𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.5K subscribers
8.74K photos
181 videos
1.41K files
4.17K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Right Logical Approach(ठोकताळे )चा वापर करून पेपर सोडवणाऱ्या व निव्वळ अभ्यासावर पेपर सोडवणाऱ्या दोन मित्रांमधील 24 जुलैचा संवाद🧠
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😁47👍12🔥6
Forwarded from TheEnigma
2 पर्याय मध्ये कन्फ्यूजन होत..
नाही तर उत्तर बरोबर आलं असत संघटना 😁
😁58👍6🔥6
Important Themes in Science @MpscMadeSimple.pdf
1.1 MB
General Science मधील महत्त्वाचे घटक.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29🙏4
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) महाजन फायरिंग रेंज, राजस्थान येथे पार पडलेल्या पहिल्या भारत - सौदी अरेबिया संयुक्त लष्करी सरावाचे नाव काय आहे ?
Anonymous Quiz
60%
सदा तनसिक सराव
13%
धर्मा गार्डियन
20%
खंजर सराव
7%
सी ड्रॅगन सराव
🏆4👍3
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) आयुथया ( Ayutthaya ) हा पहिला नौदल सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये पार पडला ?
Anonymous Quiz
8%
अमेरिका
12%
कॅनडा
77%
थायलंड
3%
रशिया
🏆5👍2
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) भारत - अमेरिका तटरक्षक दलाचा संयुक्त सराव सी डीफेंडर्स 2024 कुठल्या ठिकाणी आयोजीत करण्यात आला होता ?
Anonymous Quiz
55%
विशाखापटनम
15%
राजस्थान
5%
काश्मीर
25%
पोर्ट ब्लेअर
👍6
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) जगातील सर्वात मोठे रेडिओ दुर्बिणीचे च्या निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक सहयोग स्क्वेअर किलोमीटर अरे वेधशाळा (SKAO) प्रकल्पात कोणत्या देशाने औपचारिकपणे सामील होण्याचा निर्णय घेतला आहे ?
Anonymous Quiz
57%
भारत
13%
पाकिस्तान
22%
रशिया
8%
बांगलादेश
👍2
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) जागतिक बँकेच्या जागतिक पर्यावरण सुविधेच्या ( GEF ) स्वतंत्र मूल्यांकन कार्यालयात नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ?
Anonymous Quiz
11%
सुधा मूर्ती
57%
गीता बत्रा
15%
सचिन जैन
17%
मरियम नवाज
👍31💯1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) जगातील सर्वात मोठी लेखा संस्था असलेली इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे 72 वे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला ?
Anonymous Quiz
28%
अनिल कुमार लाहोटी
18%
अरिंदम बागची
25%
लोचन सिंग पठानिया
29%
रणजीत कुमार अग्रवाल
👍5
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) फिट इंडिया मूव्हमेंटसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे असे नेमणूक होणारे ते पहिले नागरिक कर्मचारी ठरले आहेत ?
Anonymous Quiz
45%
नरेंद्र कुमार यादव
19%
पारुल चौधरी
30%
अविनाश साबळे
6%
विजेंद्र सिंग
👍3🏆2
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ?
Anonymous Quiz
8%
सुरज भान
51%
किशोर मकवाना
12%
अरिंदम बागची
29%
इकबाल सिंग लालपुरा
👍4🏆1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) नुसतेच निधन झालेल्या माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याबाबत बरोबर विधाने ओळखा ?
अ) 1995 ते 99 महाराष्ट्राचे बारावे मुख्यमंत्री
ब) 2002 ते 2004 लोकसभेचे तेरावे अध्यक्ष
Anonymous Quiz
6%
फक्त अ
5%
फक्त ब
83%
अ आणि ब दोन्ही
5%
अ आणि ब दोन्ही नाही
👍5🏆4
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) भारतातील पहिली तोंडी गर्भनिरोधक गोळी ‘ सहली ’ च्या शोध लावणाऱ्या व्यक्तींचे नाव काय आहे ?
Anonymous Quiz
39%
डॉ नित्या आनंद
15%
अरुण कुमार शर्मा
43%
डॉ ईश्वर सुंदर वर्मा
2%
पंकज उदास
🏆10👍72
कोणतेही यश सहजासहजी मिळत नाही, आयुष्यातल्या अनेक आवडत्या गोष्टींकडे पाठ फिरवून, त्याग करून,वर्षानुवर्ष साधना/तपस्या करावी लागते तेंव्हा ते मिळत असते.

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
60👍13💯3🔥2
रुचिरा कंबोज.

युनायटेड नेशन्समधील भारताच्या पहिल्या महिला राजदूत.

रुचिरा या भूतानमधील भारताच्या पहिल्या महिला राजदूत होत्या.
👍17💯2
जागतिक चॅम्पियनशिपचा कांस्यपदक विजेता निशांत देव 2024 पॅरिस ऑलिंपिक खेळांसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय पुरुष ठरला.
वजनी गट - 71 Kg.
👍10
आयरिस - आसाम आणि ईशान्य भारतातील पहिली एआय शिक्षिका.
सहकार्य - मार्केट लॅब एज्युकेशन टेक.
👍14
ताशिगंग लाहैल स्पिती (हिमाचल प्रदेश) जगातील सर्वात उंच मतदान केंद्र

100% मतदान
एकदम मतदार -62

उंची - 15,256 feet
👍16🔥7
राज्यसेवा मुख्य परीक्षा Content Batches च Student ल झालेला फायदा.यातील GS 2 आणि GS 3 सुधाकर सर (Rank 4 2021) यांनी घेतलेल्या आहेत.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
26👍4🔥2
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐀𝐝𝐯.𝐃𝐫.𝐀𝐣𝐢𝐭 𝐒𝐡𝐚𝐫𝐚𝐝𝐚 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
🟢ऑफर फक्त आज🟢

SUNDAY25 हा CODE टाकून 25% discount मिळावा.

Prelims Batches

💙राज्यसेवा पूर्व PYQ ठोकताळे
💙संयुक्त पूर्व PYQ ठोकताळे
💙राज्यसेवा पूर्व परीक्षा
(Theme Based Content)
💙समग्र चालू घडामोडी 2023-24

Mains Batches

💙व्याकरण PYQ ठोकताळे बॅच
💙राज्यसेवा मुख्य PYQ ठोकताळे
💙राज्यसेवा मुख्य Content Batches (GS 2 part 2 & HRD by सुधाकर लेंडवे सर)

👋:8788657440

😔WhatsApp😔
https://wa.me/+918788657440

📹YouTube Demo📹
https://youtu.be/UAoYTyc-W7Q

❤️Android App link😔
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

❤️Windows/Desktop App 😥
https://appxcontent.classx.co.in/windows/MPSC_Made_Simple_Setup_0.0.1.exe

❤️To download iOS app👇

1)First register on our website
& create log in

2)Then download iOS app

3)Fill Organisation id 9425002 and your log in details.

❤️iOS App link🤠
https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591

❤️Mpsc Made Simple Website
https://mpscmadesimple.com/

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to use)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14