Happy to guide
सध्या काही वयक्तिक कारणांमुळे जास्त वेळ देता येत नाही.येणाऱ्या काळात dedicatedly Mpsc साठीच वेळ देण्याचा प्रयत्न चालू आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍30👏1🏆1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) स्वित्झर्लंड मधील दावोस येथे जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीत ‘ ग्लोबल गुड , जेंडर इक्विटी अंड इक्वलिटी ’ साठी नवीन युतीची घोषणा कोणत्या देशाने केली आहे ?
Anonymous Quiz
7%
अमेरिका
32%
स्वित्झर्लंड
12%
जर्मनी
49%
भारत
👍8❤1👌1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) 2024 रोजी कामगार कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी न्यायालयाने सहा महिन्याचे तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेले नोबेल पारितोषिक विजेते डॉ मोहम्मद युनूस हे कोणत्या देशाचे आहेत ?
Anonymous Quiz
23%
सौदी अरेबिया
7%
अमेरिका
7%
भारत
62%
बांगलादेश
👍4❤1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रीय चार्टरमध्ये गर्भपाताच्या अधिकाराची स्पष्टपणे हमी देणारा पहिला देश कोणता बनला आहे ?
Anonymous Quiz
12%
भारत
13%
अमेरिका
72%
फ्रान्स
3%
इंग्लंड
👍5❤1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) बाब-ए-मंदेब ची सामुद्रधुनी कोणत्या दोन खंडांना वेगळी करते ?
Anonymous Quiz
19%
उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका
17%
युरोप आणि दक्षिण अमेरिका
22%
आशिया आणि युरोप
42%
आशिया आणि आफ्रिका
👍12❤2
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) अरल पर्वतरांग कोणत्या दोन खंडांच्या दरम्यान उत्तर दक्षिण पसरलेली आहे ?
Anonymous Quiz
16%
दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका
12%
भारत आणि पाकिस्तान
68%
युरोप आणि आशिया
4%
भारत आणि आफ्रिका
👍4👌2
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) क्वाड ग्रुप मध्ये कोणत्या देशाचा समावेश नाही ?
Anonymous Quiz
7%
ऑस्ट्रेलिया
9%
जपान
77%
रशिया
7%
अमेरिका
👍9❤1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) अलीकडेच, संचार साथी पोर्टलवर कोणत्या मंत्रालयाने डिजिटल इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म (DIP) आणि ‘चक्षू’ सुविधा सुरू केली ?
Anonymous Quiz
4%
ऊर्जा मंत्रालय
46%
नागरी विमान वाहतूक मंत्रालय
38%
दळणवळण मंत्रालय
13%
पृथ्वी विज्ञान मंत्रालय
👍7
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) भारताच्या मंत्रिमंडळांनी ‘ IndiaAi मिशन ’साठी किती कोटी रुपये बजेट मंजूर केले आहे ?
Anonymous Quiz
25%
18,371.92
36%
10,371.92
29%
16,678.98
10%
11,371.45
👍9🥰5
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (𝐀𝐝𝐯.𝐃𝐫.𝐀𝐣𝐢𝐭 𝐒𝐡𝐚𝐫𝐚𝐝𝐚 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
YouTube
Akshay Korvi STI 2023 #Viral #ViralShorts #mpsc #motivation #mpscresult #mpsctopper, #MpscCombine,
Akshay Korvi 2023 यांनी ASO 2023 Opt Out करून Mpsc Made Simple च्या Dare to Care initiative मध्ये सहभाग नोंदवला त्या बद्दल त्यांचे खूप खूप आभार.Mpsc Made Sim...
👍7
दुनिया अशीच आहे, दुसऱ्याच्या चुका काढतांना विचार सुचवतात आणि स्वत:च्या चुका निघाल्या की विषय बदलतात..
⭐️ !! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍56👌11🏆7❤3💯1
खूप खूप अभिनंदन
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤23👍3🔥1👏1