𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
21.5K subscribers
8.74K photos
181 videos
1.41K files
4.17K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
अंदाज होता.
कधी कधी बरोबर येतो.
प्रत्येक वेळी येईलच असे नाही.🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17
Right Logical Approach ठोकताळे
It Works.
Tried, testified and Recommended by Toppers.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11
वेळ भेटेल तेंव्हा आयुष्यातून सुंदर क्षण चोरून घ्या, नाही तर वाढत्या अपेक्षा आणि जबाबदार्‍या मोकळा वेळ देत नाहीत..

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
31👌7🤗3
संयुक्त पूर्व परीक्षा २०२४

STI around २०० जागांचे चे मागणी पत्र काही तांत्रिक अडचणी मुळे Financae dept ने परत GST कडे पाठवले आहे.

प्रयत्न करावे लागतील नाहीतर Ad लवकर येणार नाही.😢

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍33🔥43
31 May
World No Tobacco Day
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जगातील पहिले 3D प्रिंटेड इंजिन असलेले रॉकेट.

सेमी क्रायोजनिक इंजिन द्वारे उड्डाण केलेले देशातील पहिले रॉकेट.

अग्निकुक कॉसमॉस ह्या खाजगी कंपनीकडून.
तामिळनाडू इथे स्वतःचे आणि खाजगी प्रक्षेपण केंद्र असलेली देशातील पहिली खाजगी कंपनी.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍42
Major Radhika Sen

काँगोमधील संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये सेवा बजावत असलेल्या राधिका सेन यांना २०२३ सालचा मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार.
हा पुरस्कार मिळणाऱ्या दुसऱ्या महिला.

सुदान मध्ये तैनात मेजर सुमन गवानी ह्यांना 2019 मध्ये हा पुरस्कार मिळाला होता.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13
SEBC पण होऊ शकतं.
एकदा कोणीतरी Confirm करा
👍15
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
SEBC पण होऊ शकतं. एकदा कोणीतरी Confirm करा
SEBC पण होत आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14🔥4
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
SEBC पण होत आहे.
एकच झालं.
एकाच होत नाहिये
Mpsc कॉल नंतर कळेल
🤔4
जिसे डर ते थे वही बात हो गई.....
SEBC ची लिंक काढली आहे.😢
Mpsc कॉल केला नसता तर बरं झालं असतं.
असो आता परत प्रयत्न करावे लागतील SEBC साठी.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍26😁5🤗2🤔1🏆1
घोळ माशाला गुजरातचा राज्य मासा दर्जा

✔️गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या 'ग्लोबल फिशरीज कॉन्फरन्स इंडिया 2023' या संमेलनात 'घोळ" माशाला (Ghol Fish) गुजरातचा राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आले.

✔️जगातील इतर देशांमध्ये याला 'ब्लॅक स्पॉटेड क्रोकर फिश' (black spotted croaker फिश) म्हटले जाते.

✔️पर्शियन आखाती समुद्रकिनाऱ्यापासून ते प्रशांत महासागराच्या किनारपट्टीलगत घोळ मासा आढळून येतो.

✔️मच्छीमारांसाठी लॉटरी समजला जाणारा घोळ मासा भारतातील सर्वात मोठा मासा असल्याचे मानले जाते.

✔️तो अत्यंत महाग असतो.

✔️गुजरातमध्ये घोळ माशाचे एक किलो मांस 5,000 ते 15,000 रुपयांना विकले जाते. तथापि, घोळचे वाळवलेले वायू मूत्राशय सर्वात महाग असते.

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)


सगळा घोळ गुजरात मध्येच आहे.🙈
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😁44👍12🔥3💯3🥰2🏆1
Important Awards
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌16👍4🔥2👏1
Forwarded from SHINDE P S
🔥18👍3
Loading......
👍3