𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
19.3K subscribers
6.77K photos
153 videos
951 files
2.76K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
जगातील पहिली AI मॉडेल सौंदर्य स्पर्धा.

आयोजक - फॅनव्ह्यू कंपनी वर्ल्डने एआय क्रिएटर अवॉर्डच्या सहकार्याने(फ्रान्स).

टॉप 10 मध्ये भारताची AI मॉडेल झाराचा समावेश.
15
ऊर्जा संक्रमण निर्देशांकात भारत 63 व्या स्थानी.

जाहीर करणारी संस्था - जागतिक आर्थिक मंच (WEF)

भारताची ऊर्जा समता , सुरक्षा आणि टिकाऊपणा ह्यात सुधारणा.

अव्वल देश.

स्वीडन
डेन्मार्क
फिनलंड
स्वित्झर्लंड
फ्रान्स
10👍5
गरीबी निर्देशांक (2023)

नीती आयोग मार्फत जाहीर.

महाराष्ट्रातील सर्वात गरीब जिल्हे.

नंदूरबार - 33.17 %
धुळे - 21.44 %
परभणी - 14.92 %
वाशीम - 14.54 %
जालना - 14.12 %
13👍1
21 जुन
आंतरराष्ट्रीय 10 वा योग दिवस.

2014 च्या United Nations General Assembly मध्ये नरेंद्र मोदीं ह्यांनी घोषणा केली.

यंदाच्या आतंरराष्ट्रीय योग दिनाची थीम ही

‘स्वत:साठी आणि समाजासाठी योग’
20👍5
'जागतिक संगीत दिन' जगातील 32 हून अधिक देशांमध्ये साजरा केला जातो.

जागतिक संगीत दिन पहिल्यांदा फ्रान्समध्ये 21 जून 1982 रोजी साजरा करण्यात आला.


2024 थीम - ‘Music on the Intersections’, set the bar high'
👍11
DySP Vacancies बद्दल माहिती मागवली होती. पण दिलेली नाही.😢

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤯20👍10🥰2
About COMBINE PSI 2024😢

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16
Loading....
👏11🤔4🤡3🏆21
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 3000 मीटर स्टीपलचेस शर्यतीत रौप्य पदक जिंकणाऱ्या अविनाश साबळे ला लष्कराच्या अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर झाला आहे तो महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील रहिवासी आहे ?
Anonymous Quiz
7%
पुणे
32%
सांगली
8%
नागपूर
53%
बीड
👍6👌1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) नॅचरल हिस्ट्री म्युझियम तर्फे देण्यात येणाऱ्या 2023 चा वर्ल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर पीपल्स चॉईस अवॉर्ड कोणाला मिळालेला आहे ?
Anonymous Quiz
7%
रघु राय
50%
अतुल कसबेकर
12%
सुनील गुप्ता
31%
निमा सरिखानी
👍1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) 71 व्या मिस वर्ल्ड फायनलच्या निमित्ताने प्रतिष्ठित ‘ ब्युटी विथ अ पर्पज ह्यूमॅनिटेरियन अवॉर्ड ’ ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?
Anonymous Quiz
7%
करीना कपूर
24%
आलिया भट्ट
43%
नीता अंबानी
26%
मानुषी छिल्लर
👍7😁1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) अमेरिकन गोल्फ असोसिएशन चा सर्वोच्च सन्मान ‘ बॉब जोन्स पुरस्कार 2024 ’ कोणत्या गोल्फपटू ला प्रधान करण्यात आला आहे ?
Anonymous Quiz
5%
रॉजर फेडर
67%
टायगर वूड्स
15%
मॅक्स वर्सपैन
13%
क्रिस्तियानो रोनाल्डो
😁3
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) हवामान बदलाच्या जागतिक संकटावर प्रकाश टाकण्यासाठी कोणत्या भारतीय लेखकाला प्रतिष्ठित ‘ इरास्मस पुरस्कार 2024 ’ प्रदान करण्यात आला आहे ?
Anonymous Quiz
33%
अमिताव घोष
36%
बिना मोदी
17%
शशी थरूर
15%
सुनील मित्तल
👍4
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) 96वा ऑस्कर पुरस्कार सोहळा 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे ?
Anonymous Quiz
59%
एमा स्टोन
11%
सेलेना गोमेज
17%
टेलर स्विफ्ट
12%
जेनिफर लॉरेन्स
🏆3👍2
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेली वेड इन इंडिया मिशनचे उद्दिष्टे काय आहेत ?
अ) पर्यटनाला चालना देणे
ब) आर्थिक विकासाला चालना देणे क) भारताची सांस्कृतिक समृद्धी जागतिक स्तरावर प्रदर्शित करणे
Anonymous Quiz
3%
फक्त अ बरोबर
12%
अ आणि ब बरोबर
11%
फक्त क बरोबर
75%
वरीलपैकी सर्व बरोबर
👍1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
👍5
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) महाराष्ट्र राज्याच्या चौथ्या महिला धोरणामधील तरतुदी विषयी योग्य विधान ओळखा .
अ) प्रत्येक पोलीस मुख्यालयात ‘ भरोसा सेल ’.
ब) प्रत्येक जिल्ह्यात नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ‘ सखी निवास वसतिगृह ’ . क) शाळेत प्रवेश घेताना वडिलांच्या आधी आईचे नाव लिहिले जाईल
Anonymous Quiz
1%
फक्त अ
82%
वरीलपैकी सर्व बरोबर
12%
फक्त अ आणि ब बरोबर
4%
फक्त ब आणि क बरोबर
👍5
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024

मागे काही जण विचारात होते की Agri ची Ad येणार आहे की नाही.त्याबद्दल काही माहिती नाही असच सांगितलं होत.आता राज्यसेवा मध्येच नवीन संवर्ग - कृषी(Agriculture) Add होण्याची शक्यता आहे. Eligible candidates तयारी ठेऊ शकता.Technical बाबी आणि इतर details अजून cross verify केलेले नाहीयेत.सध्या तरी एवढच कळल आहे. काही Details कळले तर सांगतो.

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍48🤯13🔥8🤔4🤡4👏1
सत्याची महानता फार मोठी आहे, सत्य बोलणारा मनाने शांत असतो आणि सत्याचे परिणाम कसेही झाले तरी त्याला तोंड देतो कारण त्याला माहीत असते विजय हा सत्याचाच होतो..

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍45🤔5👌3