Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) युरोपियन देशांना कुशल मनुष्यबळ पुरवण्याच्या उपक्रमाच्या अनुषंगाने कोणत्या देशातील औद्योगिक दृष्ट्या अतिप्रगत राज्याशी महाराष्ट्र सरकारने सामंजस्य करार केला आहे ?
Anonymous Quiz
39%
जर्मनी
14%
जपान
42%
संयुक्त अरब अमिरात
4%
अमेरिका
👍6🤯1🤡1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) नागपूर ते गोवा दरम्यान प्रस्तावित असलेल्या शक्तिपीठ महामार्ग बनवण्यासाठी किती कोटी रुपये खर्च येणार आहे ?
Anonymous Quiz
62%
86,300 कोटी रुपये
7%
5000 कोटी रुपये
19%
10,000 कोटी रुपये
12%
50,500 कोटी रुपये
👍3
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) पीएम यशस्वी योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?
Anonymous Quiz
4%
अंगणवाडीतील मुलांना पोषण आहार
11%
परदेशात शिकण्यासाठी फेलोशिप
9%
Phd विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देणे
77%
विद्यार्थ्यांना मॅट्रिक पूर्व ते माध्यमिक नंतरच्या टप्प्यापर्यंत त्यांचा अभ्यास करण्यास मदत करणे
🏆6👍3🔥2🤯2
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) कोणत्या राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने नमो महिला सशक्तिकरण अभियानाला चालना देण्यासाठी ‘ नारी शक्ती दूत ॲप ’ सुरू केले आहे ?
Anonymous Quiz
11%
पश्चिम बंगाल
53%
महाराष्ट्र
11%
कर्नाटक
25%
उत्तर प्रदेश
🏆6👍4🤯1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) कोणत्या आयआयटीने भारतासाठी पहिला उच्च रिझोल्युशन भूस्खलन जोखीम नकाशा तयार केला आहे (Indian landslide susceptibility map) ?
Anonymous Quiz
14%
IIT Delhi
29%
IIT Bombay
35%
IIT Mandi
21%
IIT Guwahati
🏆9👍5
आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत, ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी..
⭐️ !! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32❤11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤4
LS-2024-06-23-LRM-5_01-8aa88d-23062024104756-uxz.pdf
468.3 KB
विखंड भारत आणि अखंड लोक.
राज्यसेवा मुख्य मराठी निबांधसाठी.
राज्यसेवा मुख्य मराठी निबांधसाठी.
🔥7👌2👍1
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
T- 20 विश्वचषकातील 7 हाट्रिक. 1- ब्रेट ली बांगलादेश विरुद्ध 2007 7- पॅट कमिन्स बांगलादेश विरुद्ध 2024
Pat Cummins Vs Afghanistan
आणि मॅच अफगाणिस्तान ने जिंकला😊
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25
𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™
Q) why Bharat matters हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
Upsc prelims 2024 ल हा प्रश्न आलेला आहे.✅
Expecting many in Mpsc 2024....😄
Don't underestimate Practice To Persist 😊
Expecting many in Mpsc 2024....
Don't underestimate Practice To Persist 😊
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥14❤1👍1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25🔥3
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍30🤡7❤3
*Accept the*
*Reality and*
*say... चलो ये*
*भी ठीक है...*
⭐️ !! शुभ सकाळ !!⭐️
*Reality and*
*say... चलो ये*
*भी ठीक है...*
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍76❤2
🔅 *सारथी संस्थेच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजना २०२४-२५ करिता अर्ज केलेल्या सर्व अर्जदारांना पुन्हा ऑनलाईन अर्ज करण्याचे आव्हान !* 👇🏻
https://www.msdhulap.com/sarathi-sanstha-competitive-exam-training-scheme/
https://www.msdhulap.com/sarathi-sanstha-competitive-exam-training-scheme/
MSDhulap.com
सारथी संस्थेच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजना २०२४-२५ करिता अर्ज केलेल्या सर्व अर्जदारांना पुन्हा ऑनलाईन अर्ज करण्याचे आव्हान…
👍8
लोकसभा प्रभारी अध्यक्ष
18 व्या लोकसभेचे प्रभारी अध्यक्ष - भुर्तहरी महताब.
नियुक्ती - सर्वात ज्येष्ठ खासदार प्रभारी अध्यक्ष म्हणून निवडला जातो. ( विरोधी किंवा सत्ताधारी पक्षाचा असू शकतो)
संसदीय कामकाज मंत्रालायमर्फत राष्ट्रपतीकडे शिफारस.
काम - खासदारांना शपथ देणे.
प्रोटेम शब्द - लॅटिन
आता पर्यंतचे प्रभारी अध्यक्ष -
गणेश वासुदेव मावळणाकर
हुकूम सिंह
सोमनाथ चटर्जी.
18 व्या लोकसभेचे प्रभारी अध्यक्ष - भुर्तहरी महताब.
नियुक्ती - सर्वात ज्येष्ठ खासदार प्रभारी अध्यक्ष म्हणून निवडला जातो. ( विरोधी किंवा सत्ताधारी पक्षाचा असू शकतो)
संसदीय कामकाज मंत्रालायमर्फत राष्ट्रपतीकडे शिफारस.
काम - खासदारांना शपथ देणे.
प्रोटेम शब्द - लॅटिन
आता पर्यंतचे प्रभारी अध्यक्ष -
गणेश वासुदेव मावळणाकर
हुकूम सिंह
सोमनाथ चटर्जी.
👍22