपला युरेनसचा 29 वा चंद्र.

▪️ युरेनस हा चंद्र आकाराने इतर उपग्रहांपेक्षा फार लहान आहे. अवघ्या 10 किमी व्यासाचा हा चंद्र त्याचा किरकोळ आकार आणि चमकही कमी असल्यामुळे आतापर्यंत लपून राहिला.

▪️सुमारे 40 वर्षांपूर्वी युरेनसजवळून गेलेल्या व्हॉयजेर-२ यानाला देखील हा चंद्र दिसला नाही.

▪️नासाच्या खगोल दुर्बिणीतील निअर इन्फ्रारेड कॅमेऱ्याने फेब्रुवारी महिन्यात हा चंद्र टिपल्याची माहिती नासाने मंगळवारी दिली.

▪️युरेनस हा आपल्या सौरमालेतील सातवा ग्रह आहे. या ग्रहाला ज्ञात असलेले एकूण 28 चंद्र होते. आता त्यांची संख्या 29 झाली आहे.

▪️साहित्यिक विल्यम शेक्सपिअर व अलेक्झांडर पोप यांच्या साहित्यातील पात्रांवरून या चंद्रांचे नामकरण करण्यात आले आहे. नव्या
चंद्राचे अद्याप नामकरण झालेले नाही.

JOIN - @CurrentMantraa
🙏3🤡2
Best Wishes to All Aspirants Appearing for UPSC CSE Mains 2025💐💐💐
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
11🤡4🌚1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
😄Cutoff चा एक अंदाज यावा यासाठी सर्वांनी खालील Google Form मध्ये योग्य माहिती द्यावी.🙏🙏🙏 ✔️तुमचे नाव व इतर माहिती strictly Confidential ठेवली जाईल. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScBSrPzx5jLwrEsIvvH2fTcMDsI4lqguYzHF5hujL4tB6SNLg/viewform?usp=header
मी आज Video मध्ये सांगितल्या प्रमाणे ज्यांचे जास्त marks होते त्यांचे कमी झाले आहेत आणि ज्यांचे 400 पेक्षा कमी होते त्यांचे थोडे वाढले आहेत.

✔️पण Gen Male Category Cutoff विचार करता Marks कमीच झालेले दिसत आहेत.बाकी Details उद्या सर्व Response बघून सांगतोच.

✔️त्यामुळे आता त्याचा विचार करू नका.
अजूनही 100 मार्क्स ची तयारी आपण करू शकतो. त्यात आपले 100% देऊ शकतो.

मंजिलें मिले न मिले, ये तो मुकद्दर की बात है,हम कोशिश ही न करे, ये तो गलत बात है।

✔️चला...
"प्रयत्न करत राहू, जसे जमतील तसे,
एक एक पाऊल टाकत राहू परीक्षेला सोपं करण्यासाठी."


"Let's make Mpsc Preparation Simple with Mpsc Made Simple".

#Feedback
#FreeMentoring
#DrAjit
#MpscExamMantra
#MpscMadeSimple
#Believe
#Approach
#OptOut
#Credibility
#Trust
#patience
#AudeSapere
#ExamMantra
#MpscExamMantra
#MpscMadeSimple
#CarpeDiem
#ConnectingTheDots

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
25👌3🤡3🔥1
#Oracle of The Day

*कुछ नया सीखने के लिए पहले*
*यह स्वीकार करना जरुरी है की*
*हर एक व्यक्ति किसी ना किसी बात में*
*हम से दो गुना बेहतर ही है..!!*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥113🤡3👍1
💘राजर्षी शाहु महाराज💘


#Prediction
#MpscExamMantra
#MpscMadeSimple
#History
#HistoryPrediction
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6👌2🔥1
💘काल राज्यसेवा मुख्य परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आली. यामध्ये आयोगाने तब्बल 20 प्रश्न रद्द तर 13 प्रश्नांच्या उत्तरात बदल केले.
पण GS III मधील fix बदलेल वाटणारा हा प्रश्न expert मंडळींनी जशाच तसा ठेवला.
🤷‍♀️

🌟आजपर्यंत आपण सर्वांनी राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे उद्दिष्ट MMR (Maternal Mortality Rate) कमी करणे हे वाचले होते. पण expert मंडळींनी MMR (Measles, Mumps and Rubella) हे बरोबर धरले आहे.
1–1 मार्क्स वर 20–20 मुले असतात. एका मार्क्स ने पोस्ट हुकलेली कित्येक उदाहरणे आहेत.


⭐️सदर प्रश्नाचे आयोगाने दिलेले उत्तर (4) a,b,c and d आहे.
परंतु सदर प्रश्नाचे योग्य उत्तर (3) a,c and d हेच असायला हवे.


@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5🙏3🔥1🤡1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
https://youtube.com/live/MIL7r59uqak?feature=share
याच्या पुढेही Video मध्ये बरेच Discussion झालेले आहे....🧠
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌5🌚4🙏31🤡1
💘💘💘💘💘💘💘


💘💘💘💘💘💘💘💘💘
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤡5🌚4
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
💘The Art & Science Of Interview💘 1️⃣5 one to one Session + 1 Panel Mock 2️⃣Only 100 Students ✔️Registration Compulsory खालील number वर +918983537381 Call करा किंवा ऑफिस ल भेट द्या. ✔️विठ्ठल मंदिराजवळ,नवी पेठ, पुणे. https://share.google/doSB8Yax1nW3FVkk6
1️⃣0️⃣0️⃣ Registrations Done

➡️No more Requests please🙏🙏🙏


✔️कमी वेळ असल्यामुळे 100 पेक्षा जास्त Registrations घेऊ शकत नाही.

✔️फक्त Mock Interview ने जास्त फायदा होत नाही. त्यामुळे आपण 5 one to one Session ठेवले आहेत.

✔️कमी Student वरच जास्त काम करून Marks कसे वाढवता येतील याचा एक प्रमाणिक प्रयत्न आहे.🙏🙏🙏

🤷‍♀️100+ चे काय करायचे हे अजून ठरलेले नाहीये..🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌚84👌4🤡1