𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
19.4K subscribers
6.7K photos
153 videos
943 files
2.72K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
रेमिटन्समध्ये 2023 साली भारत अव्वल.

1. भारत
2. मेक्सिकन
3.चीन
4. फिलिपाईन
5. फ्रान्स

रेमिटन्स हा निधी आहे जो स्थलांतरित लोक त्यांच्या मूळ देशात परत पाठवतात.

2022 मध्ये 100 अब्ज डॉलर्सहून अधिक पैसे पाठवणारा भारत हा पहिला देश ठरला होता.
👍176🔥1
Loading.....
🤡14🤔12🌚10🔥94🤬2
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) 2024 ला पद्मभूषण मिळालेले महाराष्ट्रातील व्यक्ती आणि त्यांचे कार्य क्षेत्र यासंबंधीचे योग्य जोड्या ओळखा ?
अ) प्यारेलाल शर्मा - कला
ब) होर्मुसजी एन कामा - पत्रकारिता क) अश्विन बालचंद मेहता - वैद्यकीय
Anonymous Quiz
5%
फक्त अ
8%
फक्त अ आणि ब
14%
फक्त अ आणि क
73%
वरीलपैकी सर्व बरोबर
🏆5👍3🥰3🌚1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) 58 वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 कोणत्या दोन व्यक्तींना प्रदान करण्यात आला आहे ?
अ) गुलजार (उर्दू कवी)
ब) दामोदर मावजो क) जगद्गुरु रामभद्राचार्य (संस्कृतचे अभ्यासक)
Anonymous Quiz
2%
फक्त अ
76%
फक्त अ आणि क
12%
फक्त अ आणि ब
10%
वरीलपैकी सर्वांना
🏆5🥰3👍2
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) 2024 चा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजे भारतरत्न पुरस्कार मिळालेले डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या बद्दलचे योग्य विधाने ओळखा ?
अ) त्यांना पहिला जागतिक अन्न पुरस्कार (1987) ला मिळालेला आहे.
ब) 2007 ते 2013 मध्ये ते राज्यसभेचे सदस्य होते
Anonymous Quiz
17%
फक्त अ
4%
फक्त ब
75%
अ आणि ब दोन्ही
5%
अ आणि ब दोन्ही नाही
👍7🏆2👏1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) 2024 ला भारतरत्न पुरस्कार मिळालेले माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जन्मदिनी म्हणजे 23 डिसेंबर च्या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो?
Anonymous Quiz
4%
राष्ट्रीय युवक दिन
9%
राष्ट्रीय अंतराळ दिवस
8%
राष्ट्रीय विज्ञान दिवस
80%
राष्ट्रीय शेतकरी दिन
🏆10🥰1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठा परवडणार गृहनिर्माण प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे ?
Anonymous Quiz
3%
लखनौ
4%
पटना
88%
कुंभारी (सोलापूर)
5%
नोएडा
🏆7
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) युरोपियन देशांना कुशल मनुष्यबळ पुरवण्याच्या उपक्रमाच्या अनुषंगाने कोणत्या देशातील औद्योगिक दृष्ट्या अतिप्रगत राज्याशी महाराष्ट्र सरकारने सामंजस्य करार केला आहे ?
Anonymous Quiz
39%
जर्मनी
14%
जपान
42%
संयुक्त अरब अमिरात
4%
अमेरिका
👍6🤯1🤡1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) नागपूर ते गोवा दरम्यान प्रस्तावित असलेल्या शक्तिपीठ महामार्ग बनवण्यासाठी किती कोटी रुपये खर्च येणार आहे ?
Anonymous Quiz
62%
86,300 कोटी रुपये
7%
5000 कोटी रुपये
19%
10,000 कोटी रुपये
12%
50,500 कोटी रुपये
👍3
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) कोणत्या राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने नमो महिला सशक्तिकरण अभियानाला चालना देण्यासाठी ‘ नारी शक्ती दूत ॲप ’ सुरू केले आहे ?
Anonymous Quiz
11%
पश्चिम बंगाल
53%
महाराष्ट्र
11%
कर्नाटक
25%
उत्तर प्रदेश
🏆6👍4🤯1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) कोणत्या आयआयटीने भारतासाठी पहिला उच्च रिझोल्युशन भूस्खलन जोखीम नकाशा तयार केला आहे (Indian landslide susceptibility map) ?
Anonymous Quiz
14%
IIT Delhi
29%
IIT Bombay
35%
IIT Mandi
21%
IIT Guwahati
🏆9👍5
Forwarded from TheEnigma
🔥84😁37🤡19💯14👌5🤬4🌚32
आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत, ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी..

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3211
स्वयम् योजना
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍184
LS-2024-06-23-LRM-5_01-8aa88d-23062024104756-uxz.pdf
468.3 KB
विखंड भारत आणि अखंड लोक.

राज्यसेवा मुख्य मराठी निबांधसाठी.
🔥7👌2👍1
राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) सुधारणा समिती.

अध्यक्ष - इस्त्रोचे माझी अध्यक्ष - के राधाकृष्णन.
सात सदस्यांचा समावेश.
👍14🔥1
पोलिस उपनिरीक्षक मुलाखतसाठी Hot topic
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10🔥3
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
T- 20 विश्वचषकातील 7 हाट्रिक. 1- ब्रेट ली बांगलादेश विरुद्ध 2007 7- पॅट कमिन्स बांगलादेश विरुद्ध 2024
आता 8 वी Hattrick
Pat Cummins Vs Afghanistan

आणि मॅच अफगाणिस्तान ने जिंकला😊
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25
𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁
Q) why Bharat matters हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
Upsc prelims 2024 ल हा प्रश्न आलेला आहे.
Expecting many in Mpsc 2024....😄
Don't underestimate Practice To Persist 😊
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥141👍1
Thank you so much Avinash for this
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25🔥3