Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Current Qs Admin)
Q) भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित करण्यासाठीं ‘ अहलन मोदी ' हा कार्यक्रम कोणत्या देशात आयोजीत करण्यात आला होता ? ( अहलन म्हणजे अरबी भाषेत नमस्ते )
Anonymous Quiz
4%
अमेरिका
88%
यू ए ई
6%
जर्मनी
2%
ऑस्ट्रेलिया
👍7
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™ (𝐀𝐝𝐯.𝐃𝐫.𝐀𝐣𝐢𝐭 𝐒𝐡𝐚𝐫𝐚𝐝𝐚 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
https://youtu.be/RqXj2xfR9x8
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
YouTube
श्री यतिन पाटील Rank 12 उपजिल्हाधिकारी | No Class | Self Study | Toppers Talk | Mpsc Without Class |
या व्हिडिओ मध्ये श्री यतिन पाटील Rank 12, उपजिल्हाधिकारी यांनी कोणताही class, test series न लावता Toopers bookist न वापरता Mpsc तयारी कशी केली तसेच मुलाखत तयारी कशी केली,घरी राहून अभ्यास कसा केला याबद्दल अत्यंत उपयोगी मार्गदर्शन केले आहे.
Mpsc Made Simple…
Mpsc Made Simple…
👍7
जगाजवळ किती आहे यापेक्षा स्वतःहा जवळ काय आहे यातचं माणसाचं समाधान दडलेलं असतं..
⭐️ !! शुभ सकाळ !!⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20❤6👌3
𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™
Q) दरवर्षी सुमारे 20,000 भाविकांना अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनासाठी ची ‘ श्री रामलल्लादर्शन योजना ’ कोणत्या राज्याची आहे ?
झारखंड मध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सरकार आहे ते पण ही योजना नाही सुरु करणार...
छत्तीसगड मध्ये नवीन बी जे पी चे सरकार आले आहे त्यांची ही योजना आहे....
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29💯5
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10
• सौदी अरेबियाचा 'ऑर्डर ऑफ अब्दुलाझिझ अल सौद' (2016)
अफगाणिस्तानचा 'स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमिर अमानुल्लाह खान' (2016)
• पॅलेस्टाइनचा 'ग्रँड कॉलर ऑफ दी स्टेट ऑफ पॅलेस्टाइन' (2018)
संयुक्त अरब अमिरातीचा (यूएई) 'ऑर्डर ऑफ झायद' (2019)
• रशियाचा 'ऑर्डर ऑफ सेंट अँड्र' (2019)
• मालदीवचा 'डिस्टिंग्विश्ड रूल ऑफ निशान इजूद्दीन' (2019)
• बहारिनचा 'किंग हमादं ऑर्डर ऑफ दी रेनेसाँ (2019)
अमेरिकेच्या सशस्त्र दलाचा 'द लीजन ऑफ मेरिट' (2019)
भूतानचा 'ऑर्डर ऑफ द डुक ग्याल्पो' (2021)
• रिपब्लिक ऑफ पलाऊचा 'ईबकल' (2023)
• फिजीचा 'कम्पॅनियन ऑफ ऑर्डर ऑफ फिजी' (2023)
• पापुआ न्यू गिनीचा 'कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू' (2023)
इजिप्तचा 'ऑर्डर ऑफ दि नाईल' (2023)
• फ्रान्सचा 'ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर'(2023)
• ग्रीसचा द्वितीय सर्वोच्च नागरी 'ग्रँड क्रॉस ऑफ ऑर्डर ऑफ ऑनर' (2023)
* भूतान च Order of the Druk Gyalpo (2024)
(The Logical Approach to success)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15🤔5🏆2❤1😁1
म्हणून आपण आज रविवार असूनही आपल्या नेहमीच्या वेळेवर देत आहोत.
Please Note.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🥰20👍11👏8🔥3
https://youtu.be/FTNBfE8cZms
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
YouTube
Dr Ajit D Kakde | MPSC Made Simple | Free Initiatives | Mpsc Strategy | Mpsc Approach | Mpsc Plan |
या व्हिडिओ मध्ये Dr Ajit Kakde Asst Comndt Upsc 2015 यांनी Mpsc Made Simple या platform वर चालु केलेल्या Free Mentoring Initiative चा Mpsc तयारी मध्ये होणारा...
👍9
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😁44💯5👍1🏆1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Admin2)
अलीकडे महासागर दशक परिषद 2024 कोठे आयोजित केली होती?
Anonymous Quiz
27%
1)काठमांडू (नेपाळ )
9%
2)US
11%
3)UK
52%
4)बार्सीलोणा (स्पेन )
👍6😁5
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Admin2)
अलिगड मुस्लिम विद्यापीठ च्या पहिल्या महिला कुलगुरू कोण?
Anonymous Quiz
3%
1)प्राची यादव
21%
2)पावलूरी सुब्बाराव
73%
3)नईमा खातून
3%
4)मोना अग्रवाल
👌5
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Admin2)
अलीकडे कोणत्या भारतीय संस्थेने नावीन्यपूर्ण 3D प्रिंटेड डमी बॅलेट युनिट विकसित केल?
Anonymous Quiz
15%
1)IIT अहमदाबाद
30%
2)IIT गुवाहटी
16%
3)IIT मुंबई
39%
4)IIT मद्रास
👍2
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Admin2)
अलीकडेच कोणत्या भारतीयची गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 साठी निवड झाली?
Anonymous Quiz
22%
1)अलोक शुक्ला
27%
2)प्रीती सोळुंके
34%
3)प्रमोद शुक्ला
18%
4)दीप्ती भांडारी
👍6😁2
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Admin2)
अलीकडेच कोणत्या माजी भारतीय क्रिकेटपटू ची ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 चे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
4%
1)गौतम गंभीर
41%
2)M. S. धोनी (थाला )
9%
3)सुरेश रैना
46%
4)युवराज सिंग
👍4
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Admin2)
कोणत्या राज्याच्या शिक्षण विभागाने अलीकडेच "शारीरिक शिक्षा निर्मूलन यासाठी मार्गदर्शक तत्वे (GECP)" जारी केले?
Anonymous Quiz
29%
1)केरळ
47%
2)महाराष्ट्र
17%
3)तेलंगणा
7%
4)तामिळनाडू
👌5👍4
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Admin2)
अलीकडेच PACE उपग्रह कोणत्या अंतराळ संस्थेने प्रक्षेपीत केल?
Anonymous Quiz
47%
1)NASA
23%
2)JAXA
17%
3)ESA
13%
4)ISRO
👍5👌2🏆1
Forwarded from 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗼 𝗣𝗲𝗿𝘀𝗶𝘀𝘁™ (Admin2)
अलीकडेच कोणत्या देशाने पहिले अंगारा A5 रॉकेट प्रक्षेपीत केले?
Anonymous Quiz
18%
1)भूतान
40%
2)नेपाळ
20%
3) चायना
23%
4)रशिया
👍3🥰1