Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) 2024 चा पद्मविभूषण हा पुरस्कार वैजयंतीमाला बाली यांना कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल भेटलेला आहे ?
Anonymous Quiz
9%
समाजकार्य
73%
कला
11%
साहित्य
7%
सार्वजनिक व्यवहार
👍6
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) 2024 ला पद्मविभूषण पुरस्कार भेटलेले अभिनेता कोनिडेला चिरंजीवी हे कोणत्या राज्यातील आहेत ?
Anonymous Quiz
52%
आंध्र प्रदेश
22%
तेलंगणा
23%
तमिळनाडू
3%
कर्नाटक
👍3
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) सुभाष चंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2024 कोणत्या संस्थेला भेटला आहे ?
Anonymous Quiz
57%
60 पॅराशुट फील्ड हॉस्पिटल
32%
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण
9%
एन डी आर एफ
2%
श्री पियुष आनंद
👍3
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) संगीत क्षेत्रातील ऑस्कर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्कार 2024 मध्ये अल्बम ऑफ द इयर पुरस्कार सिंगर टेलर स्विफ्ट हिच्या कोणत्या अल्बमला भेटला आहे ?
Anonymous Quiz
34%
मिडनाईटस
49%
व्हॉट वॉज अ मेड फॉर
6%
फ्लॉवर्स
11%
हिट मी हार्ड अँड सॉफ्ट
💯1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) कलाक्षेत्रातील योगदानासाठी राज्य सरकारचा 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
Anonymous Quiz
93%
अशोक सराफ
4%
सचिन पिळगावकर
3%
मकरंद अनासपुरे
0%
महेश कोठारे
👍3
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) 81 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे ?
Anonymous Quiz
79%
ओपेनहायमर
4%
बार्बी
15%
किलर्स ऑफ द फ्लॉवर मून
1%
द बॉय अँड द हेरोन
👍4🏆1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) 96 व्या ऑस्कर सोहळ्यात उत्कृष्ट अभिनेतेचा पुरस्कार कोणाला मिळाला ?
Anonymous Quiz
15%
रॉबर्ट डाउनी जुनियर
64%
किलियन मर्फी
9%
विल स्मिथ
11%
क्रिस्तोफर नोलन
👍6
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) आर्किटेक्चर मधील नोबेल म्हणून ओळखला जाणारा प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झालाbआहे ?
Anonymous Quiz
11%
बाळकृष्ण दोशी
80%
जपानी वास्तुविशारद रिकेन यामामोटो
5%
केंजो टांगे
4%
जॉन फॉसो
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) 96 व्या ऑस्कर सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे ?
Anonymous Quiz
10%
रॉबर्ट डाऊनी जूनियर आणि टेलर स्विफ्ट
14%
एमा स्टोन आणि क्रिस्तोफर नोलन
16%
रॉबर्ट डाऊनी जूनियर आणि एमा स्टोन
60%
किलियन मर्फी आणि एमा स्टोन
😁2
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) राज्य शासनाचा पहिला ‘ महाराष्ट्र वन भूषण पुरस्कार ’ कोणाला जाहीर झाला आहे ?
Anonymous Quiz
29%
कैलाश सांखला
55%
चैत्राम पवार
12%
बाबा आमटे
4%
वीरेंद्र तिवारी
👍4
निःस्वार्थ भावनेने देण्याची वृत्ती असावी, न मागता आपल्यालाही बरेच काही मिळत जाते..
⭐️ !! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍47💯12❤5👌5
पेरू हा पहिला दक्षिण अमेरिकन देश बनला आहे, ज्याने डिजिटल पेमेंटमध्ये भारतीय UPI चा वापर सुरू केला आहे.
✅ पेरू खा पण payment UPI नेच करा.😋
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥32😁18👍7
Read: नोकर भरतीचा गोंधळ, सामाजिक योजनांना कात्री सरकारच्या अंगलट! विद्यार्थी आंदोलने, मागण्यांकडे दुर्लक्ष करणे सत्ताधाऱ्यांना भोवले
https://www.loksatta.com/politics/lok-sabha-election-mahayuti-failure-job-recruitment-confusion-unemployment-issues-hit-the-government-print-politics-news-ssb-93-4412803/
Shared by Loksatta android app
click here to download
https://loksatta.page.link/LS_app
https://www.loksatta.com/politics/lok-sabha-election-mahayuti-failure-job-recruitment-confusion-unemployment-issues-hit-the-government-print-politics-news-ssb-93-4412803/
Shared by Loksatta android app
click here to download
https://loksatta.page.link/LS_app
Loksatta
नोकर भरतीचा गोंधळ, सामाजिक योजनांना कात्री सरकारच्या अंगलट! विद्यार्थी आंदोलने, मागण्यांकडे दुर्लक्ष करणे सत्ताधाऱ्यांना भोवले
लोकसभा निवडणुकीत महायुतीला आलेल्या अपयशामागे राज्यातील युवकांमध्ये सरकारविरोधात असलेल्या असंतोषाचा मोठा वाटा असल्याचे दिसून येते. Lok Sabha Election Mahayuti Failure: Job recruitment confusion, unemployment issues hit the government print politics news ssb…
👍19🔥5❤2💯2
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
हे
✅ याला capitalise केलं पाहिजे✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16💯4🔥3
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
YouTube
Language paper चे महत्व,#SunilTakale, #viral #viralvideo #viralshorts #mpsc #mpsctopper
या video मध्ये श्री सुनील टाकळे, उपजिल्हाधिकारी Rank 8 यांनी कोणताही Class न करता MPSC तयारी कशी केली या बद्दल विविध बाबींवर मार्गदर्शनात्मक भाष्य केलेले आहे...
👍8
निर्णय तर घ्यावा लागेल.यात थोडी risk पण असेलच.
Personally मला असं वाटतं की Typing Practice Priority असावी. राज्यसेवा पूर्व ही secondary ठेवावी.
तुमचं नशिब चांगलं असेल तर यातूनही काहीतरी संधी तयार होइल.मी या आधी सांगितल्या प्रमाणे तुमच्या practice नुसार typing ल वेळ द्या आणि राहिलेल्या वेळेत अभ्यास करा.
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23😁7