𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
18.4K subscribers
7.64K photos
162 videos
1.12K files
3.37K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) "कश्मीर: ट्रॅव्हल्स इन पॅराडाइज ऑन अर्थ," 2024 या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Anonymous Quiz
26%
झुम्पा लाहिरी
21%
विक्रम सेठ
32%
शमस फकीर
21%
रोमेश भट्टाचारजी
😁3👍1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) कोणत्या बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून मोठ्या निर्बंधांचा सामना करावा लागला, ज्यात 29 फेब्रुवारीपासून नवीन ठेवी, क्रेडिट व्यवहार आणि खाते टॉप-अप प्रतिबंधित करणे समाविष्ट आहे ?
Anonymous Quiz
6%
आरबीएल बँक
82%
पेटीएम पेमेंट बँक
7%
सिटी बँक
6%
एचएसबीसी बँक
👍1
Forwarded from TheEnigma
Who was given the title of Andhra Kavita pitamaha?
Anonymous Quiz
71%
1) krushna deva raie
9%
2)srinath
18%
3)peddan
2%
4)sayan
😁4👍3
Forwarded from TheEnigma
Name the sultan who introduced Rationing system in India?
Anonymous Quiz
39%
1)Muhammad bin Tughlaq
11%
2)balban
22%
3)Ghiyasuddin Tughlaq
28%
4)Alauddin Khilaji
👍4
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Admin2)
Who introduced the Duh-Aspah(A trooper with 2 horse) Sih-Aspah(A trooper with 3 horse) system?
Anonymous Quiz
15%
1) Jahangir
30%
2)Aurangzeb
24%
3)Shah jahan
31%
4)Akbar
👍1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Admin2)
Who described the Din-i-ilahi as the monument of Akbar's folly?
Anonymous Quiz
21%
1)Badaoni
27%
2)Faizy
49%
3) Vinsent Smith
4%
4)Elliot
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Admin2)
"Razmnama" was a Persian translation of?
Anonymous Quiz
14%
1) Geeta
36%
2) Mahabharat
28%
3) Upanishad
22%
4) Ramayan
👌2👍1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐀𝐝𝐯.𝐃𝐫.𝐀𝐣𝐢𝐭 𝐒𝐡𝐚𝐫𝐚𝐝𝐚 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
या video madhe श्री विनीत शिर्के STI यांनी Opt Out चे महत्व, MPSC Opt Out ,Dare to Care initiative तसेच Opt out नंतर त्यांचा बदललेला STI Rank या बद्दल भाष्य केले आहे.

https://youtu.be/FDkam7nfsEE
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🏆8👍2🎉2
संघर्ष हे प्रगतीचे आमंत्रण असते, जो ते स्वीकारतो तो पुढे जातो. योग्य नियोजन आणि प्रबळ नेतृत्व असले की हजारो तलवारींचे युद्ध सुद्धा एका वाघनखांवर जिंकता येत..

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3913👌5
छत्रपती संभाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन💐💐💐
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
31🙏7👍5
# Current affairs
संयुक्त पूर्व परीक्षा २०२४

✔️अंदाजित तारीख August - September असू शकते.Mains च अभ्यास चालू ठेवला तरी चालेल.तसही बरच Syllabus common आहे.गणित बुद्धिमत्ता जेवणा सारखं रोज करा. Date येत नाही तो पर्यंत Language पण रोज करणे संयुक्तिक.
सारखी विचारणा होत आहे म्हणून सांगत आहे.

❤️Join:@MpscMadeSimple
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍43
Loading....
👍12
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) अन्न प्रक्रिया उद्योजकांसाठी SUFALAM ( start up for aspiring leaders and mentor ) स्टार्ट अप परिषद कूठे आयोजीत करण्यात आली होती ?
Anonymous Quiz
24%
गुवाहाटी
12%
बिहार
53%
नवी दिल्ली
11%
पुणे
👌9👍1🏆1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) जलस्त्रोतांची गुणवत्ता आणि शाश्वतता वाढविण्यावर चर्चा करण्यासाठी ‘ आंतरराष्ट्रीय जल परिषद ’ कोणत्या ठिकाणी आयोजीत करण्यात आली होती ?
Anonymous Quiz
19%
महाराष्ट्र
30%
उत्तर प्रदेश
43%
शिलाँग
8%
ओडिसा
👌6🥰1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) कोणत्या दोन देशांनी चाबहार बंदराच्या पुढील विकासासाठी करार केला आहे ?
Anonymous Quiz
13%
भारत आणि सौदी अरेबिया
12%
भारत आणि ओमान
29%
ओमान आणि इराण
46%
इराण आणि भारत
👌7👍1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) NATO बाबत बरोबर विधाने ओळखा ?
अ ) स्थापना 1949 ला झाली आहे .
ब ) एकूण 32 सदस्य आहेत ( 32 वा स्वीडन )
Anonymous Quiz
11%
फक्त अ
6%
फक्त ब
81%
अ आणि ब दोन्ही
2%
अ आणि ब दोन्ही नाही
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ( ISA ) बाबत बरोबर विधाने ओळखा ?
अ ) स्थापना 2015 पॅरीस हवामान परिषदेत झाली.
ब ) भारत आणि जर्मनी यांच्या संयुक्त पुढाकाराने स्थापना
Anonymous Quiz
63%
फक्त अ
3%
फक्त ब
31%
अ आणि ब दोन्ही
3%
अ आणि ब दोन्ही नाहीं
👍2🏆1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Current Qs Admin)
Q) पंतप्रधान नरेंद्र मोदी नी कोणत्या ठिकाणी श्री जगन्नाथ मंदिर कॉरिडॉर प्रकल्पाचे उद्घाटन केले ?
Anonymous Quiz
2%
लखनौ
90%
पुरी ( ओडिसा )
3%
केरळ
5%
संची ( मध्य प्रदेश )
👌5👍2🔥2