𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
19.4K subscribers
6.71K photos
153 videos
945 files
2.73K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
स्वयम् योजना
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍184
LS-2024-06-23-LRM-5_01-8aa88d-23062024104756-uxz.pdf
468.3 KB
विखंड भारत आणि अखंड लोक.

राज्यसेवा मुख्य मराठी निबांधसाठी.
🔥7👌2👍1
राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) सुधारणा समिती.

अध्यक्ष - इस्त्रोचे माझी अध्यक्ष - के राधाकृष्णन.
सात सदस्यांचा समावेश.
👍14🔥1
पोलिस उपनिरीक्षक मुलाखतसाठी Hot topic
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10🔥3
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
T- 20 विश्वचषकातील 7 हाट्रिक. 1- ब्रेट ली बांगलादेश विरुद्ध 2007 7- पॅट कमिन्स बांगलादेश विरुद्ध 2024
आता 8 वी Hattrick
Pat Cummins Vs Afghanistan

आणि मॅच अफगाणिस्तान ने जिंकला😊
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25
𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁
Q) why Bharat matters हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
Upsc prelims 2024 ल हा प्रश्न आलेला आहे.
Expecting many in Mpsc 2024....😄
Don't underestimate Practice To Persist 😊
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥141👍1
Thank you so much Avinash for this
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25🔥3
SEBI Grade A Notification.pdf
1.1 MB
SEBI Grade A Notification
❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6
Many congratulations
Asma Sheikh STI पदी निवड
💐💐💐

#Right Logical Approach
#ठोकताळे
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍30🤡73
*Accept the*
*Reality and*
*say... चलो ये*
*भी ठीक है...*

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍762
🔅 *सारथी संस्थेच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजना २०२४-२५ करिता अर्ज केलेल्या सर्व अर्जदारांना पुन्हा ऑनलाईन अर्ज करण्याचे आव्हान !* 👇🏻
https://www.msdhulap.com/sarathi-sanstha-competitive-exam-training-scheme/
👍8
पँट कमिन्स

सलग दोन सामन्यात एकापाठोपाठ तीन विकेट घेणारा जगातील पहिला गोलंदाज.
👍14
किशोरराजे निंबाळकर समितीच्या अहवालाचे विधेयक प्रारूप विधी व न्याय विभागाकडे.


पेपरफुटी कायदा अस्तित्वात असलेले राज्य.

आंध्रप्रदेश
हरियाणा
छत्तीसगड
गुजरात
ओरिसा
उत्तराखंड
👍14
लोकसभा प्रभारी अध्यक्ष

18 व्या लोकसभेचे प्रभारी अध्यक्ष - भुर्तहरी महताब.

नियुक्ती - सर्वात ज्येष्ठ खासदार प्रभारी अध्यक्ष म्हणून निवडला जातो. ( विरोधी किंवा सत्ताधारी पक्षाचा असू शकतो)


संसदीय कामकाज मंत्रालायमर्फत राष्ट्रपतीकडे शिफारस.

काम - खासदारांना शपथ देणे.

प्रोटेम शब्द - लॅटिन

आता पर्यंतचे प्रभारी अध्यक्ष -

गणेश वासुदेव मावळणाकर
हुकूम सिंह
सोमनाथ चटर्जी.
👍22
पुष्पक Important for Prelims
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12
💫बरेच जण विचारत आहेत की ION DIGITAL , पवई ला कस जायचे ते ??
खास  करून Skill Test सदस्य😊

तुम्ही कोणत्याही शहरातून मुंबईत येत असाल तर  # ठाणे किंवा  # दादर येथून SLOW लोकल ट्रेन ने  " कांजूरमार्ग  "या स्टेशनला उतरावे आणि  West (पश्चिम ) Platform ने उतरल्यावर  तिथे सर्व रिक्षा शास्त्रीनगर येथील आपल्या परीक्षा सेंटरला सोडवण्यासाठी थांबलेले असतात साधारणता पन्नास रुपये घेतात पर सीट.....💐💐💐💐

आपलाच - मंगेश किरवले ,नांदेड
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29
Notice_of_CGLE_2024_06_24.pdf
3.7 MB
SSC Notice of Combined Graduate Level Examination 2024
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या एका गटाने वकिलाला विचारले, सर, 'वकिली' म्हणजे काय...?"*

*वकील म्हणाले, "यासाठी मी एक उदाहरण देतो.*🤔🤔🤪🤪🤪

समजा दोन लोक माझ्याकडे आले. एक अतिशय स्वच्छ आणि दुसरा अतिशय घाणेरडा. मी दोघांना आंघोळ करून स्वच्छ होण्याचा सल्ला देतो.

*आता तुम्हीच सांगा, त्यांच्यापैकी कोण आंघोळ करेल*?"🤔🤔🤔🤪🤪

एक विद्यार्थी म्हणाला, “जो घाणेरडा आहे तो आंघोळ करेल🤪🤪🤪😀🤔🤔."

वकील म्हणाले, "नाही, फक्त स्वच्छ माणूसच हे करेल. कारण, त्याला आंघोळ करायची सवय आहे तर घाणेरड्या माणसाला स्वच्छतेचे महत्त्व कळत नाही."

*वकील : "आता सांगा कोण आंघोळ करेल*?"🤪🤪🤔🤔🤔

दुसरा विद्यार्थी म्हणाला, “स्वच्छ व्यक्ती.”😀😀😀🤔🤪🤪🤪🤔🤔

वकील म्हणाले, “नाही, घाणेरडा माणूस आंघोळ करेल कारण त्याला स्वच्छतेची गरज आहे.😀😀😀🤪

*आता सांग, कोण आंघोळ करेल...?"*

दोन विद्यार्थी म्हणाले, “जो घाणेरडा आहे तो आंघोळ करेल."😀😀🤪

वकील म्हणाले, “नाही, दोघेही आंघोळ करतील… कारण स्वच्छ माणसाला आंघोळ करायची सवय असते आणि गलिच्छ माणसाला आंघोळ करावी लागते.😀😀

*आता सांगा आंघोळ कोण करणार*?"😀😀🤔🤔

आता तीन विद्यार्थी एकत्र म्हणाले, “हो, दोघेही आंघोळ करतील."🤔🤔🤔😀😀😀

वकिलाने सांगितले, “चुक, कोणीही आंघोळ करणार नाही, कारण घाणेरड्याला आंघोळ करण्याची सवय नसते तर स्वच्छ माणसाला आंघोळ करण्याची गरज नसते.😀😀😀

*आता सांगा आंघोळ कोण करणार*?"

एक विद्यार्थी नम्रपणे म्हणाला, "सर, तुम्ही प्रत्येक वेळी वेगवेगळी उत्तरे देता आणि प्रत्येक उत्तर बरोबर असल्याचे दिसते. आम्हाला योग्य उत्तर कसे कळणार?"

🤔🤔🤔

*वकिलाने सांगितले*, "वकिली म्हणजे हेच आहे... वास्तव काय आहे हे महत्त्वाचे नाही... पण तुमचा मुद्दा बरोबर सिद्ध करण्यासाठी तुम्ही कसा आणि किती युक्तिवाद मांडू शकता हे महत्त्वाचे आहे."🤪🤪😀
👍62😁23🔥5🏆31