𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
19.3K subscribers
6.72K photos
153 videos
945 files
2.74K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024

✔️जीसे डर ते थे वही बात हो गई....🙈

निर्णय तर घ्यावा लागेल.यात थोडी risk पण असेलच.
Personally मला असं वाटतं की Typing Practice Priority असावी. राज्यसेवा पूर्व ही secondary ठेवावी. तुमचं नशिब चांगलं असेल तर यातूनही काहीतरी संधी तयार होइल.
मी या आधी सांगितल्या प्रमाणे तुमच्या practice नुसार typing ल वेळ द्या आणि राहिलेल्या वेळेत अभ्यास करा.

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23😁7
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) मराठी भाषा विभागाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2023 कोणाला मिळाला आहे ?
Anonymous Quiz
69%
डॉ रवींद्र शोभणे
10%
डॉ प्रकाश परब
15%
विशाखा विश्वनाथ
6%
रवींद्र महाजनी
👍10
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) फिफा पुरस्कार 2023 चा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू चा पुरस्कार कोणाला भेटला आहे ?
Anonymous Quiz
78%
लिओनेल मेस्सी
4%
रॉजर फेडर
10%
नोवाक जोकविच
8%
क्रिस्तियानो रोनाल्डो
👍6
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) 69 व्या फिल्मफेअर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ( लोकप्रिय ) चा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
Anonymous Quiz
74%
12th Fail
7%
डंकी
19%
ॲनिमल
1%
OMG 2
👍7
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) 69 व्या फिल्म फेअर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे ?
Anonymous Quiz
37%
विक्रांत मेसी ( ट्वेल्थ फेल )
54%
रणबिर कपूर ( ॲनिमल )
7%
विकी कौशल ( डंकी )
2%
विधु विनोद चोपडा
👍5
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) ग्रॅमी पुरस्कार 2024 मध्ये ग्लोबल म्युझिक अल्बम साठी ग्रॅमी पुरस्कार मिळवणाऱ्या शक्ती फ्युजन बँड च्या कोणत्या अल्बमला हा पुरस्कार मिळालेला आहे ?
Anonymous Quiz
20%
This moment
6%
As we speak
22%
Abundance in millets
51%
The light we carry : coming over in uncertain
👍6😁3
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) स्व . डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
Anonymous Quiz
57%
डॉ. सायरस पूनावाला
24%
रतन टाटा
15%
उदय कोटक
5%
सुभाष चंद्रा
👍4👌2🔥1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) महाराष्ट्र सरकारचा पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकासासाठी मान्यवरांकडून विविध 18 कलागुणांशी संबंधित ऑनलाइन प्रशिक्षण आणि मार्गदर्शन घेण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे ?
Anonymous Quiz
6%
आर्ट स्कूल
19%
सेलिब्रिटी स्कूल
20%
स्कूल फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट
55%
स्कूल फॉर कल्चरल अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट
👍8🔥1😁1🏆1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) देशातील वाढत्या विमान वाहतूक क्षेत्रात भारतातील अधिक मुलींच्या प्रवेशास सहाय्य देण्यासाठी कोणता कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे ?
Anonymous Quiz
50%
उडान सुकन्या कार्यक्रम
21%
बोईंग सुकन्या कार्यक्रम
24%
एअर इंडिया सुकन्या कार्यक्रम
6%
सुकन्या कार्यक्रम
👍62🔥1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350वा शिवराज्याभिषेक सोहळा आणि शिवजयंतीचे औचित्य साधून त्यांच्या मावळ्यांनी अनेक लढायांत वापरलेल्या कोणत्या शस्त्रास महाराष्ट्राचे राज्यशास्त्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे ?
Anonymous Quiz
67%
दांडपट्टा
6%
तलवार
25%
वाघ नख्या
2%
ढाल
👍10
मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखंच आहे हे समजायला ज्ञान लागतं..

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍568
बर्ड फ्ल्यू चा जगातील पहिला बळी.
मेक्सिको शहरात.
👍20
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024
पुढे जाणार आहे का?


जेवढ्यांनी मला Message केले मी एकाला पण reply दिला नाही आणि देणार पण नाही.
या बद्दल मला काहीही माहिती नाही.
मला वाटत याबद्दल विचार करून तुम्ही स्वतःचे अभ्यासातील सातत्य घालवत आहात.
जो पर्यंत Mpsc Notification द्वारे काही सांगत नाही तो पर्यंत ठरवलेला Schedule follow करा. विचलित होऊ नका. अभ्यास करत रहा. गाफील राहू नका.😢

तशी शक्यता जरी असेल (तशी शक्यता वाटतं नाही) तरी त्या बाबत वेळेवर परीक्षा व्हावी म्हणून सर्वजण मिळून प्रयत्न करत आहेत.जेव्हा सांगितलं जाईल तेंव्हा Tweeter war मध्ये सहभागी व्हा.आता Exam postpone झाल्याने फायदा कमी आणि नुकसान जास्त होण्याची शक्यता आहे.

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😁46👍29💯8👏7🔥2
Loading.....
👍25
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) why Bharat matters हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
Anonymous Quiz
65%
एस. जयशंकर
18%
नितीन जयराम गडकरी
12%
टी एन शेषन
5%
एम जे अकबर
👍12🏆4🔥2😁1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी इंटरनॅशनल पर्पल फेस्ट 2024 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते ?
Anonymous Quiz
27%
महाराष्ट्र
28%
दिल्ली
36%
गोवा
9%
हैद्राबाद
👍8
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) 2018 मध्ये होणाऱ्या जागतिक गुलाब परिषदेसाठी वर्ल्ड फेडरेशन ऑफ रोज सोसायटीने कोणत्या भारतीय शहराची निवड केली आहे ?
Anonymous Quiz
27%
हैदराबाद
29%
सुरत
31%
भोपाळ
14%
पुणे
😁8🏆2
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळ यांनी आयोजित केलेल्या पहिल्या मध महोत्सवाचा आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आला होता ?
Anonymous Quiz
2%
सुरत
8%
नागपूर
85%
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान , मुंबई
5%
पुणे
👍8🏆3🔥1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते ?
Anonymous Quiz
92%
अमळनेर ( जळगाव )
4%
रामटेक
3%
सांगली
1%
फैजपूर
🏆8👍2