Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (𝐀𝐝𝐯.𝐃𝐫.𝐀𝐣𝐢𝐭 𝐒𝐡𝐚𝐫𝐚𝐝𝐚 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
YouTube
"सन्मान संवेदनशील गुणवंतांचा,सोहळा कृतज्ञतेचा" | Dare To Care | Mpsc Toppers | Mpsc Opt Out | Pune |
Dr Ajit Digambar Kakde यांच्या Mpsc Made Simple आयोजित
"सन्मान संवेदनशील गुणवंतांचा,
सोहळा कृतज्ञतेचा."
(Opt Out करणाऱ्या संवेदनशील गुणवंतांचा सन्मान सोहळा आहे.)
ठिकाण: लोकमान्य सभागृह, केसरी वाडा, नारायण पेठ, पुणे.
वेळ: रविवार,२१ एप्रिल २०२४
संध्याकाळ…
"सन्मान संवेदनशील गुणवंतांचा,
सोहळा कृतज्ञतेचा."
(Opt Out करणाऱ्या संवेदनशील गुणवंतांचा सन्मान सोहळा आहे.)
ठिकाण: लोकमान्य सभागृह, केसरी वाडा, नारायण पेठ, पुणे.
वेळ: रविवार,२१ एप्रिल २०२४
संध्याकाळ…
👍4
आयुष्यातील बऱ्याच गोष्टी या पाण्यासारख्या असतात, ओंजळीत येतात आणि निसटून जातात..
⭐️ !! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥27💯4
Please Note.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍44🔥8😁3👌3
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😁36💯5
लोकांना बरं बोलणारा हवा असतो, पण खरं बोलणारा नको. खरं बोलल तर बरं वाटतं नाही.
⭐️ !! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍64👌5❤3
कालच्या महाराष्ट्रातील निकालातून आपल्या साठी काही Positive गोष्टी समोर येऊ शकतात. त्यात जागा वाढ हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. मात्र नुसतं बसून ते होणार नाही. सर्वांना आपापल्या परीने प्रयत्न करावे लागतील. राज्यसेवा जाहिरात नक्कीच ऐतिहासिक होऊ शकते.
एखाद दिवशी याविषयी video च्या माध्यमातून detail मध्ये बोलेन.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💯35👍11🔥1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍35
*Urgent and important*
राज्यसेवा 2024 पूर्व परीक्षा
ज्या विद्यार्थ्यांकडे मराठा कुणबी OBC प्रमाणपत्र असून सुद्धा 24 may च्या आत OBC पर्याय नसल्यामुळे SEBC category बदल केला आहे आणि आता OBC पर्याय उपलब्ध असूनही तसा बदल करता येत नाही,त्यांनी माझ्याशी लवकरात लवकर संपर्क साधावा,त्यादृष्टीने आपला प्रयत्न चालू आहे.
ओमकेश जाधव - 7020093954
सहाय्यक प्रकल्प अधिकारी राज्यसेवा 2022
फक्त संबंधित उमेदवारांनी Google form भरावा.
https://forms.gle/5zZMKrYhDJqPmUFL8

Google Docs
राज्यसेवा 2024 पूर्व परीक्षा SEBC To OBC बदल
ज्या विद्यार्थ्यांकडे मराठा कुणबी OBC प्रमाणपत्र असून सुद्धा 24 may च्या आत OBC पर्याय नसल्यामुळे SEBC category बदल केला आहे आणि आता OBC पर्याय उपलब्ध असूनही तसा बदल करता येत नाही,त्यांनी माझ्याशी लवकरात लवकर संपर्क साधावा,त्यादृष्टीने आपला प्रयत्न चालू आहे.…
👍9
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) 2024 चा पद्मविभूषण हा पुरस्कार वैजयंतीमाला बाली यांना कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल भेटलेला आहे ?
Anonymous Quiz
9%
समाजकार्य
73%
कला
11%
साहित्य
7%
सार्वजनिक व्यवहार
👍6
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) 2024 ला पद्मविभूषण पुरस्कार भेटलेले अभिनेता कोनिडेला चिरंजीवी हे कोणत्या राज्यातील आहेत ?
Anonymous Quiz
52%
आंध्र प्रदेश
22%
तेलंगणा
23%
तमिळनाडू
3%
कर्नाटक
👍3
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) सुभाष चंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2024 कोणत्या संस्थेला भेटला आहे ?
Anonymous Quiz
57%
60 पॅराशुट फील्ड हॉस्पिटल
32%
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण
9%
एन डी आर एफ
2%
श्री पियुष आनंद
👍3
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) संगीत क्षेत्रातील ऑस्कर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्कार 2024 मध्ये अल्बम ऑफ द इयर पुरस्कार सिंगर टेलर स्विफ्ट हिच्या कोणत्या अल्बमला भेटला आहे ?
Anonymous Quiz
34%
मिडनाईटस
49%
व्हॉट वॉज अ मेड फॉर
6%
फ्लॉवर्स
11%
हिट मी हार्ड अँड सॉफ्ट
💯1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) कलाक्षेत्रातील योगदानासाठी राज्य सरकारचा 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
Anonymous Quiz
93%
अशोक सराफ
4%
सचिन पिळगावकर
3%
मकरंद अनासपुरे
0%
महेश कोठारे
👍3
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) 81 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे ?
Anonymous Quiz
79%
ओपेनहायमर
4%
बार्बी
15%
किलर्स ऑफ द फ्लॉवर मून
1%
द बॉय अँड द हेरोन
👍4🏆1