𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
18.4K subscribers
7.63K photos
162 videos
1.12K files
3.36K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
Youth voters साठी आयुष्मान खुराणा Brand Ambessador आहे.
निवडून आयोगाचा राष्ट्रीय ICON Sachin Tendulkar आहे.आताच कॉल येऊन गेला..🙈
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😁44💯5👍1🏆1
Loading......
👌10👍4🔥3
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Admin2)
अलीकडे महासागर दशक परिषद 2024 कोठे आयोजित केली होती?
Anonymous Quiz
27%
1)काठमांडू (नेपाळ )
9%
2)US
11%
3)UK
52%
4)बार्सीलोणा (स्पेन )
👍6😁5
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Admin2)
अलिगड मुस्लिम विद्यापीठ च्या पहिल्या महिला कुलगुरू कोण?
Anonymous Quiz
3%
1)प्राची यादव
21%
2)पावलूरी सुब्बाराव
73%
3)नईमा खातून
3%
4)मोना अग्रवाल
👌5
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Admin2)
अलीकडे कोणत्या भारतीय संस्थेने नावीन्यपूर्ण 3D प्रिंटेड डमी बॅलेट युनिट विकसित केल?
Anonymous Quiz
15%
1)IIT अहमदाबाद
30%
2)IIT गुवाहटी
16%
3)IIT मुंबई
39%
4)IIT मद्रास
👍2
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Admin2)
अलीकडेच कोणत्या भारतीयची गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 साठी निवड झाली?
Anonymous Quiz
22%
1)अलोक शुक्ला
27%
2)प्रीती सोळुंके
34%
3)प्रमोद शुक्ला
18%
4)दीप्ती भांडारी
👍6😁2
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Admin2)
अलीकडेच कोणत्या माजी भारतीय क्रिकेटपटू ची ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 चे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
4%
1)गौतम गंभीर
41%
2)M. S. धोनी (थाला )
9%
3)सुरेश रैना
46%
4)युवराज सिंग
👍4
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Admin2)
कोणत्या राज्याच्या शिक्षण विभागाने अलीकडेच "शारीरिक शिक्षा निर्मूलन यासाठी मार्गदर्शक तत्वे (GECP)" जारी केले?
Anonymous Quiz
29%
1)केरळ
47%
2)महाराष्ट्र
17%
3)तेलंगणा
7%
4)तामिळनाडू
👌5👍4
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Admin2)
अलीकडेच PACE उपग्रह कोणत्या अंतराळ संस्थेने प्रक्षेपीत केल?
Anonymous Quiz
47%
1)NASA
23%
2)JAXA
17%
3)ESA
13%
4)ISRO
👍5👌2🏆1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Admin2)
अलीकडेच कोणत्या देशाने पहिले अंगारा A5 रॉकेट प्रक्षेपीत केले?
Anonymous Quiz
18%
1)भूतान
40%
2)नेपाळ
20%
3) चायना
23%
4)रशिया
👍3🥰1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Admin2)
नुकतेच बातम्या मध्ये नमूद केलेल्या "ऑपेरेशन मेघदूत " चे प्राथमिक उद्धीष्ट काय होते?
Anonymous Quiz
48%
1) सायबर हल्ल्या पासून संरक्षण करण्यासाठी
7%
2)प्लास्टिक चे पुनर्वपर टाळण्यासाठी
36%
3)सियाचिन ग्लासियर सुरक्षित करण्यासाठी
9%
4)none of above
👌5👍4
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁 (Admin2)
अलीकडेच 'इंटरनॅशनल कल्चर अवॉर्ड 2024' ने कोणाला सन्मानित करण्यात आले?
Anonymous Quiz
37%
1)डेना सायम तिवारी
18%
2)मीराबाई चानू
33%
3)मीना चरणा
12%
4)सीमा चरणा
😁5🔥3👍1
𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁
अलिगड मुस्लिम विद्यापीठ च्या पहिल्या महिला कुलगुरू कोण?
Attributes of Questions ने आला का?🧠
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌10😁6👍1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐀𝐝𝐯.𝐃𝐫.𝐀𝐣𝐢𝐭 𝐒𝐡𝐚𝐫𝐚𝐝𝐚 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
या व्हिडिओ मध्ये Dr Ajit Kakde Asst Comndt Upsc 2015 यांनी Mpsc Made Simple या platform वर चालु केलेल्या Free Mentoring Initiative चा Mpsc तयारी मध्ये होणारा फायदा तसेच त्यांच्या बद्दल माहिती दिली असून त्यांचा अभ्यासासाठी कसा वापर करावा या विषयी चर्चा केलेली आहे.

https://youtu.be/FTNBfE8cZms
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6
𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁
अलीकडेच 'इंटरनॅशनल कल्चर अवॉर्ड 2024' ने कोणाला सन्मानित करण्यात आले?
LCM ने आला का?🧠

अस कुठं पर्याय तयार होतात का???
तर हो.. होतात..
Mains -5 नोव्हेंबर 2023 ग्रुप b and c पेपर 2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16💯2
इथे होत...

हो आयोगाला धरुनच आहे. Quiz पण आणि Approach पण.....😊
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥27👍5💯4
भविष्य घडविण्याची ताकद हाताच्या मनगटात असते ती कमी झाली की माणूस तळहाताच्या रेषांमध्ये भविष्य बघायला लागतो.

⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
16👌6👍3🔥3
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
भविष्य घडविण्याची ताकद हाताच्या मनगटात असते ती कमी झाली की माणूस तळहाताच्या रेषांमध्ये भविष्य बघायला लागतो. ⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
आणि देशाचे भविष्य घडवण्याची ताकद तुमच्या बोटांमध्ये असते. या देशाचे भविष्य घडवू या. चला मतदान करूया.....
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
12👍6
Work in Progress
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023
Geography
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15🔥2
Topographical Maps @MpscMadeSimple.pdf
1.5 MB
Topographical Map

✔️वरील प्रश्नासाठी एवढच करा.
असे Random प्रश्न परीक्षेत येतच असतात.
त्यासाठी खूप Sources वाढवून 2-3 अजून नवीन books refere करून काहीही फायदा नाही. Exam नंतर post partun analysis करून खूप sources सापडतात. त्यामुळे लगेच नवीन source, हा खूप भारी, यातूनच Mpsc प्रश्न काढते etc. केलं की समजा Correct कार्यक्रम झाला.

मी कालच Avinash Lodhe Rank 25 सोबत बोलताना हा विषय निघाला.
😄तुमचे Sources वाढले की तुमचे pass होण्याचे chancess कमी झाले म्हणून समजा. मग ते कितीही shandard असेना.

❤️Join: @MpscMadeSimple
(The Logical Approach to Success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16