𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
19.3K subscribers
6.81K photos
153 videos
958 files
2.78K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
Loading.....
*Urgent and important*

राज्यसेवा 2024 पूर्व परीक्षा

ज्या विद्यार्थ्यांकडे मराठा कुणबी OBC प्रमाणपत्र असून सुद्धा 24 may च्या आत OBC पर्याय नसल्यामुळे SEBC category बदल केला आहे आणि आता OBC पर्याय उपलब्ध असूनही तसा बदल करता येत नाही,त्यांनी माझ्याशी लवकरात लवकर संपर्क साधावा,त्यादृष्टीने आपला प्रयत्न चालू आहे.

ओमकेश जाधव - 7020093954
सहाय्यक प्रकल्प अधिकारी राज्यसेवा 2022

फक्त संबंधित उमेदवारांनी Google form भरावा.
https://forms.gle/5zZMKrYhDJqPmUFL8
👍9
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) 2024 चा पद्मविभूषण हा पुरस्कार वैजयंतीमाला बाली यांना कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल भेटलेला आहे ?
Anonymous Quiz
9%
समाजकार्य
73%
कला
11%
साहित्य
7%
सार्वजनिक व्यवहार
👍6
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) 2024 ला पद्मविभूषण पुरस्कार भेटलेले अभिनेता कोनिडेला चिरंजीवी हे कोणत्या राज्यातील आहेत ?
Anonymous Quiz
52%
आंध्र प्रदेश
22%
तेलंगणा
23%
तमिळनाडू
3%
कर्नाटक
👍3
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) सुभाष चंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2024 कोणत्या संस्थेला भेटला आहे ?
Anonymous Quiz
57%
60 पॅराशुट फील्ड हॉस्पिटल
32%
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण
9%
एन डी आर एफ
2%
श्री पियुष आनंद
👍3
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) संगीत क्षेत्रातील ऑस्कर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्कार 2024 मध्ये अल्बम ऑफ द इयर पुरस्कार सिंगर टेलर स्विफ्ट हिच्या कोणत्या अल्बमला भेटला आहे ?
Anonymous Quiz
34%
मिडनाईटस
49%
व्हॉट वॉज अ मेड फॉर
6%
फ्लॉवर्स
11%
हिट मी हार्ड अँड सॉफ्ट
💯1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) कलाक्षेत्रातील योगदानासाठी राज्य सरकारचा 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
Anonymous Quiz
93%
अशोक सराफ
4%
सचिन पिळगावकर
3%
मकरंद अनासपुरे
0%
महेश कोठारे
👍3
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) 81 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे ?
Anonymous Quiz
79%
ओपेनहायमर
4%
बार्बी
15%
किलर्स ऑफ द फ्लॉवर मून
1%
द बॉय अँड द हेरोन
👍4🏆1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) 96 व्या ऑस्कर सोहळ्यात उत्कृष्ट अभिनेतेचा पुरस्कार कोणाला मिळाला ?
Anonymous Quiz
15%
रॉबर्ट डाउनी जुनियर
64%
किलियन मर्फी
9%
विल स्मिथ
11%
क्रिस्तोफर नोलन
👍6
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) आर्किटेक्चर मधील नोबेल म्हणून ओळखला जाणारा प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झालाbआहे ?
Anonymous Quiz
11%
बाळकृष्ण दोशी
80%
जपानी वास्तुविशारद रिकेन यामामोटो
5%
केंजो टांगे
4%
जॉन फॉसो
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) 96 व्या ऑस्कर सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे ?
Anonymous Quiz
10%
रॉबर्ट डाऊनी जूनियर आणि टेलर स्विफ्ट
14%
एमा स्टोन आणि क्रिस्तोफर नोलन
16%
रॉबर्ट डाऊनी जूनियर आणि एमा स्टोन
60%
किलियन मर्फी आणि एमा स्टोन
😁2
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) राज्य शासनाचा पहिला ‘ महाराष्ट्र वन भूषण पुरस्कार ’ कोणाला जाहीर झाला आहे ?
Anonymous Quiz
29%
कैलाश सांखला
55%
चैत्राम पवार
12%
बाबा आमटे
4%
वीरेंद्र तिवारी
👍4
निःस्वार्थ भावनेने देण्याची वृत्ती असावी, न मागता आपल्यालाही बरेच काही मिळत जाते..

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍47💯125👌5
QS जागतिक विद्यापीठ रँकिंग 2025.

प्रथम - MIT अमेरिका ( 13 व्या वेळा पहिल्या क्रमांकावर)

प्रथम 150 मध्ये आयआयटी मुंबई भारतातून प्रथम.
👍41
मुंबई महानगरपालिका वातावरणीय अर्थसंकल्प.

जगातील 4 थे शहर .
सर्वात जास्त ग्रँड स्लम.

नोवाक जोकोविच 370
रॉजर फेडरर 369
राफेल नदाल 314
रोहित शर्मा.

9 T20 वर्ल्डकप खेळणारा पहिला खेळाडू.
👍22🔥1
पेरू हा पहिला दक्षिण अमेरिकन देश बनला आहे, ज्याने डिजिटल पेमेंटमध्ये भारतीय UPI चा वापर सुरू केला आहे.

पेरू खा पण payment UPI नेच करा.😋
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥32😁18👍7
Read: नोकर भरतीचा गोंधळ, सामाजिक योजनांना कात्री सरकारच्या अंगलट! विद्यार्थी आंदोलने, मागण्यांकडे दुर्लक्ष करणे सत्ताधाऱ्यांना भोवले
https://www.loksatta.com/politics/lok-sabha-election-mahayuti-failure-job-recruitment-confusion-unemployment-issues-hit-the-government-print-politics-news-ssb-93-4412803/
Shared by Loksatta android app
click here to download
https://loksatta.page.link/LS_app
👍19🔥52💯2