Audio
आज माझा ग्रामसेवक चा paper pawai center la झाला
1. 3rd floor la lenevo che flat keyboard ahet
2. 1st and 2nd la lenevo che ठोकळा button असलेले keyboard ahet
3. Keys एकदम भारी press hotat.
4. Desk chi height 4 इत आहे
5. आणि रूंदी पण 4 इत आहे
6. Hall madhe गरम होत नसून थंडी वाजते full AC hall
7. Staff cooperative ahe.
❤️ Join:@MpscMadeSimple✅
(The Logical Approach to success)
1. 3rd floor la lenevo che flat keyboard ahet
2. 1st and 2nd la lenevo che ठोकळा button असलेले keyboard ahet
3. Keys एकदम भारी press hotat.
4. Desk chi height 4 इत आहे
5. आणि रूंदी पण 4 इत आहे
6. Hall madhe गरम होत नसून थंडी वाजते full AC hall
7. Staff cooperative ahe.
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15👏3
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17🌚5
*समस्याओं का*
*अपना कोई आकार*
*नहीं होता,*
*वो सिर्फ हमारी*
*हल करने की क्षमता*
*के आधार पर, बड़ी*
*या छोटी होती हैं*
⭐️ !! शुभ सकाळ !!⭐️
*अपना कोई आकार*
*नहीं होता,*
*वो सिर्फ हमारी*
*हल करने की क्षमता*
*के आधार पर, बड़ी*
*या छोटी होती हैं*
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20❤6
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15
Happy to guide
सध्या काही वयक्तिक कारणांमुळे जास्त वेळ देता येत नाही.येणाऱ्या काळात dedicatedly Mpsc साठीच वेळ देण्याचा प्रयत्न चालू आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍30👏1🏆1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) स्वित्झर्लंड मधील दावोस येथे जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीत ‘ ग्लोबल गुड , जेंडर इक्विटी अंड इक्वलिटी ’ साठी नवीन युतीची घोषणा कोणत्या देशाने केली आहे ?
Anonymous Quiz
7%
अमेरिका
32%
स्वित्झर्लंड
12%
जर्मनी
49%
भारत
👍8❤1👌1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) 2024 रोजी कामगार कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी न्यायालयाने सहा महिन्याचे तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेले नोबेल पारितोषिक विजेते डॉ मोहम्मद युनूस हे कोणत्या देशाचे आहेत ?
Anonymous Quiz
23%
सौदी अरेबिया
7%
अमेरिका
7%
भारत
62%
बांगलादेश
👍4❤1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रीय चार्टरमध्ये गर्भपाताच्या अधिकाराची स्पष्टपणे हमी देणारा पहिला देश कोणता बनला आहे ?
Anonymous Quiz
12%
भारत
13%
अमेरिका
72%
फ्रान्स
3%
इंग्लंड
👍5❤1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) बाब-ए-मंदेब ची सामुद्रधुनी कोणत्या दोन खंडांना वेगळी करते ?
Anonymous Quiz
19%
उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका
17%
युरोप आणि दक्षिण अमेरिका
22%
आशिया आणि युरोप
42%
आशिया आणि आफ्रिका
👍12❤2
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) अरल पर्वतरांग कोणत्या दोन खंडांच्या दरम्यान उत्तर दक्षिण पसरलेली आहे ?
Anonymous Quiz
16%
दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका
12%
भारत आणि पाकिस्तान
68%
युरोप आणि आशिया
4%
भारत आणि आफ्रिका
👍4👌2