Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या देशातील सर्वात मोठे जागतिक वस्तू उद्योग प्रदर्शन ‘ भारत टेक्स 2024 ’ चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते ?
Anonymous Quiz
13%
गाजियाबाद , उत्तर प्रदेश
3%
लखनऊ
82%
भारत मंडपम , नवी दिल्ली
1%
नागपूर
👍8🏆2
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) पहिल्या भारत स्टीम बॉयलर एक्सपो 2024 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते ?
Anonymous Quiz
3%
शिलाँग
4%
रांची
91%
खानापारा ( गुवाहाटी , आसाम )
2%
हैदराबाद
🏆7👍2
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) कोणत्या देशात युक्रेन वर जागतिक शांतता शिखर परिषद आयोजित करण्यात आले होते ?
Anonymous Quiz
34%
पोलंड
24%
दक्षिण अमेरिका
9%
युरोप
33%
स्वित्झर्लंड
👍11😁9👌2
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) 1 जानेवारी 2024 पासून कोणता देश डिजिटल शेंजेन व्हिसा जारी करण्यास सुरू करून डिजिटल व्हिसा देणारा पहिला युरोपियन युनियन देश बनला आहे ?
Anonymous Quiz
15%
मेक्सिको
11%
ब्राझील
13%
कॅनडा
62%
फ्रान्स
🏆7
भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही त्या ज्याच्या असतात त्यालाच कळतात..
⭐️ !! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍34❤4👌3💯1
𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™
Q) कोणत्या देशात युक्रेन वर जागतिक शांतता शिखर परिषद आयोजित करण्यात आले होते ?
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😁18👍15🤔3
ये fraud काहे खतम नही होता बे.....
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤔30👍5😱4🤡3
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
YouTube
Opt Out Pioneers #mpsc #motivation #mpscprepration #MpscTopper, #mpscplanning #MpscApproach, #optout
या video मध्ये डॉ. अजित दिगंबर काकडे यांनी श्री सुनील टाकले उपजिल्हाधिकारी, श्री प्रदीप विशेSchool Inspector, श्री रामेश्वर बेडके CDPO, श्री राहुल शिंदे Sect...
👍8
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤42🔥11👍6😁2
काही प्रश्न परीक्षेत दिसले तर आश्चर्य वाटायला नको.
#Quality
#Credibility
#Current
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21❤2🏆2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌40🔥7🙏4❤1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) कोणती कंपनी चॅट जीपीटीच्या धरतीवर ‘ भारत जीपीटी ’ तयार करणार आहे ?
Anonymous Quiz
45%
रिलायन्स जिओ
33%
भारती एअरटेल
21%
गुगल
2%
वोडाफोन
👍11🤯1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी चेतक फेस्टिव्हल चे आयोजन केले जाते ?
Anonymous Quiz
2%
येवला
91%
सारंगखेडा ( नंदुरबार )
6%
महाबळेश्वर
1%
अमळनेर
👍6🥰1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) कोणत्या राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘ EV Upyog ’ पोर्टल सुरू केले आहे?
Anonymous Quiz
46%
महाराष्ट्र
11%
सिक्कीम
33%
उत्तर प्रदेश
10%
हिमाचल प्रदेश
👍5🔥4🥰1🤯1