𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
19.3K subscribers
6.78K photos
153 videos
951 files
2.77K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) 1 जानेवारी 2024 पासून कोणता देश डिजिटल शेंजेन व्हिसा जारी करण्यास सुरू करून डिजिटल व्हिसा देणारा पहिला युरोपियन युनियन देश बनला आहे ?
Anonymous Quiz
15%
मेक्सिको
11%
ब्राझील
13%
कॅनडा
62%
फ्रान्स
🏆7
भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही त्या ज्याच्या असतात त्यालाच कळतात..

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍344👌3💯1
𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁
Q) कोणत्या देशात युक्रेन वर जागतिक शांतता शिखर परिषद आयोजित करण्यात आले होते ?
फक्त ३१% Correct आहेत.

या प्रश्नांमध्ये कोणत्या देशात विचारलेले आहे.दक्षिण अमेरिका आणि युरोप हे खंड आहेत त्यामुळे हे उत्तर होऊ शकत नाही
प्रश्न थोडे नीट वाचत चला.

#उघडा डोळे बघा नीट
#Right Logical Approach
#Current Affairs
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😁18👍15🤔3
Sports च झालं, PH च झालं आता Degree....
ये fraud काहे खतम नही होता बे.....
😢

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤔30👍5😱4🤡3
जपानचा रंगीत क्युब कोडे सोडवणारा जगातील सर्वात गतिमान रोबोट.

वेळ - 0.305 सेकंद
मानवापेक्षा 3 पट जास्त गतिमान
👍7🥰2
जागतिक सर्वात महाग गाय.
व्हायटिना -19
किंमत - 33 कोटी 8 लाख 98 हजार 421 रुपये.
अढळ - नेल्लोर आंध्र प्रदेश भारत
👍11
जगातील सर्वात मोठी दुर्बिण.

चिली मधील सेरो पॅचान शिखरावर.
क्षमता - 3.2 गिगा पिक्सल पेक्षा जास्त
वजन - 3 टन.
👍10
Work In Progress
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍24🔥75
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ STI around २०० जागांचे चे मागणी पत्र काही तांत्रिक अडचणी मुळे Financae dept ने परत GST कडे पाठवले आहे. प्रयत्न करावे लागतील नाहीतर Ad लवकर येणार नाही.😢 ❤️Join:@MpscMadeSimple (The Logical Approach to success)
अजून कमीत कमी 10 दिवस लागू शकतात.मात्र चांगली गोष्ट अशी आहे की 50% ची काटछाट होणार नाही.सर्वच संवर्गाच्या (PSI पण)जेवढ्या येतील तेवढ्या add होतील.(चर्चेतील आकड्यांच्या दुप्पट)

✔️एवढा जोर लावा की काहींना तासगांव सांगली Range ल Training ल पाठवलं पाहिजे.😂
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
42🔥11👍6😁2
Practice to Persist च्या notes काढत चला revision ल फायदा होईल.
काही प्रश्न परीक्षेत दिसले तर आश्चर्य वाटायला नको.🧠

#Quality
#Credibility
#Current
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍212🏆2
Loading.....
👍3
Practice To Persist
Pdf करता येईल का बघतो.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌40🔥7🙏41
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) कोणती कंपनी चॅट जीपीटीच्या धरतीवर ‘ भारत जीपीटी ’ तयार करणार आहे ?
Anonymous Quiz
45%
रिलायन्स जिओ
33%
भारती एअरटेल
21%
गुगल
2%
वोडाफोन
👍11🤯1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी चेतक फेस्टिव्हल चे आयोजन केले जाते ?
Anonymous Quiz
2%
येवला
91%
सारंगखेडा ( नंदुरबार )
6%
महाबळेश्वर
1%
अमळनेर
👍6🥰1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) कोणत्या राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘ EV Upyog ’ पोर्टल सुरू केले आहे?
Anonymous Quiz
46%
महाराष्ट्र
11%
सिक्कीम
33%
उत्तर प्रदेश
10%
हिमाचल प्रदेश
👍5🔥4🥰1🤯1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) दिल्लीतील नवीन संसदेच्या ( सेंट्रल व्हिस्टा ) धरतीवर कोणत्या राज्य सरकारने ‘ महाव्हिस्टा ’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे ?
Anonymous Quiz
66%
महाराष्ट्र
14%
राजस्थान
16%
आंध्र प्रदेश
4%
तामिळनाडू
👍7
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना पुढीलपैकी कशासाठी सुरू करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
19%
बालकांच्या पोषणासाठी
10%
विज्ञान केंद्राच्या उभारणीसाठी
68%
गरोदर महिलेच्या पोषणासाठी
3%
महिला सक्षमीकरणासाठी
🤔23👍9👌1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था ( ARTI ) कोणत्या समाजासाठी स्थापन करण्यात येणार आहे ?
Anonymous Quiz
2%
खुल्या प्रवर्गासाठी
14%
मराठा व कुणबी समाजासाठी
12%
अनुसूचित जातीसाठी
73%
मातंग समाजासाठी
👍93🥰2